marathi news

'या' आहेत देशातील सर्वात दानशूर महिला... वर्षभरात दान केले तब्बल 170 कोटी रुपये!

जगात बिल गेट्सपासून वॉरन बफेपर्यंत अनेक अब्जाधीश आहेत, जे देणगी देण्यात पुढे आहेत. भारतातही देणगीदारांची कमी नाही. पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वात मोठी दानशूर महिला कोण आहे? 

Nov 4, 2023, 05:02 PM IST

धक्कादायक! मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर

Mumbai University Answer Sheet: निकाल दिरंगाई, उत्तर पत्रिका गहाळ ,नुकतेच व्हाट्सअप वर प्रश्न पत्रिका लीक नंतर विद्यापीठाचा आणखी एक नवा वाद समोर आला आहे.

Nov 4, 2023, 04:28 PM IST

प्रेमाच्या बाबतीत Unlucky असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक

प्रेमाच्या बाबतीत Unlucky असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक 

Nov 4, 2023, 04:04 PM IST

'यांनी तर महादेवालाही सोडले नाही'; बेटिंग अ‍ॅपवरुन पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

छत्तीसगडमध्ये एका प्रचार सभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावरही निशाणा साधला आहे. काँग्रेसने महादेवालाही सोडला नाही अशी टीका पंतप्रधानांनी केली आहे.

Nov 4, 2023, 03:34 PM IST

मुंबईतील वाढलेल्या हवा प्रदूषणापासून वाचण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

मुंबईतील वाढलेल्या हवा प्रदूषणापासून वाचण्यासाठी 'अशी' घ्या काळजी 

Nov 4, 2023, 02:20 PM IST

'साहेब पाकिट मिळाले...'; एक कोटींची लाच घेणाऱ्या सहाय्यक अभियंत्याला नगरमध्ये अटक

Nashik Crime : नाशिकच्या लाचलुचपत विभागाने अहमदनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. एक कोटींची लाच मागणाऱ्या अभियंत्याला लाचलुचत विभागाने अटक केली आहे. तर याप्रकरणातील दुसरा आरोपी फरार आहे.

Nov 4, 2023, 02:03 PM IST

तुमच्या फोन मध्येही होतात 'या' गोष्टी! तर सावधान, फोन हॅक होण्याचे आहे हे संकेत

तुमच्या फोने मध्येही होतात 'या' गोष्टी! तर सावधान, फोन हॅक होण्याचे आहे हे संकेत

Nov 4, 2023, 01:54 PM IST

एका भारतीयाच्या पत्रामुळे इंग्रजांनी रेल्वेत बसवली शौचालये, असं काय लिहिलं होत 'त्या' पत्रात?

Indian RailwayToilet Story: ब्रिटिश रेल्वेला 1919 मध्ये असे पत्र मिळाले होते. त्यानंतर ब्रिटिशांना ट्रेनमध्ये शौचालय बांधण्याचा विचार करण्यास भाग पाडले गेले. 

Nov 4, 2023, 12:52 PM IST

'तुम्ही आमची इज्जत...' शमीवर आरोप करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूला अक्रमनं झापलं

World Cup 2023 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय गोलंदाजांचे कौतुक होत आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या एका खेळाडूने भारतीय गोलंदाजांवर टीका केली होती. त्याला आता पाकिस्तानच्या वसीम अक्रमने प्रत्युत्तर दिलं आहे.

Nov 4, 2023, 12:30 PM IST

'सलग 10 दिवस...' दुबईहून प्रियकरासाठी तरुणी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक

UP news: सचिन-सीमासारखीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. पण यामध्ये तरुणीला धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. घडलेला संपूर्ण प्रकार जाणून घेऊया. 

Nov 4, 2023, 11:38 AM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधीच सौरभ गांगुलीच्या भावाला पोलिसांची नोटीस; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

IND vs SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामान्याआधीच सौरव गांगुलीच्या भावाच्या अडचणी वाढल्या आहेत. कोलकाता पोलिसांनी सौरव गांगुलीच्या भावाला समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

Nov 4, 2023, 10:54 AM IST

पाकिस्तान हवाई दलाच्या एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला

Pakistan Air Base Terrorist Attack: पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला झालाय. पाकिस्तान हवाई दलाच्या एअरबेसवर मोठा दहशतवादी करण्यात आला आहे. 

Nov 4, 2023, 09:58 AM IST

दिवाळी बोनसचा सुपर 'पंच'! 'या' कंपनीने गिफ्ट म्हणून चक्क Tata Punch दिली; बॉस म्हणाला, 'कर्मचाऱ्यांच्या...'

Diwali Gift : एका फॉर्मा कंपनीच्या मालकाने त्याच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट म्हणून चक्क कार भेट दिली आहे. दिवाळी अशा गिफ्टने गोड केल्याने कर्मचाऱ्यांनीही कंपनीच्या मालकाचे आभार मानले आहेत.

Nov 4, 2023, 09:46 AM IST

आता एससीच्या विद्यार्थ्यांना द्यावं लागणार ‘नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र’; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Non Creamy Layer Certificate : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाची निर्णय घेतला आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे.

Nov 4, 2023, 08:52 AM IST

कार अपघातात स्मार्टफोन वाचवणार तुमचा जीव, आता भारतातही उपलब्ध

स्मार्टफोन्सच्या सेफ्टी फीचर्सच्या बाबतीत अॅपल आणि गुगल यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. Google Pixel 8 या फोनमध्ये एक जबरदस्त फीचर लॉन्च केले आहे, जे तुमचा जीव वाचवण्यास मदत करते. त्याचे नाव आहे ‘कार क्रॅश डिटेक्शन’ फीचर. 

Nov 3, 2023, 06:16 PM IST