'मी तिच्याहून खूप चांगली आहे, लक्षात ठेवा'; कोणत्या अभिनेत्रीनं जया बच्चन यांच्यावर साधला निशाणा?
This Actress Takes dig at Jaya Bachchan : जया बच्चन यांच्यासोबत तुलना होऊ लागली हे पाहता अभिनेत्रीनं केलं स्पष्ट वक्तव्य.
Mar 15, 2024, 11:52 AM IST'लिव्हर डिटॉक्सच्या नावाखाली 3 कोटी चाहत्यांची फसवणूक!' डॉक्टराकडून गंभीर आरोप
Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूचा एक पॉडकास्ट शेअर करत डॉक्टरानं केले गंभीर आरोप... व्हिडीओ होतोय व्हायरल
Mar 14, 2024, 06:49 PM ISTएकाच वेळी दोन गर्लफ्रेंड्स... 'असा' Save करायचो नंबर...; रणबीरनं केली होती स्वत:चीच पोलखोल
Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत तो दोन गर्लफ्रेंड एकावेळी ठेवण्याच्या ट्रिक्स सांगताना दिसतोय.
Mar 14, 2024, 05:49 PM ISTस्पॉटबॉय, हेअर स्टायलिस्ट ते तब्बूच्या साड्यांना इस्त्री करण्यापर्यंत रोहित शेट्टीनं केली 'ही' कामं
Rohit Shetty : रोहित शेट्टीचा आज वाढदिवस आहे. आज रोहितला सगळे ओळखत असतील आणि त्याच्यासोबत काम करण्यासाठी सगळेच उत्सुक असले तरी त्यांनं सुरुवातीला खूप स्ट्रगल केलं आहे. त्याविषयी त्यानं एका मुलाखतीत खुलासा केला होता.
Mar 14, 2024, 04:36 PM ISTमलायकाचा ड्रेस पाहून चिडल्या किरण खेर; अभिनेत्री सडेतोड उत्तर देत म्हणाली; 'पाय आहेत तर...'
Kirron Kher on Malaika Arora : किरण खेर आणि मलायका अरोरा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Mar 14, 2024, 03:45 PM ISTमधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन
Madhusudhan Kalelkar : मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Mar 14, 2024, 01:48 PM ISTउर्फी जावेद अखेर मोठ्या पडद्यावर झळकणार; चित्रपटाचं नाव आणि Release Date पाहूनच घ्या
Urfi Javed : उर्फी जावेद ही लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. हा चित्रपट कोणता आणि कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या
Mar 14, 2024, 12:53 PM ISTVIDEO : 'बॅगेचं फक्त हॅन्डल राहिलं'; विमान कंपनीवर सिद्धार्थ जाधव संतापला
Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या विमान कंपनीवर संताप व्यक्त केला आहे.
Mar 14, 2024, 11:45 AM IST'मिस्टर इंडिया'साठी सतीश कौशिक यांनी आमिरला का केलं होतं रिजेक्ट?
Aamir Khan Mr India : आमिर खानला का नाही मिळाली 'मिस्टर इंडिया' या चित्रपटात काम करण्याची संधी.
Mar 14, 2024, 10:53 AM ISTहनीमुनसाठी Best आहेत भारतातील 'ही' रोमॅन्टिक ठिकाणं
लग्ना सराईचा काळ दिवाळीपासून सुरु झाला आहे. तर काहींची लग्नाची तारीख ही जवळ येते. अशात अनेक आहेत ज्यांना हनीमुनला कुठे जायचं हे कळत नसेल. तर तुम्ही भारतातील ही ठिकाणं निवडू शकतात. हनीमुनसाठी सर्वात चांगली स्थळं कोणती आहेत. चला तर बघूया...
Mar 11, 2024, 03:17 PM IST'स्वरगंधर्व सुधीर फडके'चा दुसरा टीझर प्रदर्शित, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
SwarGandharva Sudhir Phadke Teaser : 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित. या चित्रपटातून आपल्याला 'बाबुजीं'चा संपूर्ण प्रवास पाहायला मिळणार आहे.
Mar 11, 2024, 02:42 PM ISTमुलांनी पळून जाऊन लग्न करावं ट्विंकल खन्नानं व्यक्त केली इच्छा, म्हणाली 'माझा पती रात्री...'
Twinkle Khanna : ट्विंकल खन्नानं तिच्या एका कॉलममध्ये तिच्या मुलांनी पळून जाऊन लग्न करावं असं म्हटलं आहे. त्याशिवाय त्याचं कारण देखील तिनं सांगितलं आहे.
Mar 11, 2024, 02:05 PM ISTOscars 2024: विजेत्यांनाच नाही तर नामांकिंतांनाही मिळतात 1 कोटीच्या भेटवस्तू, नेमकं काय असतं 'या' हॅम्परमध्ये?
Oscars 2024 Goodie Bags : ऑस्कर फक्त विजेत्यांनाच नाही तर नामांकन मिळालेल्यांनाही देते गुडी बॅग... कोटीमध्ये आहे किंमत
Mar 11, 2024, 01:11 PM ISTOscars 2024 Winners List: 'ओपनहायमर'नं 7 तर 'पुअर थिंग्स'नं 4, पाहा ऑस्कर विजेत्यांची यादी
Oscars 2024 Winners List: ऑस्करमध्ये कोणाला, कोणता पुरस्कार मिळाला माहितीये? पाहा यादी
Mar 11, 2024, 12:01 PM IST'तुम्ही पठाणसारखे चित्रपट करायला हवे...', नेटकऱ्याच्या सल्ल्यावर आमिरनं दिलं सडेतोड उत्तर
Aamir Khan : आमिर खाननं सोशल मीडियावरून साधला चाहत्यांशी संपर्क, यावेळी नेटकऱ्यानं दिलेल्या सल्ल्यावर आमिरनं घेतलं शाहरुखचं नावं अन् म्हणाला...
Mar 10, 2024, 04:42 PM IST