marathi news

Health tips : भाजीतून कडीपत्ता काढून टाकता का? 'हे' आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे

Benefits Of Curry Leaves: कढीपत्ता हा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज मिळतो. कढीपत्त्याच्या फोडणीमुळे डाळ आणि भाज्यांची चव अधिक रुचकर होते. पण तुम्हाला माहीत आहे का? कढीपत्त्याची हिरवी पाने केवळ स्वयंपाकाची चवच वाढवत नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

Jan 21, 2024, 03:13 PM IST

बाबरी पडताना नाव बदलून वाचवला होता जीव; नागपुरातल्या मुस्लिम कारसेवकाची कहाणी

नागपूरचे फारुख शेख 1992 मध्ये राम मंदिर आंदोलनात सहभागी होण्यासाठी अयोध्येला गेले होते. फारुख यांना 6 डिसेंबर 1992 रोजी रामजन्मभूमी आंदोलनात अटकही झाली होती. आता फारुख यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

Jan 21, 2024, 03:02 PM IST

शिरोळे गावाची 450 वर्षांची गावपळण; अख्खा गाव पाच दिवस राहतो वेशीबाहेर

तळकोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. त्यातच एक अनोखी प्रथा परंपरा आहे ती म्हणजे गावपळण. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात सुद्धा ही प्रथा अखंडित सुरू आहे. शिराळे गावच्या गाव पळणीला सुरवात झाली असून आता पाच दिवस हे गाव वेशीबाहेर वसणार आहे.

Jan 21, 2024, 01:58 PM IST
Ayodhya Ground Report Security Prepration At Main Entrance Gate For ShriRam Temple PT1M41S

Ayodhya Ram Mandir | अयोध्येत मुख्य प्रवेशद्वार फुलांनी सजवले, पाहा Video

Ayodhya Ground Report Security Prepration At Main Entrance Gate For ShriRam Temple

Jan 21, 2024, 01:40 PM IST

मॉस्कोला जाणारे विमान अफगाणिस्तानात कोसळलं; रात्रीपासून रडावरुन झालं होतं गायब

Plane Crash : रशियाच्या मोरोक्कोमध्ये जाणारे एक विमान अफगाणिस्तानात कोसळलं आहे. सुरुवातीला हे विमान भारतीय असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र हे विमान भारतीय नाही असे भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Jan 21, 2024, 01:18 PM IST

जिथे रावणाला संपवण्याची रामाने घेतली शपथ तिथे पोहोचले पंतप्रधान मोदी

अयोध्येतल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काही तासांचा अवधी उरला आहे. अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी धनुषकोडी येथील श्री कोठंडारामस्वामी मंदिरात पूजा केली.

Jan 21, 2024, 12:52 PM IST

टाटा मॅरेथॉनवर इथिओपियन धावपटूंचे वर्चस्व; लेमी बर्हानूने दुसऱ्यांदा जिंकली स्पर्धा

Tata Mumbai Marathon 2024 : रविवारी, 21 जानेवारी रोजी सकाळी, वार्षिक टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली.

Jan 21, 2024, 11:58 AM IST

घरबसल्या चांगली कमाई करण्याचे 7 पर्याय

Home Earning Ideas: ट्रॅव्हल एजंट बनून तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करु शकता. घरबसल्या कमाई करण्यासाठी तुम्ही डेटा एन्ट्रीचा पर्याय निवडू शकता. सोशल मीडियाच्या जमान्यात ब्लॉगिंग करुन तुम्ही कमाई करु शकता. वेबसाइटसाठी कंटेट लिहून तुम्ही चांगली कमाई करु शकता. चांगल्या कमाईसाठी सोशल मीडिया मार्केटिंग एक चांगला पर्याय आहे. 

Jan 21, 2024, 11:50 AM IST

मणिपूरवर पंतप्रधान मोदींची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाले, 'आम्हाला गर्व आहे...'

PM Narendra Modi on Manipur : मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालयच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही राज्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Jan 21, 2024, 10:33 AM IST

Ram Mandir : ... म्हणून रामलल्लाच्या मूर्तीचा रंग काळा आहे, जाणून घ्या त्यामागील कारण

Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण मंदिर परिसरातील सजावट अंतिम टप्प्यात आली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी मंदीरातील श्रीरामाची मूर्तीचे फोटो समोर आले आहे. फोटोमध्ये मूर्ती काळ्या रंगाची दिसत आहे. मूर्ती काळ्या रंगाची का आहे ते समोर आले आहे. 

Jan 21, 2024, 09:59 AM IST

'एका धर्माला खूश करण्यासाठी...'; 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांची हायकोर्टात याचिका

22 Jan Public Holiday : महाराष्ट्र सरकाने 22 जानेवारी रोजी अयोध्येतल्या राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या याचिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून थोड्याच वेळात याची सुनावणी होणार आहे.

Jan 21, 2024, 09:34 AM IST