मलायका अरोरानं साडीत दाखवला जलवा, फोटो एकदा पाहाच
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. तिच्या चर्चेत असण्याचं कारण हे तिची फॅशन किंवा मग तिचा फिटनेस व्हिडीओ असतात. आता मलायका तिच्या एका नव्या लूकमुळे चर्चेत आहे.
Aug 7, 2023, 07:18 PM IST"घरी बसून Malaika Arora ची सेवा करतो", अर्जुन कपूरवर अभिनेत्यानं साधला निशाणा
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अर्जुन हा त्याच्या चित्रपटांसोबत त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. खासगी आयुष्यात चर्चेत असण्याचं त्याचं कारण म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरासोबत असलेलं त्याचं रिलेशनशिप आहे. त्या दोघांना बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट करण्यात येते. दरम्यान, मलायकासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे अर्जुनला एका अभिनेत्यानं ट्रोल केलं आहे.
Jul 14, 2023, 04:36 PM ISTअर्जुनच्या बर्थ डे पार्टीत बेभान होऊन नाचली Malaika, इनसाईड Video समोर
Malaika Arora Dance at Arjun Kapoor's Birthday Party : मलायका अरोराचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या पार्टीतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे.
Jun 26, 2023, 12:53 PM ISTलग्न झालेलं असतानाही 'या' अभिनेत्रींनी घेतला दुसऱ्या प्रेमाचा शोध
Actresses Who fall in Love after Marriage: प्रेम कधी कुठल्या वयात होईल हे काहीच सांगता येत नाही. प्रेमाला वयाचे आणि काळाचे बंधन नसते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्रींबद्दल ज्यांनी लग्न केलंलं असूनही दुसऱ्या प्रेमाचा शोध घेतला.
Jun 24, 2023, 07:39 PM ISTफॅशन आयकॉन मलायकाकडून करिश्मा कपूरच्या लेकीचा लुक कॉपी? चाहत्यांचा सवाल
Malaika Arora and Karishma Kapoor Daughter: मलायका अरोरा आपल्या फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते त्यामुळे तिची अनेकदा चर्चा होताना दिसते सध्या मलायका एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. तिचा लुक पाहून तिनं करिश्मा कपूरच्या लेकीची कॉपी केली आहे का असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.
Jun 2, 2023, 07:36 PM ISTMalaika Arora Pregnancy : मलायका अरोराच्या प्रेग्नंसीवरुन भडकला अर्जून कपूर, म्हणाला...
Malaika Arora Pregnancy News In Marathi : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही वर्षांपासून एकत्र आहेत. त्यातच आता मलायका गरोदर असल्याच्या चर्चांनी सर्वांनाच धक्का बसला आहे. या चर्चांवर आता अर्जून कपूरनेही प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
Jun 1, 2023, 11:28 AM ISTMalaika Arora अर्जुनपेक्षा 12 वर्षे नाही तर आहे दोन दशकांनी मोठी? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा
Malaika Arora's Real Age : मलायका अरोरा आणि तिच्या Ex -Husband अरबाज खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर तिचं वय हा चर्चेचा विषय ठरला आहे. मलायका ही अरबाज पेक्षाही वयानं दोन वर्षे मोठी आहे तर बॉयफ्रेंड अर्जुन कपूर पेक्षा दोन दशकांनी मोठी आहे.
May 31, 2023, 01:06 PM ISTशॉर्ट ड्रेस घातल्यानं मलायका ट्रोल; नेटकरी म्हणाले, आँटी वय तरी बघ...
Malaika Arora in Floral White Dress: अभिनेत्री मलायका अरोरा ही आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. सध्या समर सिझन सुरू आहे त्यामुळे तिनं यावेळीही आपल्या हटके स्टाईलनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या ती एका ठिकाणी स्पॉट (Malaika Arora Spotted) झाली आहे आणि तिचा लुक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
May 24, 2023, 09:17 PM ISTMalaika arora चे 'हे' बोल्ड फोटो तुम्ही पाहिलेत का?
बॉलिवूडची छैय्या छैय्या गर्ल म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच चर्चेत असते. मलायका चर्चेत असण्याचं कारण तिची स्टाइल आणि बोल्डनेस आहे. मलायकाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना आपण पाहतो. नुकत्याच मलायकानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाले आहेत.
May 10, 2023, 04:15 PM ISTकॅमेऱ्यासमोर अनकम्फर्टेबल झाली Malaika ची बहीण अमृता, ट्रोल करत नेटकरी म्हणाले, 'जीम बॉडीला काय झालं?'
Malaika Arora Sister Amruta Arora : मलायका अरोराची बहीण अमृताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कॅमेरा पाहताच ती ज्या प्रकारे अनकम्फर्टेबल झाली ते पाहून प्रेक्षकांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. अनेकांनी अमृताला ट्रोल केलं आहे तर असे कपडे परिधान करण्याची काय गरजं असं विचारलं आहे.
May 7, 2023, 12:30 PM ISTअर्जून कपूरची एकही कमेंट नसलेला Malaika Arora चा लहानपणीचा फोटो पाहिलात का?
Malaika Arora : मलायका अरोरा आज बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याच्या (Malaika Arora News) चर्चा रंगता दिसतात. मलायकानं आपला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिला ओळखता येणंच कठीण आहे.
Apr 20, 2023, 09:42 PM ISTVIDEO : Malaika Arora ला पाहताच बायकोला विसरला, अभिनेत्रीचा हाथ पकडला अन्...
Malaika Arora Video : 'गलती से मिस्टेक...' मलायका अरोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चुकून निर्माता रितेशनं बायकोच्या जागी मलायकाचा हात पकडला. मलायका आणि रितेश यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान,
Apr 9, 2023, 04:34 PM ISTपदर पडला आणि... मलायका अरोराचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल
मलायका अरोरा बॉलिवूड सिनेमासोबतच आइटम साँगमध्ये काम करताना दिसते. अर्जून कपूरसोतच्या रिलेशनशिपमुळेही ती कायम चर्चेत असते. कायम ती अर्जूनसोबत वेकेशनवर जाताना दिसते.
Mar 27, 2023, 03:13 PM IST'हे लोक चाहत्यांना अस्पृश्य समजतात', Malaika Arora वर नेटकरी संतापले
Malaika Arora चा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत मलायकानं तिच्या चाहत्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली ते पाहूण नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केले आहे. मलायका विषयी बोलायचे झाले तर तिनं 'अॅन अॅक्शन हीरो' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
Mar 17, 2023, 07:00 PM ISTमलायका अरोराचं मॉर्निंग रुटीन आहे खूप खास आहे, वयाच्या ४८ व्या वर्षी असं ठेवते स्वत:ला फिट
ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेते. इतकंच नाही तर ती तिचा डाएट प्लान आणि वेळा तंतोतंत फॉलो करते आणि वजन व्यायामाव्यतिरिक्त ती योगा, मेडिटेशन इत्यादी देखील फॉलो करते. मलायका तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वर्कआउट आणि डाएटशी संबंधित पोस्ट शेअर करते आणि तिच्या फिटनेस आणि डाएटबद्दल मोकळेपणाने बोलत असते.
Mar 4, 2023, 06:02 PM IST