मकर संक्रांती स्पेशल गूळ पोळी बनवण्याची पहा Easy Recipe!
Makar Sankranti Special Tilgul Poli: मकर संक्रांतीनिमित्त तिळगूळाच्या लाडूंसोबतच तिळगूळ पोळीही बनवली जाते. तीळगूळ पोळी योग्य पद्धतीने कशी बनवायची याची सोपी रेसिपी जाणून घ्या. इतकी चविष्ट बनेल की, सगळेच कौतुक करतील.
Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला कितीही इच्छा असली तरीही 'या' रंगाची साडी नेसू नका, अन्यथा घडेल अशुभ गोष्ट
Makar Sankranti 2026 : हिंदू धर्मात मकर संक्रांतीला धार्मिक महत्त्व आहे. हा सुवासिनी महिलांचा सण असून या सणाच्या दिवशी काळी साडी आवर्जून नेसली जाते. पण यंदा यादिवशी कोणत्या रंगाची साडी टाळाची आहे, जाणून घ्या अन्यथा तुम्हाला महागात पडू शकतं.
Horoscope : 5 राशीच्या लोकांच नशिब जमकणार; मिळू शकते गोड बातमी
गुरुवारचा दिवस म्हणजे 16 जानेवारीचा दिवस 12 राशींसाठी कसा असणार आहे. जाणून घ्या भविष्यातून
Virla Video : बायको आणि तिळगूळ...! तरुणाच्या हातातील पाटीची सर्वत्र चर्चा, महिलांनाही पटलं
Virla Video : सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. त्याचा हातातील पाटी पाहून प्रत्येकाचा चेहऱ्यावर हसू येत आहे. असं काय लिहिलंय त्याने पाटीवर तुम्हीच पाहा.
Kinkrant 2025 : 'किंक्रांत म्हणजे काय? या चुका टाळणे आवश्यक अन्यथा...
संक्रांतीच्या पाठोपाठ 'किंक्रांत' हा सण येतो. क्रिंक्रांत म्हणजे काय? या दिवशी काही गोष्टी आवर्जून करायला हवेत अन्यथा गोष्टी महागात पडू शकतात.
येवल्यात पतंगाच्या मांजाने 2 तरुणांचे गळे चिरले
Yeola Makar Sankranti Eve Two Injured In Nylon Manja Case
भारतात मकरसंक्रांतीचा उत्साह; पतंग उडवण्यासाठी असणार स्पर्धा
Makar Sankranti Celebration Across India Kite Flying Festival
Tuesday Panchang : आज मकर संक्रांतीसह सूर्य गोचर! 'या' मुहूर्तावर करा सुगड पूजा, नाहीतर...
14 January 2025 Panchang : आज नवीन वर्षातील पहिला सण आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सणापैकी एक मकर संक्रांतीचा सण आहे. यादिवशी महिला सुगड पूजा करतात.
Horoscope : मकर संक्रांत 5 राशींसाठी ठरेल खास; पण 2 राशीच्या लोकांनी घ्या विशेष काळजी
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीचा दिवस 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल? दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी जाणून घ्या.
हळदी कुंकू विशेषः दारासमोर काढा या लाखात एक रांगोळ्या; शेजारीही करतील कौतुक
Makar Sankranti Wishes in Marathi : मकर संक्रांतीला प्रियजनांना तिळगुळासोबत द्या खास मराठीत शुभेच्छा
Happy Makar Sankranti Wishes in Marathi : नव्या वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती...महिलांपासून लहान मोठ्यांना आवडणारा हा सण देशभरात वेगवेगळ्या नावाने साजरा होता. पंतग, मांजा, तिळाचे लाडू, तिळ पोळीचा स्वाद घेताना आपल्या प्रियजनांना आणि स्टेट्सवर ठेवायला खास मराठीत शुभेच्छा
Monday Panchang : आज पौष पौर्णिमसह महाकुंभ आणि भोग! 'या' मुहूर्तावर दाखवा भोगी भाजी आणि तिळाची भाकरी
13 January 2025 Panchang : आज पौष महिन्यातील पौर्णिमा तिथी असून आज भोगीचा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यासोबत तब्बल 144 वर्षांनी महाकुंभ मेळा आहे.
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची? देवीचं वाहन, शुभ मुहूर्त, साहित्य सर्व काही एका क्लिकवर
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीची पूजा, शुभ मुहूर्त, सुगड पूजा विधीसह संपूर्ण माहितीसह हा सण का साजरा केला जातो, शास्त्रीय आणि धार्मिक कारणासह सर्व गोष्टी जाणून घ्या.
मकर संक्रांतीपूर्वी भोगी का साजरी करतात? 'या' दिवशी केस का धुवावेत? 'या' भाजी - भाकरीला विशेष महत्त्व
Makar Sankranti Bhogi 2025 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा करण्यात येतो. यादिवशी केस धुवावेत असं सांगितलं जातं. त्याशिवाय यादिवशी विशेष भाजी भाकरीला महत्त्व असतं. काय ही परंपरा आणि काय आहे या सणाचं महत्त्व जाणून घेऊयात.
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनंतर 1 महिना 'या' लोकांवर असेल संक्रांत! सूर्य गोचरमुळे कोसळणार संकट?
Makar Sankranti 2025 Unlucky Zodiac : नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत काही राशींच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. सूर्य संक्रमणामुळे 5 राशीच्या लोकांवर संकट कोसळणार असून महिनाभर त्यांनी सावध राहवे असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला पिवळा रंग वर्ज्य, हळदीकुंकू समारंभाचं काय? सोन्याचे दागिनेही नाही घालायचे?
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाचे वस्त्र धारण करुन येते तो रंग संक्रांती वर्ज्य असतो. यंदा देवी पिवळ्या रंगांची साडी परिधान करुन येतं आहे. त्यामुळे महिलांना प्रश्न पडलाय सोन्याचे दागिनी घालायचे की नाही. शिवाय हळदीकुंकू समारंभात हळद वापरायची की नाही?
Recipe: ना पाक बनवायचं टेन्शन, ना हाताला चटके बसण्याची भिती; 10 मिनिटांत बनवा खुसखुशीत तिळाचे लाडू
Makar Sankranti 2025: मकरसंक्रातीला तिळाचे लाडू खाण्याची परंपरा आहे. आज आम्ही तुम्हाला अगदी झटपट होतील अशी तिळाच्या लाडवांची रेसिपी सांगणार आहोत.
मकर संक्रांतीला पतंग का उडवले जातात? पतंगबाजी करणाऱ्यांनाही माहित नसेल उत्तर
Makar Sankranti 2025 : 14 जानेवारी रोजी भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीला तिळगुळ खाणे आणि मनसोप्त पतंग उडवण्याचा आनंद घेतात. मकर संक्रांतीच्या काही दिवसांपूर्वीपासून लहान मुलं पतंग उडवताना दिसतात, तर मकरसंक्रांतीच्या दिवशी आकाश पतंगांनी भरून जातं. परंतु मकर संक्रांतीला पतंग का उडवले जातात ही परंपरा कधीपासून सुरु झाली याविषयी खूप कमी जणांना ठाऊक असते.
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला 'या' रंगाचे कपडे घालू नयेत, तर 6 गोष्टींचा वापर चुकून करु नका अन्यथा...
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातोत. देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह पाहिला मिळतो. यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे नाही. त्याशिवाय कोणत्या 6 गोष्टींचा वापर करायचा नाही पाहूयात.
Makar Sankranti 2025: यंदा मकर संक्रांतीला 'या' रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका!
Makar Sankranti 2025 : नवीन वर्षातील पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांती. 14 जानेवारी 2025 मकर संक्रांती साजरी करण्यात येते. यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसू नये हे आवर्जून जाणून घ्या.