Zee Marathi Awards | जमलेत का मलायका अरोराला लाडू वळायला? पाहा व्हिडीओ
Zee Marathi Awards Malaika Arora making Ladoo
Oct 27, 2023, 07:35 PM ISTVIDEO: केसात गजरा अन् कपाळी चंद्रकोर...; मराठमोळ्या लुकमध्ये मलायकालाचा जलवा, फॅन्स म्हणतात...
Malaika Arora Marathi Look: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा हिची. नुकतीच ती झी मराठी अवोर्डमध्ये उपस्थित होती. यावेळी तिचा मराठमोळा अंदाज पाहून प्रेक्षक खूश झाले होते
Oct 27, 2023, 06:30 PM ISTVIDEO: ''फक्त लड्डू देणार, मी नाही येणार'' मलायकाच्या इशाऱ्याने सलील कुलकर्णी लाजला
Malaika Arora Zee Marathi Awards: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा हिची. नुकतीच ती झी मराठी अवोर्डमध्ये उपस्थित होती. यावेळी तिचा मराठमोळा अंदाज पाहून प्रेक्षक खूश झाले होते. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?
Oct 26, 2023, 06:58 PM ISTअभिनेत्री मलायका अरोराला गंभीर दुखापत; समोर आला व्हिडीओ
अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसंच, अभिनेत्री अनेकदा अनेक ठिकाणी स्पॉट होते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटो आणि व्हिडिओंची आतुरतेने वाट पाहत असतात.
Oct 26, 2023, 06:30 PM ISTमलायका अरोराने 'छैय्या-छैय्या' डान्स केला, तेव्हा असा दिसायचा अर्जुन कपूर!
आपल्या लूक आणि फॅशन सेन्सने आज खळबळ माजवलेल्या अभिनेत्रीला अभिनयाच्या जगात कधीच प्रवेश करायचा नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अभिनेत्रीला लहानपणापासूनच शिक्षिका बनण्याची इच्छा होती.
Oct 23, 2023, 12:31 PM IST'मुन्नी' खरंच बदनाम झाली; मलायकाचा विचित्र लूक पाहून नेटकरी म्हणतात, 'ती उर्फी बरी'
Malaika Arora Troll : मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चर्चेत असते त्यात आता ती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचा हा नवा लूक.
Oct 20, 2023, 11:06 AM ISTशॉर्ट्स, क्रॉप टॉप अन्... मलायका अरोराचा हॉट जीम लुक पण चाहत्यांनी केलं इग्नोर?
Malaika Arora: मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. तिचे जिम लुक हे अनेकदा व्हायरल होत असतात. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या नव्या लुकची परंतु यावेळी तिच्या या नव्या जीम लुकला हवा तसा रिसपोन्स मिळालेला नाही.
Oct 19, 2023, 05:59 PM ISTअभिनेत्री मलायका अरोराने परिधान केला ट्रान्सपरंट ड्रेस; बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ
'झलक दिखलाजा सीझन 11' लवकरच टीव्हीवर येण्यासाठी सज्ज आहे. यावेळी या शोमध्ये मलायका अरोरा फराह खानसोबत शो जज करताना दिसणार आहे.
Oct 10, 2023, 06:30 PM ISTमलायकानं पोटगी म्हणून मागितले 10 कोटी तर, अरबाजनं दिले तब्बल 'इतके' कोटी
बॉलिवूडची 'छैय्या छैय्या' गर्ल म्हणजे मलायका अरोरा ही तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमची चर्चेत असते. मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्या आधी मलाकाचे अभिनेता अरबाज खानशी लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अशात आता घटस्फोटानंतर मलायकाला किती पोटगी मिळाली याचा आकडा समोर आला आहे.
Sep 9, 2023, 07:05 PM ISTMalaika-Arjun: अर्जुन मलायकाचं खरंच ब्रेकअप झालं? अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली, 'तुमचं वागणं पाहा...'
Malaika Arora Cryptic Post : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये अस्वस्था आहे.
Sep 6, 2023, 10:29 AM ISTलक्षात आलं का तुमच्या? मलायकासोबत नातं तुटलं नाही! अर्जुनच्या 'त्या' कृतीनं सिद्ध
Malaika Arora and Arjun Kapoor : बॉलिवूड विश्व फारच अजब आहे. सामान्य माणसाला ही गोष्ट समजूच शकत नाही की काल एकत्र सुखानं नांदणारे लव्ह बर्ड्स अचानक एकमेकांपासून दूर होतात आणि त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू होते. सध्या असंच काहीच मलायका आणि अर्जून कपूरच्या नात्याबद्दल झालंय.
Aug 26, 2023, 08:12 PM ISTमलायकाच नव्हे, 'या' सातजणींसोबत रिलेशनशिपमध्ये होता अर्जुन कपूर!
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे मलायकाचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरून असं म्हटलं जात आहे की तिनं न बोलता या ब्रेकअपच्या चर्चांना होकार दिला आहे. चला जाणून घेऊया... मलायका आधी अर्जुनचं नाव कोणत्या सेलिब्रिटींशी जोडलं होतं अर्जुनचं नाव...
Aug 26, 2023, 01:43 PM ISTमलायकासोबत ब्रेकअपनंतर 'या' लोकप्रिय इन्फ्लूएन्सरच्या प्रेमात अर्जुन कपूर? ती म्हणते...
Arjun Kapoor Dating : अर्जुन कपूरचा मलायका अरोरासोबत ब्रेक झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्यात आता अर्जुन एका सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु असताना तिनं आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 25, 2023, 01:41 PM ISTघटस्फोटानंतर दुसऱ्या जोडिदारासोबत सुखी आयुष्य जगतायत 'या' अभिनेत्री, यादी पाहाच
ग्लॅमरचं विश्व म्हटलं की त्यात आपण अनेक गोष्टी पाहतो. त्यांचं सगळ्यात चर्चा सध्या आहे ती म्हणजे कलाकाराच्या लिव्हइन रिलेशनशिप ते त्यांचे घटस्फोट... अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आल्या. तर काही अभिनेत्री पुन्हा लग्न न करता आई झाल्या. चला तर जाणून घेऊया अशा काही अभिनेत्रींविषयी...
Aug 21, 2023, 07:23 PM ISTविवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या... यादी पाहा
बऱ्याचवेळा सेलिब्रिटी एकत्र स्पॉट होतात त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होतात. जर कधी ते कोणत्या दुसऱ्या सेलिब्रिटीसोबत दिसले तर त्यांचा ब्रेकअप झाला अशा देखील बातम्या सुरु होतात. तर कधी सेलिब्रिटी त्यांच्या Extramarital Affair मुळे चर्चेत येतात. दरम्यान, काही अभिनेत्री विवाहीत असताना दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात होत्या. कोणत्या अभिनेत्री आहेत या यादीत पाहुया...
Aug 14, 2023, 03:58 PM IST