marathi news

वयाच्या पंचविशीत 20 लग्नं, इतिहासातील सर्वात चैनी मुघल बादशाह कोण?

Mughal History :  मुघलांचा इतिहास लिहिला गेला तेव्हा बादशाहांच्या चैनीचे अनेक किस्से सांगण्यात आले आहेत. यात एक असा मुघल बादशाह होता ज्याने वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत 20 लग्न केले होते.  कोण आहे तो बादशाहा त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहात. 

Jan 28, 2024, 02:40 PM IST

इंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्तीची, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Marathi Compulsory:  विश्व मराठी संमेलन 2024 हे वाशी येथे सुरु असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या मंचावरुन घोषणा केली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील उपस्थित होते. 

Jan 28, 2024, 01:42 PM IST

'शासनाने फक्त उपकार करावे, बाकी सगळं बघून घेऊ'; मराठीवरुन राज ठाकरेंचा मंत्र्यांसमोरच इशारा

महाराष्ट्राच्या राजधानीत जेव्हा मराठी भाषेऐवजी हिंदी एकू येते तेव्हा त्रास होतो. भाषेला आमचा विरोध नाही मात्र हिंदीही आपली राष्ट्र भाषा नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी विश्व मराठी संमेलनातून ताशेरे ओढले आहेत.

Jan 28, 2024, 01:09 PM IST

तुमच्या शहरात सोने-चांदी किती महाग, किती स्वस्त? जाणून घ्या

गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या किंमतींमध्ये सातत्याने घट होत आहे. आजही सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. काय आहे आजचा भाव जाणून घेऊया. 

Jan 28, 2024, 12:52 PM IST

म्हैसूर महापालिकेने थकवले मूर्तीकार अरुण योगीराज यांचे पैसे; भाजप आमदाराचा आरोप

Arun Yogiraj : अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती घडवून प्रसिद्धीझोतात आलेले मूर्तीकार अरुण योगीराज यांनी धक्कादायक दावा केला आहे. कर्नाटकातील भाजप आमदाराने हा सगळा प्रकार समोर आणला आहे.

Jan 28, 2024, 12:00 PM IST

सगेसोयरेरुन अजित पवार गटाने हात झटकले; भुजबळ म्हणतात, 'कोणाला पटो अगर न पटो...'

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरेबाबतची मागणी महाराष्ट्र सरकारने मान्य केली आहे. याबाबत अध्यादेश सरकारने काढला आहे. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे पक्षाने मात्र ही भूजबळांची भूमिका आहे असं म्हटलं आहे.

Jan 28, 2024, 11:07 AM IST

'वाया गेलेल्या लोकांच्या...' आंतरवालीत पोहोचताच मनोज जरांगे सदावर्ते, भुजबळांवर बरसले

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पलटवार केला. भुजबळांच्या टीकाल मनोज जरांगे आंतरवालीत पोहोचल्यावर सडेतोड उत्तर दिलं. 

Jan 28, 2024, 10:22 AM IST

VIDEO : कार्यक्रम सुरु असताना B Praak समोरच कोसळला स्टेज; 17 जण जबर जखमी

Kalkaji Temple Stampede : दिल्लीच्या प्रसिद्ध कालकाजी मंदिरात शनिवारी स्टेज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Jan 28, 2024, 10:03 AM IST

पुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार; आरोपीने पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप

Pune Crime News : पुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने लग्नाचे आमीष दाखवून तरुणीला जाळ्यात ओढलं होतं.

Jan 28, 2024, 09:01 AM IST

'मोदी कधी छत्रपती शिवराय असतात फक्त धाडसी पंतप्रधान नसतात'; संजय राऊतांचा संताप

अयोध्येतल्या सोहळ्यादरम्यान, गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यामुळे  नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

Jan 28, 2024, 08:29 AM IST

Maratha Reservation | 'छातीवर हात ठेवून सांगा...', विनोद पाटलांची रोखठोक भूमिका, भुजबळांवर टीका करत म्हणाले...

Vinod Patil Statement : आरक्षण मागता अन् मागच्या दारानं एन्ट्री करतात (Maratha Reservation), अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली होती. त्यावरून आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. 

Jan 27, 2024, 06:35 PM IST

मनोज जरांगेंनी ज्यासाठी आंदोलन केलं त्या 'सगेसोयरे' शब्दाचा सरकारी भाषेत अर्थ काय?

Maratha Reservation : मनोज जरांगेच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने सुधारित अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याचा आदेश सरकारने काढला आहे.

Jan 27, 2024, 03:40 PM IST

मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली...एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले अजित पवार?

Maratha Reservation:  महायुतीचे सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत असल्याचे पवार म्हणाले.

Jan 27, 2024, 02:51 PM IST

पदवीधरांना सर्वोच्च न्यायलयात नोकरीची संधी, 80 हजारपर्यंत मिळेल पगार

SCI Bharati: सुप्रीम कोर्ट भरतीअंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

Jan 27, 2024, 02:17 PM IST

DeepFake: रश्मिका, आलियानंतर प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट 'डीपफेक'ची शिकार

Taylor Swift DeepFake:  एआयची मदत घेऊन बनवलेल्या डीपफेकने भारतात आपली दहशत बनवली. त्यानंतर आता डीपफेकचे सावट अमेरिकेत घोंगावू लागले आहे.

Jan 27, 2024, 01:35 PM IST