maratha

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारला कोर्टाने 4 आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे.

Oct 13, 2016, 01:15 PM IST

'मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही'

'मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही'

Oct 4, 2016, 05:06 PM IST

कार्टुन वादंगानंतर उद्धव ठाकरेंचा 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न

'सामना'तल्या व्यंगचित्राच्या वादानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Sep 28, 2016, 11:51 PM IST

धुळे जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचं वादळ 

अवघ्या चार तालुक्यांच्या धुळे जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचं वादळ पाहायला मिळालं... धुळ्यात मराठा क्रांती मूक मोर्चाला मराठा समाजाचं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Sep 28, 2016, 07:04 PM IST

धुळ्यात भव्य मूक मोर्चाचं आयोजन, कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

धुळ्यात बुधवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची तयारी आयोजकांनी पूर्ण केली असून, धुळ्याच्या मोर्च्यात दहा लाख समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलीय.

Sep 27, 2016, 09:38 PM IST

धुळ्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन

धुळ्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन 

Sep 27, 2016, 08:03 PM IST

सांगलीत एकवटला मराठा समाज

सांगलीत एकवटला मराठा समाज 

Sep 27, 2016, 06:35 PM IST

रशियातही मराठा मूक मोर्चा

कोपर्डी बलात्काराचा निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी मूक मोर्चे काढले जात असताना आता एक फोटो व्हायरल होत आहे. 

Sep 26, 2016, 11:35 PM IST

'सामना'चं वादग्रस्त व्यंगचित्र; मराठा समाजाचं आंदोलन

सामना वर्तमानपत्रात मराठा समाजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटले. मीरा-भायंदरमधल्या मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी व्यंगचित्रकार श्रींनिवास प्रभुदेसाई यांच्या विलेपार्ले येथील घराबाहेर आंदोलन केले. 

Sep 26, 2016, 11:01 PM IST

मराठा आरक्षण हिसकावून घेवू, सत्ताधाऱ्यांचा पराभव करा : उदयनराजे भोसले

मराठे मोर्चे हे कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, असे सांगत कोपर्डी प्रकरणातील आरोपींना भर चौकात गोळ्या घाला, असा संताप उदयनराजे भोसले यांनी केला.

Sep 24, 2016, 04:12 PM IST