marathi news

औरंगजेबाला मरण्यासाठी असं सोडून दिलं की आजपर्यंत त्याला कोणी विचारत नाही - योगी आदित्यनाथ

CM Yogi Adityanath Pune : गीता भक्ती अमृत महोत्सवात मुख्यमंत्री योगींनी जय श्री रामचा जयघोष करत भाषणाची सुरुवात केली.

Feb 11, 2024, 11:04 AM IST

'...आणि तिला अश्रू अनावर', 'डिलिव्हरी बॉय' पाहताना महिला झाल्या भावूक

Delivery Boy Movie : ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाला पाहताच महिला प्रेक्षक भावूक!

Feb 11, 2024, 10:55 AM IST

अभिनयपासून, राजकारण कसा आहे मिमी चक्रवर्ती यांचा प्रवास?

बंगाली चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1989 रोजी झाला आहे. आज त्यांचा 35 वा वाढदिवस आहे. मिमी चक्रवर्ती या पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी शहरातील आहेत. मिमी यांचं बालपण हे अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील देवमाली शहरात झालं. त्यानंतर त्या कुटुंबासोबत पुन्हा जलपाईगुडी येथे आल्या आणि पुढचं शिक्षण पूर्ण केलं. तर त्यांचा अभिनय ते राजकारण कसा होता प्रवास ते जाणून घेऊया. 

Feb 11, 2024, 10:28 AM IST

नागपुरात एकाच आठवड्यात सात हत्या; गेल्या 48 तासांत तिघांचा मृत्यू

Nagpur Crime News : नागपुरात हत्यांचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 48 तासांत नागपुरात तीन हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

Feb 11, 2024, 10:09 AM IST

म्हाडा लॉटरीमध्ये तुमचं नशीब फळफळणार? पाहा सोडतीसंदर्भातली सर्वात मोठी बातमी

Mhada Lottery 2024 : अखेर तो क्षण आला आहे, घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त ठरला आहे. 

Feb 11, 2024, 08:58 AM IST

मुंबईनंतर आता पुणे हादरलं! पैशाच्या वादातून हल्ला, गोळी झाडून स्वत:ही संपवलं जीवन

Pune Sucide and Murder: पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. 

Feb 10, 2024, 08:30 PM IST

निखिल वागळे हल्याप्रकरणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या 10 कार्यकर्त्यांना अटक

Nikhil Wagle Attack: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला करणारे कार्यकर्ते हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्याची माहिती समोर आली आहे. 

Feb 10, 2024, 08:02 PM IST

काँग्रेसमध्ये माझे मन दुखावलं, मतभेद झाले, राष्ट्रवादीत प्रवेशानंतर बाबा सिद्दिकींचे टीकास्त्र

Baba Siddique Entered NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी महाराष्ट्रात कुठेही जाईल. छेडू नका नाहीतर आम्ही सोडणार नाही, असा इशारा बाबा सिद्दीकी यांनी दिला. 

Feb 10, 2024, 07:40 PM IST

'या' दिवशी ओटीटीवर येणार तेजा सज्जाचा 'हनुमान'!

तेजा सज्जा-स्टारर 'हनुमान' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलं प्रोत्साहन मिळालं आहे. इतकंच नाही तर बॉक्स ऑफिसवर देखील हिट ठरला. अंजनादारी नावाच्या एका काल्पनिक गावावर आधारीत असलेल्या या चित्रपटाच्या पटकथेवर हा आधारीत आहे. 'हनुमान' ची पटकथा आता आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. 

Feb 10, 2024, 05:49 PM IST

मागच्या 6 महिन्याची कॉल हिस्ट्री हवीय? करा फक्त एवढंच

 टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना यासाठी पर्याय देतात. अनेकांना याबद्दल माहिती नसते. 

Feb 10, 2024, 04:41 PM IST

बुधवार पेठेत दुसऱ्या लग्नामुळे गेला एकाचा जीव; आरोपीला पुणे स्टेशनवरुन अटक

Pune Crime News : पुण्याच्या बुधवार पेठेत एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

Feb 10, 2024, 04:32 PM IST

'पुष्पा'च्या शूटिंगसाठी तुरुंगातून बाहेर आला 'हा' अभिनेता!

द राइज' या चित्रपटात केशव ही भूमिका साकारली होती. आता पुढच्या शूटसाठी त्याला तुरुंगातून जामिन मिळवला आहे. 

Feb 10, 2024, 03:19 PM IST

उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : अभिषेक घोसाळकर प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

Feb 10, 2024, 03:15 PM IST

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी बातमी! अकोल्यात ऑनर किलिंगमधून बापाने पोरालाच संपवलं

Akola Crime : अकोल्यात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाने आणि भावाने लहान मुलाची हत्या केली आहे. या हत्येनंतर अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Feb 10, 2024, 02:24 PM IST

एकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली? देशातील मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटून तिसरे

'मूड ऑफ द नेशन' सर्व्हेच्या टॉप टेन यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. एकूणच महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नापसंती दर्शवली आहे.

Feb 10, 2024, 02:23 PM IST