malaika arora husband

'लपवतही नाही, दाखवतही नाही!' मलायका कोणासोबत सुट्टी करतेय एन्जॉय?

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत. पण मलायका विदेशात फिरायला गेल्याचे फोटो तिने शेअर केलेयत. यात तिने दोन व्यक्तींच्या पायाचा फोटो शेअर केलाय. मलायका सोबत असलेली ती व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडलाय. या फोटोवर 'लपवतही नाही, दाखवतही नाही' अशा कमेंट्स येत आहेत. मलायकासोबत असलेल्या त्या व्यक्तीबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.दरम्यान मलायका या फोटोत हॉलीडे मूडमध्ये दिसतेय.

Jun 8, 2024, 05:39 PM IST

मलायका अरोरानं भाडेतत्वावर दिलं आलीशान घर, दर वर्षी इतक्या टक्क्यांनी वाढणार भाडं!

Malaika Arora Rented Her one of Luxury Apartment : मलायका अरोरानं मुंबईतील घर दिलं भाडेतत्वावर कोटींच्या संपत्तीची मालकीन असलेल्या अभिनेत्रीला दरमहिन्याला मिळणार इतके लाख

May 17, 2024, 01:32 PM IST

अर्जून कपूरची एकही कमेंट नसलेला Malaika Arora चा लहानपणीचा फोटो पाहिलात का?

Malaika Arora : मलायका अरोरा आज बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याच्या (Malaika Arora News) चर्चा रंगता दिसतात. मलायकानं आपला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिला ओळखता येणंच कठीण आहे. 

Apr 20, 2023, 09:42 PM IST

Malaika Arora Bold Photo : मलायकाचे 'हे' बोल्ड फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायकाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. मलायकाचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, मलायकाचे नुकतेच काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. 

Feb 28, 2023, 07:30 PM IST

Malaika-Arjun Engagement: मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा लवकरच होणार साखरपुडा!

Malaika-Arjun Engagement: मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा लवकरच होणार साखरपुडा!Malaika-Arjun Engagement: बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय जोडी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाबाबतही चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून लवकरच मलायका-अर्जुन यांचा साखरपुडा होणार आहे. नेमकं काय चर्चेमागे किती सत्यता आहे याबद्दल जाणून घेऊया...

Feb 21, 2023, 02:51 PM IST

पतीपासून दुरावलेली Malaika म्हणतेय '' 'मला 12 वर्ष जाणून बुजून..

हे कारण मलाईकाला चित्रपटात मुख्य भूमिका करण्यापासून रोखत आहे गेली12 वर्ष झाली मलाईका चित्रपटांपासून का दूर आहे या सर्वांचा खुलासा तिने स्वतःच केला आहे. 

Oct 17, 2022, 04:05 PM IST

कपूर कुटुंबात पुन्हा लगीन घाई, 'हे' लोकप्रिय Love Birds अडकणार विवाह बंधनात?

कपूर कुटुंबात वाजणार सनई चैघडे; बी टाऊनमधील प्रसिद्ध कपल अडकणार विवाह बंधनात?

 

Oct 2, 2022, 03:47 PM IST

फॅशन क्विन Malaika Arora चा 'हा' ड्रेस महाग की स्वस्त, किंमत वाचून तुम्ही ठरवा...

हे ड्रेसेस लाखोंच्या किमतीत असतील यात काहीच शंका नाही.

Sep 28, 2022, 02:08 PM IST

Malaika Arora ला घाईघाईत चालताना अचानकच काय झालं? कळायला मार्ग नाही

या साऱ्यामध्ये मलायकाची एक कृती वारंवार पाहायला मिळाली ती म्हणजे... 

Sep 23, 2022, 10:42 AM IST

'अगं शर्टचं...', बोल्ड लूकमुळे Malaika पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल

सोशल मीडियावर मलायकाचा नवीन लूक (look) व्हायरल (viral) झाला आहे.

Sep 18, 2022, 09:57 AM IST

लग्नाच्या आधीच सगळं...; मध्यरात्री मलायका-अर्जुन स्पॉट झाल्यानंतर नेटकऱ्यांचा सवाल

नुकतेच ते दोघं मध्यरात्री एअरपोर्टवर स्पॉट झाले. 

Sep 9, 2022, 02:14 PM IST

अरबाज आणि मलायकाच्या लग्नात असा दिसत होतो अर्जुन कपूर, फोटो पाहून व्हाल हैराण

मलायका आणि अर्जुन हे लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. 

Aug 21, 2022, 03:57 PM IST

पन्नाशीकडे वाटचाल करणाऱ्या मलायकाला आता हवीये सेक्सी...

मलायका इतकी ग्लॅमरस कशी, हा प्रश्न तुम्हालाही पडतो ना? 

Mar 12, 2022, 11:22 AM IST

Malaika Arora च्या एका Kiss नं कागदावरचा मासा चक्क जिवंत झाला....

या मलायकावर भाळणारेही कमी नाहीत. 

 

Mar 3, 2022, 02:12 PM IST