marathi celebrity

मराठी अभिनेत्री अश्विनी चवरेच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमूळे आली चर्चेत

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची सगळीकडे चर्चा सुरु आहे. यातून आपली छाप सोडणारा एक मराठमोळा चेहरा चर्चेत आला आहे. ही कोणी दुसरी नसून मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरे आता चर्चेत आहे. 

Jan 6, 2025, 06:46 PM IST

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी दिसणार सिंघमच्या भूमिकेत

Swapnil Joshi : स्वप्नील जोशीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, आता अभिनेता दिसणार हटके भूमिकेत...

Dec 3, 2024, 07:10 PM IST

विक्रांत मेसीनं Retirement का घेतली? खरं कारण अखेर समोर

Vikrant Massey Retirement:  विक्रांत मेसीनं Retirement  का घेतली यावरून चर्चा सुरु असताना आता त्या मागचं खरं कारण काय असू शकतं हे समोर आलं आहे. 

Dec 3, 2024, 01:12 PM IST

समुद्र किनारी योगा करणं 24 वर्षीय अभिनेत्रीला पडलं महागात; अचानक भलीमोठी लाट आली आणि...

Actress Swept to Death : अचानक भलीमोठी लाट आली आणि..., समुद्र किनारी योगा करणं 24 वर्षीय अभिनेत्रीला पडलं महागात

Dec 3, 2024, 12:03 PM IST

'स्त्री 2' ला यश मिळूनही राहतं घर सोडून भाड्याच्या घरात राहणार श्रद्धा: महिन्याला देते लाखोंचं भाडं

Shraddha Kapoor Rented House in Mumbai : 'स्त्री 2' घवघवीत यश मिळाल्यानंतरही श्रद्धा कपूर झाली भाड्याच्या घरात शिफ्ट

Dec 3, 2024, 10:50 AM IST

VIDEO : 'ऋतू प्रेमवेडा' म्हणतं प्रेमाच्या रंगात रंगली प्रियदर्शनी इंदलकर!

Priyadarshini Indalkar : प्रियदर्शनी इंदलकरला नेमकं काय झालं? ऋतू प्रेमवेडा का म्हणाली अभिनेत्री!

Dec 2, 2024, 07:26 PM IST

VIDEO : सुबोध भावेला मिळतोय मुलींकडून नकार? नेमकं काय घडलं

Subodh Bhave : सुबोध भावेला मुलींकडून का नकार मिळाला? पाहा व्हिडीओ

Nov 29, 2024, 04:32 PM IST

मुंबई पुणे मुंबई 4 येणार? स्वप्नील जोशीच्या 'त्या' पोस्टमुळे एकच चर्चा

Swapnil Joshi Mumbai Pune Mumbai 4 : स्वप्नील जोशीनं चाहत्यांशी संपर्क साधत असताना दिली हिंट

Nov 29, 2024, 01:45 PM IST

'प्रचाराच्या भाषणांमधील नको नको त्या शब्दांचे, हातवारे...', गिरीश ओक यांचा मतदारांनाच सवाल

Girish Oak Post On Election Rally Speech :  गिरिश ओक यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टची एकच चर्चा...

Nov 19, 2024, 01:50 PM IST

नयनतारानं Ex बॉयफ्रेंडमुळे सोडलेली चित्रपटसृष्टी; Documentry मध्ये धक्कादायक खुलासा

Nayanthara Left Industry Because of Ex Boyfriend :  नयनतारानं तिच्या Documentry मध्ये केला इंडस्ट्री सोडण्याविषयीच्या कारणा मागेच्या खऱ्या कारणाचा खुलासा

Nov 19, 2024, 01:01 PM IST

'कांतारा 2' Teaser: शिवाच्या रुपात परतला ऋषभ शेट्टी; रक्तबंबाळ रुपात हाती त्रिशुळ...पाहा थरारक व्हिडीओ

Kantara 2 Teaser : 'कांतारा 2' चा टीझर प्रदर्शित; शिवच्या रुपात ऋषभ शेट्टीचं कमबॅक

Nov 19, 2024, 12:01 PM IST

Nayanthara ला धनुषच्या टीमनं दिला 24 तासांचा अल्टीमेटम; तर 'नेटफ्लिक्स'ला धमकी

Dhanush Team Responded to Nayanthara Over Netflix Documentary :  नयनतारा आणि नेटफ्लिक्सला धमकी देत धनुषच्या टीमनं 24 तासांचं अल्टीमेटम

Nov 19, 2024, 10:56 AM IST

'तारक मेहता...' मालिकेतील जेठालालनं धरली निर्माता असित मोदी यांची कॉलर; शो सोडण्याची धमकी

Dilip Joshi Gets into Fight With Producer Asit Modi : दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यात भांडण... थेट शो सोडण्याची दिली धमकी

Nov 18, 2024, 09:12 PM IST

राकेश रोशन यांनी बॉलिवूडला ठोकला कायमचा रामराम! 'क्रिश 4' चा उल्लेख करत मोठी घोषणा

Rakesh Roshan Announced His Retirement :  राकेश रोशन यांनी 'क्रिश 4' चा उल्लेख करत केली मोठी घोषणा...जाणून घ्या नेमकं काय झालं...

Nov 18, 2024, 07:50 PM IST

लेक इरासोबत आमिरही घेतोय थेरेपी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Aamir Khan Taking Joint Therapy with Daughter Ira : आमिर खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 18, 2024, 07:24 PM IST