हिंगोलीत मराठा समाजाचा मूक मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 02:27 PM ISTबाराबलुतेदारांचा मोठा भाऊ मोर्चा का काढतोय? (भाग २)
( जयवंत पाटील, झी २४ तास) मराठा मोर्चावर सोशल मीडियात बेधडक-बिनधास्त प्रतिक्रिया येत आहेत. प्रतिक्रिया देणारी मंडळी २५ ते ३५ वर्ष वयोगटातील जास्त आहे.
Sep 15, 2016, 05:57 PM ISTबाराबलुतेदारांचा मोठा भाऊ मोर्चा का काढतोय? (भाग १)
एका नव्या पिढीला मराठा-दलित समाजाविषयी जास्त माहिती होईल, आणि ते योग्य दिशेने विचार करतील, यासाठी हा ब्लॉग.
Sep 15, 2016, 05:28 PM ISTमराठा-दलितांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न-प्रकाश आंबेडकर
मराठा समाजाचा मोर्चा हा दलितांविरोधात नाही, म्हणून दलितांनी प्रतिमोर्चा काढू नये, तसेच प्रतिमोर्चा काढणारे दलित असू शकत नाहीत, असं भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
Sep 13, 2016, 04:13 PM IST'समाजामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळे समाज नाही'
शरद पवारांनी एट्रोसिटी कायद्याबाबत घेतलेल्या भूमिकेसंदर्भात, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे विचारले असता राज म्हणाले, कोण काय म्हटलं याच्याशी आपल्याला देणंघेणं नाही.
Sep 7, 2016, 08:41 PM ISTसमाजामुळे तुम्ही आहात - उदयनराजेंचा पवारांना टोला
समाजामुळे तुम्ही आहात - उदयनराजेंचा पवारांना टोला
Sep 7, 2016, 08:03 PM ISTपरभणी: मराठा समाजाचा महामोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2016, 11:57 PM ISTकोपर्डी घटनेविरोधात जळगावात मराठ्यांचा मूक मोर्चा
अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबादनंतर मराठा समाजानं जळगावातही भव्य मोर्चा काढला. कोपर्डीतल्या घटनेचा या मोर्चात निषेध नोंदवण्यात आला.
Aug 29, 2016, 07:30 PM ISTमहाराष्ट्रासाठी मकरसंक्रांतीची अशीही काळी आठवण!
सध्या, बहुचर्चित अशा 'बाजीराव-मस्तानी' सिनेमामुळे संपूर्ण भारतभर पेशव्यांची चर्चा जोरदार सुरु आहे... आणि यामुळे, मकरसंक्रांतीच्या दिवसाची महाराष्ट्राची काळी आठवण पुन्हा एकदा जागी झालीय.
Jan 14, 2016, 01:41 PM ISTरोखठोक: पटेल-गुज्जर-जाट-मराठा
Aug 27, 2015, 08:02 PM ISTइंग्रजी शाळा म्हणजे 'खाटीक खाना' : डॉ. भालचंद्र नेमाडे
नव्या पिढीनेच 'जातीची भूतं' आणली, तसेच इंग्रजी शाळांसारख्या 'खाटीक खान्या'त पुढच्या पिढीने तरी त्यांच्या मुलांना पाठवू नये, कारण शिक्षणाचा उकिरडा झाला आहे,' असं परखड मत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मांडलं आहे.
Jun 15, 2015, 02:13 PM ISTसुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती कायम
सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती कायम
Dec 19, 2014, 09:49 AM ISTसुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती कायम
राज्यातल्या मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला हायकोर्टानं दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवलीये. यापूर्वीच्या आघाडी सरकारनं दिलेल्या आरक्षणाला हायकोर्टानं स्थगिती दिली होती. त्याविरोधात फडणवीस सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
Dec 19, 2014, 12:07 AM ISTविनोद तावडेंची सर्वपक्षीय बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 01:53 PM ISTआरक्षणावर फुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 01:52 PM IST