malaika arora troll

रस्त्यावरचा कचरा उचलूनही ट्रोल झाली मलायका अरोरा, कारण...; Video Viral

Malaika Arora: मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओमुळं ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. 

May 30, 2024, 04:12 PM IST

ओपन शर्ट परिधान केल्यामुळे अभिनेत्री मलायका अरोरा ट्रोल

नुकतीच सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहूजा एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टित बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. खरंतर सोनमने ही पार्टी खास फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमसाठी आयोजित केली होती. मात्र या पार्टित सगळ्यात जास्त कोणी लक्ष वेधून घेतलं असेल तर ते मलायका आणि अर्जून कपूरने. या बी-टाऊन जोडीने सगळी लाईमलाईट चोरली. स्वत: मलायकाने तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. मात्र यावेळी केलेली फॅशन अभिनेत्रीची फसल्याचं दिसत आहे.

Nov 16, 2023, 07:32 PM IST

मलायकाच्या फॅशनवर मुलाचं मोठं वक्तव्य ट्रोल करत म्हणाला, 'तु जेलच्या कैदी..'

अरहान हा मलायका आणि अरबाजचा मुलगा आहे. काहि वर्षांपुर्वी या जोडीने घटस्फोट घेतला. 

Dec 21, 2022, 08:38 PM IST

Malaika Arora : बॉलिवूडमधील लव्ह बर्ड सोशल मीडियावर झाले रोमाँटिक

Malaika Arora Birthday :  मलायकाचा वाढदिवस मग अर्जुन कपूर कसा मागे राहणार. मलायका वाढदिवस स्पेशल करण्यासाठी अर्जुने सोशल मीडियावर दोघांचा सुंदर फोटो टाकला आहे. या फोटो एवढ्याच त्याने मलायकाला जो मेसेज लिहिला आहे तो जास्त रोमाँटिक आहे.

Oct 23, 2022, 12:28 PM IST

पतीपासून दुरावलेली Malaika म्हणतेय '' 'मला 12 वर्ष जाणून बुजून..

हे कारण मलाईकाला चित्रपटात मुख्य भूमिका करण्यापासून रोखत आहे गेली12 वर्ष झाली मलाईका चित्रपटांपासून का दूर आहे या सर्वांचा खुलासा तिने स्वतःच केला आहे. 

Oct 17, 2022, 04:05 PM IST

Malaika Arora च्या स्टायलिश Ramp Walk वर नेटकऱ्यांकडून एकापेक्षा एक कमेंटचा पाऊस

पोरी जरा हळू हळू चाल... Malaika Arora चा स्टायलिश Ramp Walk, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

 

Oct 15, 2022, 09:11 AM IST

Birthday Kareena Kapoor Khan चा पण चर्चा मात्र मलायकाची, पाहा काय म्हणाले नेटकरी

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 22, 2022, 12:31 PM IST

फॅशन आयकॉन म्हणता म्हणता तोंडावर पडली मलायका; पाहा नेमकं काय घडलं

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 15, 2022, 10:16 AM IST

मलायका अरोराचा बोल्ड लूक आणि ट्रान्सपरंट ड्रेसमुळेमुळे ट्रोल, पाहा VIDEO

अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या बोल्ड लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Jul 4, 2022, 05:33 PM IST

मलायकाच्या गळ्यात सलमानची ही खास गोष्ट...; पाहणाऱ्यांना विश्वासच बसेना 

बॉलिवूडची चार्मिंग अभिनेत्री मलायका अरोराची स्टाईल खूपच एट्रॅक्टिव्ह आहे.

Jul 4, 2022, 01:28 PM IST

'पॅन्ट विसरलीस का?' मलायका हटके फॅशन करायला गेली खरी, पण झालं काही वेगळंच...

या आणि अशा कित्येक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.

Feb 24, 2022, 04:56 PM IST

एअरपोर्टवर मलायकाने असं काय केलं... लोक म्हणाले,'अर्जुनला शोधत आहेस का?'

मलायकाला सर्वत्र येते अर्जुनची आठवण.... 

 

Dec 11, 2021, 08:57 AM IST