रोखठोक -मराठा आरक्षण
Nov 15, 2014, 09:47 AM IST‘मुख्यमंत्री मुस्लिम आरक्षणावर का बोलत नाहीत?’
मुख्यमंत्री केवळ मराठा आरक्षणावर बोलत आहेत... त्यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दलही सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असं म्हणत सरकार दुजाभाव करत असल्याचा एकप्रकारे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलाय.
Nov 14, 2014, 01:11 PM ISTहायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी - विनायक मेटे
मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला दिलेला स्थगितीचा निर्णय दुर्दैवी निर्णय आहे, असं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलंय.
Nov 14, 2014, 12:38 PM ISTमराठा, मुस्लिम आरक्षणाचा मार्ग मोकळा
मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण मंत्रिमंडळाने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावर राज्यपालांनी स्वाक्षरी करून वटहुकूम जारी केला आहे.
Jul 9, 2014, 07:34 PM ISTसात जिल्ह्यांत मराठा- मुस्लिम आरक्षण नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 06:23 PM IST7 जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाला अडचणी
राज्य सरकारनं मराठा-मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला, मात्र आता त्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण होतायत. यात प्रमुख्यानं आदिवासी क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे.
Jul 6, 2014, 05:49 PM ISTमराठा आरक्षण अडचणीत येण्याची शक्यता
मराठा आरक्षण अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jul 2, 2014, 04:30 PM IST‘मराठा जात नाही तर एक भाषिक समूदाय'
मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात केतन तिरोडकर यांनी दिवाणी जनहित याचिका हायकोर्टात दाखल केलीय. मराठा ही जात नसून मराठी भाषा बोलणाऱ्यांचा समुदाय आहे.
Jun 28, 2014, 09:38 AM ISTरोखठोक - आरक्षणास्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 11:51 PM ISTमराठा-मुस्लिम आरक्षण, अध्यादेशासाठी सरकारची धावपळ
मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारची धावपळ सुरू झालीय. याबाबतचा अध्यादेश येत्या दोन दिवसांत जारी करण्याचे प्रयत्न सुरू झालेत.
Jun 26, 2014, 08:28 PM ISTपवार म्हणतात, ताकाला जाऊन भांडं का लपवायचं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 03:22 PM ISTआरक्षण आणि दबक्या आवाजातली 'राजकीय' कुजबूज
मुंबई : बुधवारी, घाईघाईनं राज्य सरकारनं नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर कॅबिनेटच्या बैठकीत शिक्कामोर्तब केलंय. पण, यावर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत...
Jun 26, 2014, 10:47 AM ISTराज्यात एकूण आरक्षण 73 टक्क्यांवर... मतं मिळणार?
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं आरक्षणाचा हुकमी पत्ता बाहेर काढलाय.
Jun 26, 2014, 10:20 AM ISTमराठा, मुस्लिम आरक्षणाला मंजुरी
Jun 25, 2014, 10:08 PM ISTमराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाची मंजुरी
मराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाने तात्काळ मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यात आता मराठा 16 टक्के तर मुस्लिम 5 टक्के आरक्षण लागू होणार आहे.
Jun 25, 2014, 08:17 PM IST