marathi news

नवी मुंबईत शरद मोहोळ टोळीच्या गुंडाची हत्या; पत्नीवरही केला जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील नेरुळ गावात राहणाऱ्या एका व्यक्तीची डोक्यात वार करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Feb 14, 2024, 03:45 PM IST

कारसेवक ते बालरोगतज्ज्ञ... भाजपने राज्यसभेसाठी रिंगणात उतरवलेले डॉ. अजित गोपछडे कोण आहेत?

BJP Rajya Sabha Candidate List: भाजपने महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी आणि डॉ.अजित गोपचाडे आणि अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. मात्र डॉ. अजित गोपछडे नक्की कोण आहेत याची चर्चा सुरु झाली आहे.

Feb 14, 2024, 03:14 PM IST

'सिंघम अगेन' मध्ये अर्जुन कपूर साकारणार खलनायक! लूकपर्यंत ठिक, पण चाहते त्याला काय म्हणतायत पाहिलं?

Arjun Kapoor in Singham Again : अर्जुन कपूरनं त्याचा 'सिंघम अगेन' मधील भूमिकेचा फर्स्ट लूक केला शेअर. सोशल मीडियावरती त्याचा लूक पाहताच नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा

Feb 14, 2024, 03:14 PM IST

प्रतीक्षा संपली! शिवरायांचा छावा येणार चित्रपटगृहात

Shivrayancha Chhava : शिवरायांचा छावा या चित्रपटाची प्रतीक्षा करत असणाऱ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार. प्रदर्शनाची तारिख जवळ

Feb 14, 2024, 02:45 PM IST

...म्हणून ट्विंकल दिसताच बॉबी वापरायचा अपशब्द! दोघांमध्ये सतत व्हायची भांडणं

Bobby Deol - Twinkle Khanna : बॉबी देओलनं एका मुलाखतीत त्याच्यात आणि ट्विंकलमध्ये सतत भांडणं व्हायची याविषयी सांगितलं आहे. 

Feb 14, 2024, 01:25 PM IST

'माझ्या प्रिय नवऱ्यासाठी...'; लग्नाच्या वाढदिवशी अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तेजस्वी घोसाळकर यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने एक भावनिक पोस्ट केली आहे.

Feb 14, 2024, 01:23 PM IST

बापरे! रात्रीच्या अंधारात अचानक इमारत झुकली आणि...; पिंपरीमध्ये एकच खळबळ

पिंपरी- चिंचवड येथे बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानकपणे झुकल्याने रात्री एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोकलेनच्या सहाय्याने इमारतीला आधार देण्यात आला होता.

Feb 14, 2024, 12:42 PM IST

राष्ट्रीय पुरस्कार श्रेणीतून वगळलं इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचं नाव!

70th National Film Awards 2022 :  70 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2022 जाहिर करण्यात आले असून त्यात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. 

Feb 14, 2024, 12:21 PM IST

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातल्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता

Shard Pawar : राज्यात पुन्हा मोठा एकदा मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. या संदर्भात शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पुण्यात सुरु आहे. 

Feb 14, 2024, 11:31 AM IST

VIDEO : 'कभी खुशी कभी गम' मधील शाहरुख आणि काजोलचे डिलीटेड रोमॅन्टिक सीन्स आता होताय व्हायरल

Shah Rukh Khan and Kajol K3G deleted scenes : शाहरुख खान आणि काजोलचे 'कभी खुशी कभी गम' मधील स्टीमी सीन्स तुम्ही पाहिलेत का? 22 वर्षांनी आता सोशल मीडियावर होतायत व्हायरल

Feb 14, 2024, 11:00 AM IST

महाराष्ट्रात सर्वात मोठी बैलगाडा शर्यत; विजेत्याला मिळणार 1BHK फ्लॅट

Sangli Bailgada Sharyat : सांगलीत बैलगाडा शर्यत जिंकणाऱ्या व्यक्तीला एक वन बीएचके फ्लॅट मिळणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे. 

Feb 14, 2024, 10:39 AM IST

मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव, उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हकलवून दिलं

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची उपोषण सुरु आहे. मात्र आता जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे.असे असले तरी जरांगे उपाचार घेण्यास नकार देत आहे  

Feb 14, 2024, 09:37 AM IST

12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता 'या' वेळी पोहोचावं लागणार परीक्षा केंद्रावर

12 Board HSC Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने काही सूचना जारी केल्या आहेत.बोर्डाने ठरवून दिलेल्या वेळातच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचावं लागणार आहे.

Feb 14, 2024, 08:33 AM IST

Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी 'हात' झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

Nanded Politics : काँग्रेसला खरंच नांदेडचा गड राखता येणार आहे का? असा सवाल विचारला जातोय. नाना पटोले यांच्यावर अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) थांबवण्याची वेळ का येतीये? जाणून घेऊया...

Feb 13, 2024, 11:18 PM IST

'व्हॅलेंटाईन डे'ला प्रपोज करण्याची योग्य वेळ कोणती? लगेच मिळू शकतो होकार!

Valentines Day Right time to Propose: फेब्रुवारीचा महिना प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य मानला जातो. लव्ह बर्ड्ससाठी व्हॅलेंटाईन डेचे महत्व खूप आहे. काही लोक यादिवशी प्रेम व्यक्त करतात तर काहीजण लग्नासाठी प्रपोज करतात. ज्योतिष शास्त्रानुसार, तुम्ही योग्य वेळी प्रपोज केलात तर काम होण्याची शक्यता आहे. या मुहुर्तावर तुम्ही तुमच्या पार्टनरला काहीतरी गिफ्ट करु शकता.व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून पुढची 35 मिनिटे म्हणजेच 12.35 पर्यंत असेल. रात्रीच्या वेळी प्रपोज करणाऱ्यांसाठी 9 वाजून 23 मिनिटे ते 10 वाजून 59 मिनिटांपर्यंत असेल.

Feb 13, 2024, 09:28 PM IST