दाऊदची कार जाळणाऱ्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या
दिल्लीनजिक असलेल्या उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये राहणाऱ्या स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आपल्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळत असल्याचं म्हटलंय.
Jan 1, 2016, 01:15 PM ISTपत्नीची क्रूर हत्या... रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!
मूळचा रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावचा असलेल्या अतिफ पोपेराला दुबईच्या सर्वोच्च न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय. स्वत:च्या पत्नीचाच खून केल्याच्या गुन्ह्याखाली अतिफला ही शिक्षा सुनावण्यात आलीय.
Dec 30, 2015, 11:22 AM ISTपत्नीची क्रूर हत्या... रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!
पत्नीची क्रूर हत्या... रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!
Dec 30, 2015, 09:33 AM ISTपंतप्रधान मोदींना 'ऑर्डर' देणारा हाच तो मराठी माणूस....
एखादा साधारण: माणूस दिसणारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणाऱ्या या व्यक्तीचा फोटो सध्या सोशल वेबसाईटवर वायरल झालाय.
Dec 15, 2015, 03:39 PM ISTपत्नी, दोन मुलांवर वार करून त्याचा आत्महत्येचा प्रयत्न
किरकोळ वादातून एका इसमान पत्नी आणि दोन मुलांवर धारदार शस्त्राने वार करून स्वत:चंही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
Dec 12, 2015, 04:56 PM IST५ गोष्टी महिला पुरूषांकडून अपेक्षा करतात
कोणत्या गोष्टीने महिला आनंदी होतात? तुम्हांला विश्वास बसणार नाही, काही छोट्या गोष्टी आहेत ज्या पुरूषाने केल्याने महिला नातेसंबंधात खूप समाधानी असतात. या संदर्भात डॉ. एम. गॅरी न्यूमन, एक कौटुंबिक सल्लागार यांनी कनेक्ट लव्ह हा पुस्तक आपल्या संशोधनानंतर लिही आहे. त्यातील पाच गोष्टी आम्ही तुम्हांला सांगतो.
Dec 8, 2015, 08:37 PM ISTआता पुरुषाला स्त्री होणं शक्य, सर्जरीने होणार लिंग बदल
पुरुषाला आता स्त्री सारखं जीवन जगणं शक्य होणार आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. पण आता पुरुष त्याचं लिंग हे स्त्री लिंगमध्ये रुपांतर करू शकणार आहे.
Dec 5, 2015, 05:05 PM ISTविकृतीचा कळस : ३ वर्षांच्या चिमुरडीवर २२ वर्षाच्या नराधमाचा अत्याचार
घाटकोपरच्या असल्फा भागात एका 3 वर्षांच्या चिमुरडीवर 22 वर्षांच्या नराधमानं अत्याचार केल्यामुळं खळबळ उडालीय. दिवसागणिक वाढत चाललेल्या अशा विकृतींमुळं पालक मंडळी चांगलीच काळजीत पडलीयत.
Dec 1, 2015, 11:08 AM IST... हा आहे 'बिग बॉस'चा खराखुरा बॉस!
'बिग बॉस'चा नववा सीझन धुमधडाक्यात सुरू झालाय. 'बिग होस्ट' सलमान खानमुळे हा शो अधिक चर्चेत असतो. पण, सलमान खानशिवाय या कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण आहे... आणि ते म्हणजे 'बिग बॉस'चा आवाज...
Oct 14, 2015, 03:48 PM ISTभर चौकात गुंडानं तीन पोलिसांना चाकूनं भोसकलं
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद इथल्या एका गुंडानं हुज्जत घालत पोलिसांवरच प्राणघातक हल्ला चढविला. यामध्ये तीन पोलीस गंभीर जखमी झालेत.
Sep 25, 2015, 09:16 PM ISTभर चौकात गुंडानं तीन पोलिसांना चाकूनं भोसकलं
भर चौकात गुंडानं तीन पोलिसांना चाकूनं भोसकलं
Sep 25, 2015, 07:42 PM ISTगुरूच्या सल्लानंतर पत्नीचा सेक्सला नकार, पतीने दिला घटस्फोट
घटस्फोटासंदर्भात आलेल्या कोर्टाच्या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्य होते. असेच एक प्रकरण मुंबईत समोर आले आहे. वांद्रेच्या एका फॅमिली कोर्टाने एका तीस वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नील घटस्फोट देण्यास मंजुरी दिली आहे.
Sep 14, 2015, 02:16 PM ISTकॉल रिसिव्ह केला नाही म्हणून त्यानं पत्नीचं नाक चावून खाल्लं
चीनच्या डेझेऊ शहरात एक धक्कादायक घटना घडलीय. पत्नीनं आपण केलेला कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून संतापलेल्या एका पतीनं पत्नीचं नाक चावून खाल्लंय.
Sep 10, 2015, 10:12 AM ISTमाणसाचा गाढवावर बलात्कार
झिम्बाम्बेत एका माणसाने आपण गाढवावर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे, विशेष म्हणजे २३ वर्षाचा आरोपी डिसेन्ट व्ही मुलीनो याने ही कोर्टात कबुली दिली आहे.
डिसेन्ट मुलीनोने २७ ऑगस्ट रोजी गोबोजांगो येथे गाढवावर बलात्कार केला, यात गाढवाला घुडघ्याला दुखापत झाली. हा प्रकार १५ सप्टेंबर रोजी उघडकीस आला.
Sep 1, 2015, 07:48 PM IST