विधानसभेआधी देवीच्या चरणी राहुल, मोदी! कोणत्या नेत्याला देवी पावणार?
Assembley Election: पंतप्रधान मोदी, राहुल गांधी या दौऱ्यात प्रचाराचा नारळच वाढवला जाणार आहे. आता दोघांपैकी कोणत्या नेत्याला देवी पावते हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.
Oct 4, 2024, 09:33 PM ISTसकाळी की रात्री दूध नेमकं कधी प्यायला हवं?
दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-2 सारखे अनेक पोषकतत्व आढळतात.
Oct 4, 2024, 08:06 PM ISTचेन्नई सुपरकिंग्समधून रहाणे सह 'या' 4 खेळाडूंचा पत्ता कट?
चेन्नई सुपरकिंग्स ऑक्शनपूर्वी कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याविषयी जेवढी चर्चा सुरु आहे तेवढीच चर्चा CSK कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार नाही याची सुद्धा आहे.
Oct 4, 2024, 07:33 PM ISTभारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यू
पुण्यातील प्रभात रोडवरील राहत्या घरी मृत्यू झाला असून त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
Oct 4, 2024, 06:40 PM ISTसगळ्यांना हसवणारी शिवाली आता रडवणार! 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Shivali Parad Upcoming Marathi Movie : शिवाली परबच्या आगामी चित्रपटानं वेधलं सगळ्यांचं लक्ष... नव्या आणि हटके भूमिकेत दिसणार 'कल्याणची चुलबुली'
Oct 4, 2024, 05:49 PM IST'कोहलीने टीममध्ये आग लावली', विराट विषयी असं का म्हणाला हरभजन सिंह?
चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात विराटला चांगली कामगिरी करता आली नाही परंतु कानपुर येथे झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात त्याने 47 आणि 29 धावांची खेळी केली. दरम्यान भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंहने कोहलीबाबत एका मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे.
Oct 4, 2024, 05:44 PM ISTपत्नी आयशाचा चेहरा का लपवला? अदनान शेख म्हणाला, 'तिला पडद्यातच ठेवायचं आहे कारण...'
Why Adnaan Shaikh Hides Wifes Face : अदनान शेखनं आजवर का लपवला पत्नीचा चेहरा... अखेर कारण सांगत म्हणाला...
Oct 4, 2024, 05:11 PM ISTजगातील सगळ्यात श्रीमंत अभिनेता शाहरुख किंवा टॉम क्रुझ नाही तर... फक्त एक हिट आणि 115000000000 संपत्तीचा मालक
Worlds Richest Actor : जगातिल सगळ्यात श्रीमंत अभिनेता फक्त एक हीट... शाहरुख आणि टॉय क्रुझलाही टाकलं मागे
Oct 4, 2024, 04:22 PM ISTरविवारपासून भारत - बांगलादेश टी20 सीरिज, फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येणार LIVE?
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध टी 20 सीरिज खेळण्यासाठी उतरणार आहे. पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर होणार असून हा सामना प्रेक्षकांना लाईव्ह कुठे आणि कधी पाहता येईल याबाबत जाणून घेऊयात.
Oct 4, 2024, 04:05 PM ISTमराठीसह कोणत्या भाषांना मिळाला अभिजात भाषेचा दर्जा; कसा घेतला जातो हा निर्णय?
मराठीसह कोणत्या भाषांना मिळाला अभिजात भाषेचा दर्जा; कसा घेतला जातो हा निर्णय?
Oct 4, 2024, 03:30 PM ISTनियती सारंग आणि सावलीला एकत्र आणेल! 'सावळ्याची जणू सावली' मध्ये पुढे काय घडणार?
Savlyachi Janu Savali : 'सावळ्याची जणू सावली' मध्ये आता पुढे काय होणार... नियती सारंग आणि सावलीला आणणार का एकत्र!
Oct 4, 2024, 03:25 PM ISTजेव्हा रितेश देशमुख म्हणाला- 'माझं आणि जिनीलियाचं नातं मोडलं!' नेमकं काय घडलं?
Riteish Deshmukh and Genelia: अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा हे बॉलिवूडचं आयडियल कपल आहे. या जोडीवर त्यांचे चाहते खूप प्रेम करतात. पण आयडियल कपल असणाऱ्या रितेश आणि जिनिलिया लग्नापूर्वी एकमेकांना 10 वर्ष डेट करत होते. परंतु एकदा रितेशने जिनिलियाला आपलं नातं मोडलं असा मेसेज पाठवला होता. हा किस्सा स्वतः जिनिलियाने कपिल शर्मा शो सह तिच्या काही मुलाखतींमध्ये सांगितला आहे.
Oct 4, 2024, 02:46 PM IST44 व्या वर्षी पंचविशीतल्या तरुणींना लाजवणारी श्वेता तिवारी 810000000 रुपयांची मालकीण
Shweta Tiwari Total Net worth : 810000000 ची एकूण संपत्ती, मुलांसोबत कोटींच्या घरात राहते श्वेता तिवारी!
Oct 4, 2024, 01:56 PM IST'हा सगळा दिखावा... ' पूर्व पत्नी हसीन जहाँचे मोहम्मद शमीवर पुन्हा गंभीर आरोप, केला धक्कादायक खुलासा
Mohammad Shami Wife : मुलीला भेटताच शमीने तिला कडकडून मिठी मारली आणि मॉलमध्ये जाऊन अनेक गोष्टी विकत घेतल्या. मात्र आता यावरून पूर्व पत्नी हसीन जहाँ हिने मोहम्मद शमीवर अनेक आरोप लावले असून हा सर्व दिखावा असल्याचं म्हंटलं आहे.
Oct 4, 2024, 01:28 PM ISTअनुष्का शर्मावर होतं अर्जुन कपूरचं प्रेम! करण जोहरनं खुलासा करताच कतरिनाला धक्का; अनुष्का म्हणाली, 'पागल'
Arjun Kapoor Was in Love With Anushka Sharma : अनुष्का शर्मावर होतं अर्जुन कपूरचं प्रेम! अनुष्कानं सोशल मीडियावर
Oct 4, 2024, 01:26 PM IST