अहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून मूक मोर्चा
अहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून मूक मोर्चा
Sep 23, 2016, 02:27 PM ISTरत्नागिरी- 'आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडणार'- सामाजिक न्यायमंत्री बडोले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 01:51 PM ISTअहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून मूक मोर्चा
कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा निषेध करण्यासाठी अहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात आलाय.
Sep 23, 2016, 01:41 PM ISTमराठा मोर्चाना वाढता प्रतिसाद, शिवसेनेत खलबतं
मराठा मोर्चाना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहाता अन्य राजकीय पक्षांप्रमाणे शिवसेनाही सावध झालीये. या मोर्चाबाबत नेमकी काय भूमिका घ्यावी यावर शिवसेनेत खलबतं सुरु झालीयेत. आता मुद्दा हाच आहे की, आरक्षणाबाबातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांनी नेमून दिलेल्या मूळ भूमिकेवरच पक्ष नेतृत्व ठाम राहणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
Sep 22, 2016, 04:42 PM ISTअमरावतीहून थेट... मराठा आरक्षण मोर्चा
अमरावतीहून थेट... मराठा आरक्षण मोर्चा
Sep 22, 2016, 03:44 PM ISTमुंबई- दिवाळीआधी मराठा क्रांती मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 12:04 AM ISTनवी दिल्ली- मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 03:55 PM ISTबुलडाणा- भाजप नेतेही घेणार मराठा मोर्चात सहभाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 02:00 PM ISTराज्यभरात मराठा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 01:57 PM ISTमराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. राज्य सरकार याचिकाकर्त्याचे सर्व म्हणणे ऐकून घेऊन त्यानुसार महाराष्ट्र सरकार कार्यवाही करण्यास तयार असल्याचे सुप्रीम कोर्टात सांगणार आहे.
Sep 19, 2016, 12:14 PM ISTबाराबलुतेदारांचा मोठा भाऊ मोर्चा का काढतोय? (भाग ३)
(जयवंत पाटील, झी २४ तास) शेतीप्रधान भारत देशात शेतकऱ्यांमध्ये सर्वात मोठी अस्वस्थता आहे. शेतकऱ्यांचं कुटुंब सोडलं, तर सर्वांना चांगले दिवस आहेत.
Sep 18, 2016, 03:59 PM ISTनांदेडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला विराट गर्दी
नांदेडमध्ये मराठा समाजाच्या वतीने मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Sep 18, 2016, 01:24 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भात बोलून सहानभूती नको, कृती करा : शरद पवार
मराठा आरक्षणासंदर्भात बोलण्यापेक्षा कृतीची जास्त गरज आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. या सरकारने मराठा समाजाचे प्रश्न समजून घेतले नाहीत म्हणून ही परिस्थिती आली आहे, असे मराठा मोर्चावरुन सरकारचे कान टोचले.
Sep 17, 2016, 09:27 PM ISTहिंगोलीत मराठा समाजाचा मूक मोर्चा
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी इथं अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करुन तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Sep 17, 2016, 02:42 PM IST