malaika arora

"Private Life दाखवत पैसे कमवले अन् आला फ्री ड्रिंक्ससाठी...", Malaika Arora ट्रोलिंगची शिकार

Malaika Arora चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Dec 31, 2022, 09:25 AM IST

48 वर्षीय Malaika Arora च्या चमकदार त्वचेचे रहस्य...ती वापरते हे 3 घरगुती उपाय

मलायका अरोरा डेड स्किन काढून टाकण्यासाठी स्क्रब वापरते, जी ती स्वतः स्वयंपाकघरातील काही वस्तुंपासून घरी तयार करते. यासाठी मलायका प्रथम कॉफी पावडर घेते, त्यात ब्राऊन शुगर आणि नंतर तेल घालते

Dec 28, 2022, 03:38 PM IST

मलायकाच्या फॅशनवर मुलाचं मोठं वक्तव्य ट्रोल करत म्हणाला, 'तु जेलच्या कैदी..'

अरहान हा मलायका आणि अरबाजचा मुलगा आहे. काहि वर्षांपुर्वी या जोडीने घटस्फोट घेतला. 

Dec 21, 2022, 08:38 PM IST

Malaika Arora च्या मुलानं सर्वांसमोर उडवली तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली म्हणाला, 'तुरुंगातील कैदी...'

Malaika Arora च्या  'मुव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये कॅमेऱ्यासमोर अरहाननं आई मलायकाची खिल्ली उडवली आहे. अरहान हा अरबाज आणि मलायकाचा मुलगा आहे. 

Dec 21, 2022, 10:41 AM IST

"माझा मुलगा अरहान...", खान कुटुंबाबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे Malaika Arora झाली भावूक

माझा मुलगा अरहानमुळे त्यांना माझी काळजी वाटते....खान कुटुंबासोबत असलेल्या संबंधावर Malaika Arora झाली भावूक
 
 

Dec 16, 2022, 06:40 PM IST

Face Off: 'छैय्या छैय्या' गाण्यावर Malaika Arora ला टक्कर देणार Nora Fatehi, पाहा Video

Malaika Arora आणि Nora Fatehi चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Dec 14, 2022, 04:14 PM IST

लेकीसमान Alia Bhatt लाही Karan Johar विसरला? एका प्रश्नामुळे भलताच अडकला

Malaika Arora नं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Dec 14, 2022, 01:38 PM IST

'मी त्यांच्यासारखी नाही आणि...', Ex-Husband अरबाज खानच्या ब्रेकअपवर Malaika Arora चं मोठ वक्तव्य

Malaika Arora नं 'Moving In With Malaika' या तिच्या शोमध्ये करणनं विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. 

Dec 14, 2022, 10:56 AM IST

शारिरीक संबधावर मलायका अरोराचं मोठं वक्तव्य; बेडरुम सिक्रेट्स...

बॉलिवूड अभिनेत्री मलायका तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय असते.

Dec 12, 2022, 11:11 PM IST

'लोक जेव्हा तुला शरीराबद्दल...', करणने प्रायव्हेट पार्टबद्दल प्रश्न विचारताच मलायकाची प्रतिक्रिया

प्रेग्नेंसीच्या चर्चांनंतर करणने Malaika Arora ला विचारले प्रायव्हेट पार्टबद्दल प्रश्न... करणने असे प्रश्न विचारताच अभिनेत्री म्हणाली... 

 

Dec 12, 2022, 02:24 PM IST

Boyfriend च्या मिठीत दिसली अर्जुन कपूरची बहिण; फोटो Viral होताच चर्चांना उधाण

झगमगत्या विश्वातील आणखी एक नवं कपल समोर, अर्जुन कपूरच्या बहिणीचे बॉयफ्रेंडसोबत फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... 

 

Dec 12, 2022, 11:41 AM IST

Arjun Kapoor सोबत लग्न करण्याआधीच Malaika Arora करतेय Divorce च्या गोष्टी, असं का?

Malaika Arora नं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत मलायका घटस्फोटाविषयी बोलताना दिसते. 

Dec 10, 2022, 12:10 PM IST

'माझ्यात हिंमत आहे, मी अर्जुनचं आयुष्य उध्वस्त...?', Malaika Arora चं मोठं वक्तव्य

घटस्फोटानंतर अनेक वर्ष अर्जुन कपूर डेट केल्यानंतर मलायका अरोरा आता म्हणतेय, 'माझ्यात हिंमत आहे, मी अर्जुनचं आयुष्य उध्वस्त...?' अभिनेत्रीच्या वक्तव्याने सर्वत्र चर्चांना उधाण 

 

Dec 9, 2022, 12:10 PM IST

अर्जूनसोबत लग्न करण्याआधीच फॅमिली प्लनिंगची चर्चा; मलायकाचं मोठं वक्तव्य

मलायका आता तिचा एक नवीन शो घेऊन आली आहे, ज्याबद्दल ती चर्चेत आहे. विशेष म्हणजे मलायकाही या शोमध्ये ट्रोलला उत्तर देताना दिसणार आहे.

Dec 7, 2022, 04:30 PM IST