marathi news

Amitabh Bachchan - Rekha : अमिताभ यांनी शेअर केला रेखासोबतचा 'तो' फोटो अन् म्हणाले की...

Amitabh Bachchan - Rekha : इतक्या वर्षांनंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी रेखासोबतचा तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 

Jan 23, 2024, 09:04 AM IST

Maratha Reservation : आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण; कशी असेल प्रक्रिया, कोणावर होणार परिणाम? जाणून घ्या

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उचलून धरल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, मराठा समाजाचं सर्वेक्षण राज्यभरात मंगळवार 23 जानेवारी 2025 पासून सुरुही होत आहे. 

 

Jan 23, 2024, 06:56 AM IST

जगभरातल्या 16 देशांसह 'या' मुस्लिम राष्ट्रामध्येही होते श्रीरामाची पूजा

अयोध्येतल्या भव्यदिव्य राम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. सगळ्या जगाने हा नेत्रदीपक सोहळा पाहिला. जगभरात गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची चर्चा होती. अखेर हा सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडला आहे. जगभरातून या सोहळ्याचं कौतुक केलं जात आहे.

Jan 22, 2024, 06:24 PM IST

राम मंदिर सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना बॉक्समध्ये काय मिळालं?

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अनेक मोठे चेहरे पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्यासाठी खास आणि स्वादिष्ट पदार्थांची व्यवस्था केली होती. कार्यक्रमानंतर रामजन्मभूमी संकुलाच्या मंडपामध्ये सर्व पाहुण्यांना भोजन प्रसादाची पाकिटे उपलब्ध करून दिली.

Jan 22, 2024, 05:54 PM IST

राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोन्याची अंगठी कोणी दिली? आणि का?

Ayodhya Ram Mandir Pran Pratistha : अयोध्येतील भव्य राममंदिरात आज श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.  यासोबतच पंतप्रधान मोदींनी भविष्यातील योजनाही सांगितल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांना खास भेट मिळाली.

Jan 22, 2024, 05:08 PM IST

'राममंदिरात रमजान भाईंनी...'; मंदिराच्या योगदानाबाबत चंपत राय यांची महत्त्वाची माहिती

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यावेळी राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी राम मंदिरासाठी आलेल्या भेटवस्तूबाबत माहिती दिली आहे.

Jan 22, 2024, 04:04 PM IST

'...तर अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारेल'; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असे म्हटलं आहे.

Jan 22, 2024, 11:18 AM IST

'राहुल गांधी छोटा भीम वाटतात'; अभिनेते पीयूष मिश्रांचे परखड मत

पीयूष मिश्रा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील असे एक कलाकार आहेत जे गायन, लेखन, अभिनय या सर्व कलांमध्ये पारंगत आहे. आज जगाला त्यांच्या कलेचे वेड लागले आहे. 

Jan 22, 2024, 10:16 AM IST

VIDEO: मोदी मोदीच्या घोषणा ऐकताच गर्दीत घुसले राहुल गांधी; भारत जोडो न्याय यात्रेत राडा

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये रविवारी राहुल गांधींसोबत बाचाबाची झाली. राहुल गांधी यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी परत बसमध्ये नेले. घटनेच्या वेळी राहुलचा ताफा सोनितपूरमध्ये होता.

Jan 22, 2024, 09:16 AM IST

'आमची विवेकबुद्धी हादरली'; कायद्याच्या विद्यार्थ्यांची सुट्टी रद्द करण्याची याचिका पाहून कोर्टानं फटकारलं

Bombay High Court : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने याचिका राजकीय हेतूने फेटाळून लावली आणि असे म्हटले आहे.

Jan 22, 2024, 08:21 AM IST

टोमॅटोच्या झाडाला लागले बटाटे! बारामतीत शेतीचा अफलातून प्रयोग

Baramati News : बारामतीमध्ये शेतीचा अनोखा प्रयोग समोर आला आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक प्रदर्शनामध्ये हा प्रयोग सादर करण्यात आला आहे. टोमॅटोच्या झाडाला बटाटे आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Jan 21, 2024, 04:57 PM IST

राम मंदिर सोहळा पाहण्यास तमिळनाडूमध्ये बंदी; लोकांना धमकावल्याचा सीतारमन यांचा आरोप

Ayodhya Ram Mandir : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडू सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राम मंदिराच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यास राज्य सरकारने बंदी घातल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. मात्र, तामिळनाडूच्या मंत्र्यांनी अर्थमंत्र्यांचे दावे फेटाळून लावले आहेत.

Jan 21, 2024, 03:30 PM IST