मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा ब्रेकअप! का तुटलं 5 वर्षांचं नातं?
Malaika Arora Arjun Kapoor Breakup: अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची जोरदार चर्चा होत होती.
May 31, 2024, 02:43 PM ISTमलायका अरबाजचा मुलगा आणि रवीनाच्या मुलीचं ठरलं? राशा थडानीच्या कमेंटने चर्चांना उधाण
अरहान खान हा अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिला डेट करत असल्याचे बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी ते दोघेही एकत्र फिरतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.
May 29, 2024, 07:29 PM ISTमलायका अरोरानं भाडेतत्वावर दिलं आलीशान घर, दर वर्षी इतक्या टक्क्यांनी वाढणार भाडं!
Malaika Arora Rented Her one of Luxury Apartment : मलायका अरोरानं मुंबईतील घर दिलं भाडेतत्वावर कोटींच्या संपत्तीची मालकीन असलेल्या अभिनेत्रीला दरमहिन्याला मिळणार इतके लाख
May 17, 2024, 01:32 PM ISTमुलासमोर 'अनिश्चयी व्यक्ती' म्हणणााऱ्या Ex-Wife मलायकाला अरबाज खानने दिलं उत्तर; म्हणाला 'तिला वाटलं म्हणून...'
मुलगा अरहानच्या (Arhaan) पॉडकास्टमध्ये आपल्याला अनिश्चयी व्यक्ती म्हणणाऱ्या मलायकाला (Malaika Arora) अरबाज खानने (Arbaaz Khan) उत्तर दिलं आहे. मलायकला तिचं मत मांडण्याचा अधिकार आहे, असं अरबाज खान म्हणाला आहे.
Apr 26, 2024, 04:02 PM IST
कोणती आई मुलाला व्हर्जिनिटी, शारीरिक संबंधांबद्दल विचारते? मलायका अरोरावर नेटकऱ्यांचा संताप
Malaika Arora and Arhaan Khan : मलायका अरोरानं अरहानला थेट कॅमेऱ्यासमोर विचारला असा प्रश्न की नेटकऱ्यांनाही बसला धक्का
Apr 19, 2024, 01:10 PM ISTVideo : 'तू लग्न कधी करणार?' कॅमेरासमोरच लेकानं मलायकाला विचारला प्रश्न आणि मग....
Arhaan Khan- Malaika Arora : अरहान खाननं त्याच्या सोशल मीडियावरून त्याच्या या नव्या शोचा प्रोमो शेअर केला आहे. त्यात त्यानं थेट कॅमेऱ्यासमोर मलायकाला दुसऱ्यांना लग्न कधी करणार याविषयी सांगितलं आहे.
Apr 17, 2024, 12:50 PM ISTरिलेशनऐवजी S** निवडा! अरबाज खाननं मुलाच्या मित्राला दिला सल्ला; मलायकाची होती अशी रिअॅक्शन
Arbaaz Khan and Arhaan Khan : अरहान खाननं मुलगा अरबाज खानच्या 'दम बिर्याणी' या पॉडकास्टमध्ये मुलाला रिलेशनशिपऐवजी S** निवडण्याचा सल्ला दिला आहे.
Apr 10, 2024, 04:22 PM ISTसाधा कुर्ता, कोल्हापुरी चप्पल अन्...; मलायका अरोराचा देसी अंदाज
मलायकाने देसी लूकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. यात ती फारच सुंदर दिसत आहे.
Apr 6, 2024, 11:04 PM ISTअर्जुन, जान्हवीच्या रिलेशनशिपवर वडील बोनी कपूर यांचा आक्षेप! म्हणाले 'आजकालची मुलं...'
Boney Kapoor on Janhvi Kapoor, Arjun Kapoor's Relationships : बोनी कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांची मुलं जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं आहे.
Apr 1, 2024, 04:34 PM ISTमलायकाचा ड्रेस पाहून चिडल्या किरण खेर; अभिनेत्री सडेतोड उत्तर देत म्हणाली; 'पाय आहेत तर...'
Kirron Kher on Malaika Arora : किरण खेर आणि मलायका अरोरा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Mar 14, 2024, 03:45 PM ISTमैत्रिणीचा संसार मोडत तिच्याच पतीशी 'या' अभिनेत्रीनं केलं लग्न; नात्याची 15 वर्ष पूर्ण होताच म्हणते...
Entertainment News : नात्यांची समीकरणं कधी आणि किती वेगानं बदलतात हेच मुळात या सेलिब्रिटींकडे पाहताना लक्षात येतं. अशाच एका नात्यानं फार आधीपासूनच सर्वांच्या नजरा वळवल्या.
Mar 4, 2024, 02:45 PM IST
'झलक दिखला जा 11' कार्यक्रमातून शिव ठाकरे बाहेर, म्हणाला 'माझं स्वप्न...'
त्यामुळे आता यांच्यातील विजेता कोण होणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
Feb 25, 2024, 11:20 PM ISTअरबाज खानचा लेक आणि रवीना टंडनची मुलगी रिलेशनशिपमध्ये? एकत्र फिरतानाचा व्हिडीओ समोर
सध्या राशा थंडानी आणि अरहान खानचा एकत्र फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे ते रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.
Jan 26, 2024, 07:08 PM ISTअरबाज खाननं दुसऱ्या पत्नीसाठी प्लॅन केली बर्थडे पार्टी; सावत्र आईला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला अरहान
Arbaaz Khan Wife Sshura Khan Birthday: अरबाज खाननं शुराच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करताच मुलगा अरहाननं लावली हजेरी, व्हिडीओ होतोय व्हायरल
Jan 19, 2024, 12:01 PM ISTपहिल्या नवऱ्याच्या लग्नानंतर मलाईका करणार दुसरं लग्न? पण कुणाशी?
पहिल्या नवऱ्याच्या लग्नानंतर मलाईका करणार दुसरं लग्न? पण कुणाशी?
Dec 30, 2023, 08:46 PM IST