मोडला 39 वर्षांपूर्वीचा महारेकॉर्ड, टेस्ट क्रिकेटमध्ये जो रूट आणि हॅरी ब्रुकने रचला इतिहास, पाकिस्तानची हालत खराब
Pakistan vs England 1st Test : मुलतान क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना खेळवला जात असून यात हॅरी ब्रुक आणि जो रूट यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना घाम फोडत आपापली दुहेरी शतक लगावली. यासोबतच जो रूट आणि हॅरी ब्रुकने इतिहास रचला.
Oct 10, 2024, 02:30 PM ISTWomen's T20 World Cup 2024 चा सर्वात मोठा स्कोअर, श्रीलंकेला पराभूत करत भारताने बदललं सेमी फायनलचं समीकरण
Women's T20 World Cup 2024 : बुधवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने यंदाच्या सीजनचा सर्वात मोठा स्कोअर उभा करून श्रीलंकेवर टी 20 मध्ये सर्वात मोठा विजय मिळवला आहे.
Oct 10, 2024, 01:10 PM IST'देशाला हादरवून टाकलंत...', रतन टाटांच्या निधनावर काय म्हणाला क्रिकेटचा देव?
Sachin Tendulkar On Ratan Tata Death : क्रिकेटचा देव अशी ओळख असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने रतन टाटा यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.
Oct 10, 2024, 12:14 PM ISTमहाराष्ट्रात उद्योगांसाठी कसे आहे वातावरण, 3 दिग्गज उद्योजकांनी सांगितली परिस्थिती
Maharashtra industries: उद्योगधंद्याना प्रगती करायची असेल तर पोषक वातावरण गरजेचे आहे. याविषयी महाराष्ट्रातील उद्योजकांना काय वाटतं? जाणून घेऊया
Oct 9, 2024, 06:24 PM ISTना ऐश्वर्या, ना कतरीना 'या' अभिनेत्रीशी होणारच होतं सलमानचं लग्न! पत्रिकाही छापल्या, पण...
सलमानने 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये 'एकेकाळी मी लग्नाच्या खूप जवळ असल्याची कबुली दिली होती. आमच्या लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ती अभिनेत्री ऐश्वर्या, कतरीना नसून दुसरीच होती.
Oct 9, 2024, 03:46 PM IST'आधी कुस्ती आणि आता काँग्रेसचा सत्यानाश', निवडणुकीत विनेश फोगटच्या विजयावर बृजभूषण सिंहची पहिली प्रतिक्रिया
हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथून काँग्रेसने विनेश फोगट हिला विधानसभेसाठी आमदारकीचे तिकीट दिले होते. विनेशच्या विजयानंतर आता माजी खासदार बृजभूषण शरण सिंहने प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 8, 2024, 08:30 PM ISTवयानुसार तुमचं ब्लड प्रेशर किती असायला हवं?
Normal Blood Pressure By Age: वयानुसार तुमचं ब्लड प्रेशर किती असायला हवं? ब्लड प्रेशर प्रत्येक व्यक्ती आणि लिंगाप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. तेव्हा वयानुसार ब्लड प्रेशर किती असावं याविषयी जाणून घेऊयात.
Oct 8, 2024, 07:28 PM ISTएका दिवसात किती चपात्या खायला हव्यात? जाणून घ्या तुमची लिमिट
भारतीय लोकांच्या जेवणात चपातीचा समावेश असतोच. गव्हापासून बनवण्यात येणारी ही चपाती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली ठरते. काहीजण दिवसभरात केवळ २ चपात्या खातात तर काहीजण दिवसभरात ६ पेक्षा जास्त चपात्या सुद्धा खातात. पण तुम्हाला माहितीये का? की एखाद्या व्यक्तीने एका दिवसात किती चपात्या खायला हव्यात?
Oct 8, 2024, 06:45 PM IST
गुळाचा चहा बनवताना फाटतो? 99 टक्के लोकं 'ही' चूक करतात
Jaggery Tea Making Tips: गुळाचा चहा बनवताना फाटतो? 99 टक्के लोकं 'ही' चूक करतात. बऱ्याचदा घरी गुळाचा चहा बनवताना तो फाटतो. तेव्हा गुळाचा चहा फाटू नये म्हणून काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
Oct 8, 2024, 05:59 PM ISTहरियाणा निवडणुकीत विनेश फोगटला किती मतं मिळाली?
हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथून काँग्रेसने विनेश फोगटला विधानसभेसाठी आमदारकीचे तिकीट दिले होते.
Oct 8, 2024, 04:34 PM ISTराजकारणाच्या आखाड्यात कुस्तीपटू विनेश फोगटचा विजय, भाजप उमेदवाराचा केला पराभव
Vinesh Phogat Julana Vidhan Sabha Seat Result 2024 : काँग्रेसच्या तिकिटावर विनेश फोगट यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. कुस्तीपटू विनेश फोगट हिचा या निवडणुकीत विजय झाला असून तिने भाजप उमेदवाराचा मोठ्या मतांनी पराभव केला आहे.
Oct 8, 2024, 01:57 PM ISTमहिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं
Woman Jewellery Tips: महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं. आयुर्वेदानुसार सोनं सौंदर्य वाढवण्यासोबत शरीरासाठी फायदेशीर आहे. भारतीय मोठ्या प्रमाणात सोन्यांचे दागिनी खरेदी करतात.
Oct 8, 2024, 12:55 PM ISTटीम इंडियाचा स्टार क्रिकेटर बनणार 'बापमाणूस', व्हिडीओ शेअर करून फॅन्सना दिली गुडन्यूज
Axar Patel Wife Baby Shower Video: भारताचा स्टार ऑल राउंडर क्रिकेटर अक्षर पटेल याने गुरुवारी रात्री सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली. अक्षर पटेल हा लवकरच बाबा बनणार असून त्याची पत्नी मेहा ही गरोदर आहे.
Oct 8, 2024, 12:47 PM ISTकाळ्या हळदीचे फायदे माहितीयेत का?
तुम्ही पिवळी हळद पहिली असेल पण तुम्हाला काळ्या हळदी विषयी माहित आहे का?
Oct 7, 2024, 08:55 PM ISTब्रा घातल्याने होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? हा दावा किती खरा? तज्ज्ञांची दिलं उत्तर
Breast Cancer Causes: ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही होऊ शकतो पण याचा जास्त धोका हा स्त्रियांना असतो. कॅन्सरचा हा प्रकार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार दुसरं सगळ्यात मोठं कारण सुद्धा आहे.
Oct 7, 2024, 08:24 PM IST