mahendra singh dhoni

धोनीने लव यू नाही, काही आणखी बोलून साक्षीला केले होते प्रपोज

 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी स्वभावाने खूप कूल आहे. धोनीने लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा सर्वजणांना धक्का बसला होता. 

Feb 1, 2016, 07:13 PM IST

कोहली-रैनाने तोडला सहा वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड,आता युवराज मागे

 ऑस्ट्रेलिया विरूद्ध वन डे सिरीजमध्ये पराभूत झालेल्या टीम इंडियाने पहिल्या टी-२० शानदार कामगिरी केली. या सामन्यात अनेक रेकॉर्ड झाले आहेत. 

Jan 26, 2016, 09:48 PM IST

व्हिडिओ - विराट कोहली स्टिव्ह स्मिथवर संतापला

 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात विराट कोहलीचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले आहे. 

Jan 26, 2016, 09:12 PM IST

पहिली टी -२० जिंकल्यानंतर धोनीने केली पांड्याची प्रशंसा

ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्याच्या कामगिरीने भारतीय कर्णधार प्रभावित झाला आहे. प्रत्येक युवा खेळाडू अशी कामगिरी करेल तर टीमला स्थिरता मिळेल. 

Jan 26, 2016, 08:37 PM IST

T-20 : ऑस्ट्रेलियाचा गाशा गुंडाळला, भारत विजयी

पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलिया ३७ धावांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे. आज भारताच्या संघाने दोनवेळा अॅडलेडवर तिरंगा फडकविला. सुरूवातीला महिला संघाने आणि आता पुरूषांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ही कामगिरी केली आहे. 

Jan 26, 2016, 05:58 PM IST

रोहित शर्मा म्हणतो, नुसतं टॅलेंट असून उपयोग नाही !

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डेमध्ये पराभव पत्करल्यानंतर उद्याच्या दुसऱ्या मॅचसाठी टीम इंडियानं कसून सराव केला. 

Jan 14, 2016, 11:22 AM IST

टी-२० वर्ल्ड कपनंतर धोनी निवृत्त होणार ?

 
मुंबई : भारताचा वनडे कप्तान महेंद्र सिंग धोनीने 'योग्य वेळ आली की निवृत्तीचा निर्णय घेईल' असं वक्तव्य केलं आहे.

विराट कोहलीला तिन्ही फॉरमॅटचा कप्तान करण्याची मागणी जोर धरत आहे. मागिल एक वर्षात धोनीची बॅट जास्त काही करू शकलेली नाही. भारतात होणाऱ्या आगामी टी-२० वर्ल्ड नंतर धोनी निवृत्तीचा निर्णय घेईल अशी चर्चा आहे.

Jan 5, 2016, 10:38 PM IST

आयपीएल : महेंद्रसिंग धोनी पुण्याकडून खेळणार

  २०१६मध्ये होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी आता पुण्याच्या टीममधून खेळणार आहे.

Dec 15, 2015, 12:29 PM IST

सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत धोनी, कोहली, सचिन

फोर्ब्सने जारी केलेल्या यादीनुसार भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या अव्वल दहांमध्ये भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी, कसोटी कर्णधार विराट कोहली, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा समावेश झाला आहे. 

Dec 11, 2015, 04:00 PM IST

श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूंकडून चेन्नई पूरग्रस्तांना मदत

पूरग्रस्त चेन्नईला मदत करण्यासाठी केवळ भारतीयच नव्हे तर श्रीलंकेचे क्रिकेटपटूही पुढे सरसावलेत. श्रीलंकेच्या दोन माजी क्रिकेटपटूंना चेन्नई पूरग्रस्तांना मदत जाहीर केली. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने एक कोटी रुपयांची मदत जाहीर केलीय. तर नुकतीच निवृत्ती घेतलेला श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकाराने ६५ लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. 

Dec 6, 2015, 09:26 AM IST

IPL मधील टीम घेण्याची धोनीची इच्छा?

 

मुंबई :  भारताचा वन डे आणि टी-२० कर्णधार महेंद्रसिंह धोनी आता आयपीएलमधील संघ विकत घेण्यास इच्छूक आहे. चेन्नई सुपर किंग्जवर निलंबनाची कारवाई झाल्यावर धोनीने आता थेट संघमालक होण्याची तयारी सुरू केली आहे. 

Nov 10, 2015, 04:16 PM IST

अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या रवी शास्त्रीविरोधात तक्रार

दक्षिण आफ्रिकेने वानखेडेवर धावांचा डोंगर रचल्यानंतर वानखेडे स्टेडिअमच्या क्युरेटर सुधीर नाईक यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या भारतीय संघाचे मॅनेजर रवी शास्त्री यांच्याविरोधात लेखी तक्रार नाईक यांनी दाखल केली आहे. 

Oct 27, 2015, 02:37 PM IST

टीम इंडियाच्या दारूण पराभवानंतर पिच क्यूरेटरवर भडकले रवी शास्त्री

पाचव्या आणि अखेरच्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हातून झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री आणि पिच क्यूरेटर सुधीर नाईक यांच्यात वाद झालाय. टीम इंडियाच्या पराभवानंतर विकेटबाबत नाईक यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तेव्हा नाईक यांनीही पलटवार केला.

Oct 26, 2015, 11:57 AM IST

टीम इंडियाचा दारूण पराभव, चांगल्या सुरूवातीनंतर मॅच १८ रन्सनी गमावली

चांगल्या सुरवातीनंतर मधल्या मिडल ऑर्डर बॅट्समनच्या हाराकीरीमुळं तिसऱ्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारतावर १८ रन्सनी विजय मिळवतला. सीरिजमध्ये आफ्रिकेनं २-१ नं आघाडी घेतली. 

Oct 18, 2015, 10:02 PM IST