maratha

मराठा मोर्चासाठी मुंबईत अशी असणार वाहतुकीची व्यवस्था

  ९ ऑगस्टला काढण्यात येणा-या मराठा मोर्चासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या व्यवस्थापनाची तयारी केली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमधील मोकळ्या जागेत पार्कींगचा व्यवस्था करण्यात आली आहे.

Aug 8, 2017, 03:51 PM IST

मराठा मोर्चाच्या आंदोलनकांशी सरकारचा चर्चेचा प्रयत्न

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सराकरकडून आंदोलनकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र अजून तरी मराठा क्रांती मोर्चाकडून चर्चेबाबत सरकारला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 

Aug 8, 2017, 02:43 PM IST

मराठा मोर्चाला पाकिस्तानमधून पाठिंबा

 मराठा मोर्चाला पाकिस्तानमधून पाठिंबा मिळालाय. 

Aug 8, 2017, 10:54 AM IST

‘मुंबईतील मराठा महामोर्चात २५ लाख आंदोलकांचा सहभाग’

आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी राज्यभरात सुरु असलेला मराठा महामोर्चा बुधवारी मुंबईत असणार आहे. महामोर्चाची तयारी पूर्ण झाली असून यामध्ये २५ लाखाहून अधिक आंदोलक असतील असा दावा मुंबई समन्वय समितीतर्फे करण्या आला आहे.

Aug 8, 2017, 09:00 AM IST

३० मे ला मुंबईत सकल मराठा क्रांती मोर्चा

सकल मराठा क्रांती मोर्चाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. ३० मे रोजी मुंबईतल्या आझाद मैदानापासून मंत्रालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मोर्चातून मूक शब्द वगळण्यात आला आहे.

May 20, 2017, 08:45 AM IST

मराठा समाजाची कोल्हापुरात महागोलमेज परिषद

सकल मराठा समाजाच्या वतीनं आज कोल्हापुरात महागोलमेज परिषद आयोजीत करण्यात आली होती. या परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

Apr 19, 2017, 08:30 PM IST

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.  मागासवर्गीय आयोगाकडे मराठा आरक्षण विषय सोपवावा की नाही याबाबत राज्य सरकारने  आपली भूमिका मुंबई उच्च न्यायालयात मांडलीय. 

Apr 17, 2017, 05:58 PM IST

मराठा आरक्षणासाठी चक्का जाम, राज्यातील महामार्ग रोखल्याने कोंडी

मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यामध्ये मराठा समाजातर्फे आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. मुंबईत दहिसर टोल नाक्यावर 500 ते 600 लोकांनी आंदोलनात भाग घेतला. त्यामुळं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुक कोंडी झाली होती. 

Jan 31, 2017, 04:23 PM IST

आज आमदार मराठा मोर्चा 'हायजॅक' करणार?

नागपुरात आज मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. 

Dec 14, 2016, 07:59 AM IST

मराठा आरक्षण लांबणीवर

मराठा आरक्षण लांबणीवर

Dec 7, 2016, 03:43 PM IST

गोखले इन्स्टिट्यूटकडून मराठा समाजाच्या परिस्थितीचा अहवाल

पुण्याच्या गोखले इन्सिटीट्यूटकडून मराठा समाजाच्या सध्याच्या परिस्थितीबाबतचा अहवाल देण्यात आला आहे.

Dec 5, 2016, 10:06 PM IST

मराठा समाजात फूट पाडू पाहणाऱ्यांना धडा शिकवू : मराठा मोर्चा संयोजन समिती

मराठा मोर्च्याच्या धाकाने काही राजकीय मंडळी समाजात फूट पाडू पाहत आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीने केला आहे. मराठा समाजात फूट पाडू पाहणाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा देखील संयोजन समितीने औरंगाबादेत दिला. 

Dec 2, 2016, 08:21 AM IST

पालघर, माणगाव, सिंधुदुर्ग, वर्ध्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचं वादळ

पालघर, माणगाव, सिंधुदुर्ग, वर्ध्यात मराठा क्रांती मूक मोर्चंचं आयोजन करण्यात आलंय. पालघर जीवन विकास हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असेल. या मोर्चात पालघर जिल्ह्यासह गुजरात राज्यातील मराठा समाज बांधव हजेरी लावणार असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Oct 23, 2016, 08:37 AM IST

रायगडवरून प्रवास करण्याचा बेत असेल तर... सावधान!

रायगडवरून प्रवास करण्याचा बेत असेल तर... सावधान!

Oct 22, 2016, 11:25 PM IST

रायगडवरून प्रवास करण्याचा बेत असेल तर... सावधान!

रविवारी म्हणजेच उद्या कोकणाकडे जाणार असाल तर तुम्हाला थोड्या त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मराठा क्रांती मूक मोर्चाचं रविवारी रायगडमध्ये आयोजन करण्यात आलंय. 

Oct 22, 2016, 04:29 PM IST