malaria

अवकाळी पावसामुळे आजारांचा धोका! मुंबईकरांनो, 'अशी' घ्या तुमच्या तब्येतीची काळजी

पाऊस येतो तेव्हा अनेकांना आनंद वाटतो पण तो येताना सोबत अनेक आजार घेऊन येतो. हे आजार कोणते असतात? आणि आजारावेळी तब्येतीची कशी काळजी घ्यायची? सविस्तर जाणून घेऊया.

May 13, 2024, 04:55 PM IST

वेळीच व्हा सावध! मलेरियामुळे 78 मृत्यू, तर 72 हजार जणांना लागण, डास चावल्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे

World Malaria Day: दरवर्षी प्रमाणे 25 एप्रिलला जगभरात जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. लोकांना मलेरियाबद्दल जागरुक करण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो.  

Apr 25, 2024, 04:31 PM IST

World Malaria Day 2024: 'या' 10 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, असू शकतो मलेरिया

World Malaria Day 2024: जर मलेरियावर वेळीच उपचार केला नाही तर जीवही गमवावा लागू शकतो. त्यामुळे त्याची लक्षणं माहिती असणं आणि त्यांच्यावर योग्य वेळी मात करणं गरजेचं आहे. 

 

Apr 24, 2024, 07:22 PM IST

पुण्यात मच्छरांचं वादळ; आकाशापर्यंत उंच उडणाऱ्या रांगा पाहून पुणेकर धास्तावले, पाहा VIDEO

Pune Mosquito tornado: पुण्यात चक्क डांसांचं वादळ आलं आहे. डासांच्या उडणाऱ्या उंच रांगा पाहून पुणेकर धास्तावले आहेत. हा व्हिडीओ केशवनगर आणि खर्डी परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

 

Feb 11, 2024, 12:06 PM IST

मच्छर सर्वात जास्त कोणत्या लोकांना चावतात, अभ्यासात झाला खुलासा

Mosquitoes : पावसाळ्यात डासांची उत्पत्ती होते. डास चावू नये यासाठी बरेच उपाय केले जातात. पण यानंतरही मच्छर चावतातच.  काही लोकं म्हणतात, 'मला खूप जास्त मच्छर चावतात' पण, खरंच इतर लोकांच्या तुलनेत एखाद्या व्यक्तीला जास्त डास चावतात का? याची कारणं एका अभ्यासातून समोर आली आहेत. 

Oct 5, 2023, 08:40 PM IST

एकाचवेळी मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोची लागण झाल्याने 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; मुंबईत दुर्मिळ घटना

मुंबईत एकाचवेळी डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस यांची लागण झाल्याने 14 वर्षाच्या मुलाचं निधन झालं आहे. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्टा करुनही त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत. 

 

Aug 31, 2023, 04:36 PM IST

जगभरात मुद्दामून सोडण्यात आलेत एक अब्ज डास; बिल गेट्स यांनीही केलं मान्य, म्हणाले 'मलेरिया, डेंग्यूसारखे आजार...'

युकेमधील बायोटेक ऑक्सिटेक (UK biotech Oxitec) कंपनीने सुपर मॉक्सिटो म्हणजेच डास तयार केले आहेत. यातील तब्बल 1 अब्ज डास जगभरात सोडण्यात आले आहेत. अब्जाधीश बिल गेट्स यांनीही हे मान्य केलं आहे. पण हा नेमका काय प्रकार आहे हे समजून घ्या...

 

 

Aug 17, 2023, 09:13 PM IST

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, पावसाची उसंत पण पावसाळी आजारांचं थैमान

Mumbai Epidemic Diseases : मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत. 

Aug 9, 2023, 08:43 PM IST

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, साथीच्या आजाराचे 16 दिवसात दीड हजाराहून अधिक रुग्ण, एकाचा मृत्यू

यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत. 

Jul 18, 2023, 05:54 PM IST

पावसाळ्यात डेंग्यूचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

Monsoon 2023: डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात. 

 

Jul 12, 2023, 02:59 PM IST

चिंता वाढवणारी बातमी; मुंबईकरांनो शरीरात 'हे' बदल दिसल्यास समजा...

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 398 जणांना मलेरियाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. तर, 139 जणांना डेंग्यू (dengue) आणि 208 जणांना गॅस्ट्रोनं (Gastro) गाठल्याचं आकडेवारीतून निष्पन्न झालं. पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मागील महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये झपाट्यानं घट झाल्याचं दिसून आलं. 

Sep 21, 2022, 08:28 AM IST

Anti Malaria Vaccine: मोठे यश, जगातील पहिली मलेरियाविरोधी लस तयार

 Anti Malaria Vaccine: जगातील पहिली मलेरियाविरोधी लस तयार करण्यात यश आले आहे.  

Jul 22, 2022, 10:32 AM IST