maratha reservation

मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव, उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हकलवून दिलं

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची उपोषण सुरु आहे. मात्र आता जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे.असे असले तरी जरांगे उपाचार घेण्यास नकार देत आहे  

Feb 14, 2024, 09:37 AM IST
Maratha Reservation Women appeal Manoj Jarange to drink water PT1M1S

16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार?

Maratha Reservation Latest News: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असतानाच सरकार एक दिवसाचे अधिवेशन बोलवणार आहे. 

Feb 12, 2024, 11:03 AM IST

Maratha Reservation Row: मनोज जरांगेंच्या 9 मागण्या; 14 फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदचं आवाहन

मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक आहेत. जाणून घेवूया मनोज जरांगे यांच्या मागण्या काय आहेत. 

Feb 11, 2024, 10:40 PM IST

'सरकारची भूमिका स्पष्ट नाही'; 9 मागण्यांसाठी मनोज जरांगेंचे तिसऱ्यांदा उपोषण सुरु

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या विशेष अधिवेशनाआधाच मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे.

Feb 10, 2024, 11:55 AM IST

'खरा पाटील असशील तर...', भुजबळांचं मनोज जरांगे पाटलांना आव्हान, 'तुला एवढी अक्कल नाही का?'

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil: मराठा समाजासाठी (Maratha Reservation) वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे, तसंच वेगळा कायदा बनवला जात आहे असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जाहीर आव्हानही दिलं. 

Feb 8, 2024, 03:01 PM IST

...तर गाठ माझ्याशी आहे', मराठा आमदार-मंत्र्यांना मनोज जरांगे यांचा धमकीवजा इशारा

राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला. मात्र, जोपर्यंत अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय.

Feb 7, 2024, 11:22 PM IST