maratha reservation

भुजबळ राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार, मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मुंबई, पुणे, नाशिक दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार उगारलंय.. सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 9 फेब्रुवारीची डेडलाईन दिलीय. 

 

Feb 6, 2024, 01:54 PM IST

'माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतली' मनोज जरांगेंचं सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार

Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला.. मात्र जोपर्यंत अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. आणि यावरुनच आता नव्या आंदोलनाची हाक मनोज जरांगेंनी दिलीय.

Feb 5, 2024, 07:15 PM IST
Manoj Jarange Patil press conference Maratha reservation PT8M46S

Manoj Jarange Patil | 'बदनाम करण्यासाठी सुपारी घेऊन बोलतात'

Manoj Jarange Patil press conference Maratha reservation

Feb 5, 2024, 11:10 AM IST

'मविआ पत्त्यासारखी उडणार' म्हणत उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय बोलून गेले चंद्रशेखर बावनकुळे?

Political News : कल्याणमधील गोळीबाराच्या घटनेबाबत प्रतिक्रिया देत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आण ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. 

 

Feb 5, 2024, 10:12 AM IST

'ओबीसींच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही'; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणावरुन राज्यातील ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील अडीच महिन्यापूर्वीच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे म्हटलं आहे.अशातच ओबीसी समजाचा आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Feb 5, 2024, 09:07 AM IST

'ही वस्तुस्थिती आहे की...'; छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका

Chhagan Bhujbal : अहमदनगर येथे ओबीसी मेळाव्यात बोलत असताना छगन भुजबळ यांनी आपण अडीच महिन्यांपूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केला. या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Feb 4, 2024, 07:51 AM IST

'मराठा सर्वेक्षणातील ते जाचक प्रश्न तात्काळ हटवा', दिपाली सय्यद यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हे जाचक प्रश्न या यादीमधून तात्काळ हटवावे, अशी विनंती केली आहे. 

Feb 3, 2024, 09:07 PM IST

'काहीजण सुपाऱ्या घेऊन....' मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार

Manoj Jarange on MNS Chief Raj Thackeray:  मराठ्यांत फूट पाडण्याच तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असेही ते राज ठाकरेंना म्हणाले. 

Feb 2, 2024, 09:15 PM IST