marathi cirme news

आपल्याच मुलाचा शेतातून फ्लॉवर उचलण्याची 70 वर्षांच्या आईला इतकी क्रूर शिक्षा, पोलिसही संतापले!

ओडिशामध्ये एका मुलाने वृद्ध आईला विजेच्या खांबाला बांधून अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. वृद्ध आईच्या तक्रारीनंतर मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Dec 25, 2023, 02:35 PM IST

10 वर्षांपूर्वी मुलीला घेऊन फरार झाला होता निर्दयी बाप; ठाण्यात सापडल्यानंतर समोर आलं धक्कादायक सत्य!

Odisha Crime : स्वतःच्याच तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून गेल्या 10 वर्षांपासून फरार असलेल्या ओडिशातल्या एका आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. मात्र आरोपीच्या अटकेनंतर धक्कादायक सत्य समोर आले आहे.

Aug 12, 2023, 10:57 AM IST

अनैतिक संबंधातून रिसेप्शनिस्टची हत्या; बिल्डरच्या पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवलं

UP Crime : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका महिलेने तिच्या भावासह मिळून पतीच्या प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. यानंतर आरोपीने मृतदेह पुलावरून खाली फेकून दिला होता. रविवारी या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.

Aug 7, 2023, 11:10 AM IST

एटीएममध्ये Fevikwik टाकून करायचे मदतीचे नाटक अन् मग... चोरीचा खळबळजनक प्रकार समोर

 Noida Cyber Fraud: नोएडा येथून पोलिसांनी एटीएममधून पैसे चोरी करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. या चोरांची चोरीची पद्धत पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. आरोपींनी अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

 

 

Jun 11, 2023, 05:17 PM IST

Nagpur Crime : आधी घड्याळ मागितलं मग चैन अन्... भाजप नेत्याला भररस्त्यात लुटलं

Crime News : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच दिवसाढवळ्या गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. मात्र या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. 

Feb 26, 2023, 04:50 PM IST