marathi news

गाण्यावर नाचत असतानाच तरुणांवर कोसळला डीजे; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Viral Video : उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये काही मुले मिरवणूकीत नाचत असताना त्यांच्या अंगावर भलामोठा डीजे सेट कोसळ्याची घटना घडली आहे. या घटनेत चार तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 1, 2023, 04:28 PM IST

‘त्यात इंदिरा गांधींचा फोटो नव्हताच!’ व्हायरल व्हिडीओनंतर काय म्हणाला शुभनीत सिंग

Singer Shubhneet Singh Controversy: कॅनडाचा पंजाबी गायक शुभनीत सिंग पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यापूर्वी पंजाब आणि जम्मू-काश्मीर भारताच्या नकाशातून हटवल्यामुळे तो अडचणीत आला होता. आता त्याने इंदिरा गांधींच्या हत्येची खिल्ली उडवल्याचा दावा करण्यात येत आहे.

Nov 1, 2023, 03:32 PM IST

मंत्रिमंडळ सचिवालयात शेकडो पदांची भरती, सरकारी नोकरी आणि 90 हजारपर्यंत पगार

Cabinet Secretariat Job 2023: मंत्रिमंडळ सचिवालयात शेकडो पदांची भरती करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना 90 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे.

Nov 1, 2023, 01:46 PM IST

VIDEO: संतापजनक! मॉलमध्ये वृद्ध व्यक्तीचा तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श

Viral Video : बंगळुरूच्या लुलू मॉलमध्ये एका जेष्ठ नागरिकाने एका महिलेचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी ही घटना घडली. मॉलमधील एका व्यक्तीने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमधून हा सगळा प्रकार समोर आला आहे.

Nov 1, 2023, 12:47 PM IST

VIDEO VIRAL: त्यानं जीव वाचवण्यासाठी लाख प्रयत्न केले तरीही स्कॉर्पिओनं चिरडलंच!

Viral Video : कर्नाटकात पैशांच्या देवाणघेवाणीतून एकाची गाडीने चिरडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत व्यक्तीला गाडीने चिरडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

Nov 1, 2023, 11:36 AM IST

'उपमुख्यमंत्र्यांकडून दगाफटका होऊ शकतो म्हणून...'; मनोज जरांगेचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. अशातच आता जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

Nov 1, 2023, 10:05 AM IST

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा नवा जीआर! मनोज जरांगे 'त्या' मागणीवर ठाम

Maratha Reservation : राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना सरकारने कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत जीआर काढला आहे. आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची कारवाई सुरु करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Nov 1, 2023, 08:56 AM IST

VIDEO: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सहकारी पळाले

Crime News : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. संतप्त जमावाने एका पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करून बेदम मारहाण केली. तर इतर सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अधिकाऱ्याला तिथेच सोडून पळ काढला.

Nov 1, 2023, 08:22 AM IST

बसून काम करणाऱ्यांचेही वजन होईल कमी, आहारातून काढून टाका या 2 गोष्टी

बसून काम करणाऱ्यांचेही वजन होईल कमी, आहारातून काढून टाका या 2 गोष्टी

Oct 31, 2023, 07:06 PM IST

VIRAL VIDEO : सॉलिड गुप्तहेर बनला होता श्वान, मेंढरांनी ओळखताच पचका झाला!

VIRAL VIDEO: व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा मेंढ्यांच्या कातडीत स्वतःला गुंडाळून मेंढराच्या कळपात जाऊन बसलेला आहे. कुत्र्याला असे वाटते की कोणीही त्याची लबाडी ओळखू शकणार नाही. पण पुढे गंमतीशीर झालेल्या त्या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. तर बघूया कशी गंमत होते कुत्र्या आणि मेंढरांमध्ये ... 

 

Oct 31, 2023, 05:16 PM IST

मुंबईकरांवर पाणीसंकट! परळ ते गोवंडीपर्यंत 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद

Mumbai Water supply cut off: गुरुवार 2 नोव्हेंबर पहाटे 4 वाजेपासून शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत एम (पूर्व), एम (पश्चिम), एन, एल, एफ (दक्षिण) आणि एफ (उत्तर) विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहील. 

Oct 31, 2023, 02:43 PM IST

हॉलोविनसाठी काय पाहायचं ठरत नाहीये? OTT वर पाहू शकता ' हे ' हॉरर चित्रपट

हॉलोविनसाठी काय पाहायचं ठरत नाहीये? OTT वर पाहू शकता ' हे ' हॉरर चित्रपट 

Oct 31, 2023, 01:53 PM IST

मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्यानं घेतला गळफास, मृतदेह ताब्यात घेण्यास आंदोलकांचा नकार

Beed Farmer Sucide: शेतकरी बाळू धारीबा पाचपुते यांनी घरी गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. 

Oct 31, 2023, 01:52 PM IST

हॅलोविनला भूताचा वेश का धारण करतात? जाणून घ्या कशी चालू झाली परंपरा?

पश्चिम देशांमध्ये, लोकं या दिवशी मोठ्या उत्साहाने हॅलोविन डे साजरा करतात, तर ते भितीदायक पोशाख घालून पार्टी करतात. आता भारतातही अनेक ठिकाणी हॅलोविन साजरा केला जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का हे असे भितीदायक पोशाख का घालतात ? 

Oct 31, 2023, 12:13 PM IST

'आधी तिने मिठी मारली नंतर सर्वांसमोरच...' पंजाबी गायक हॅरी संधूला फिमेल फॅन्सकडून धक्कादायक अनुभव

Harrdy Sandhu Sexually Harrasment: हार्दिक एकदा खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करत होता. दरम्यान, एका महिला चाहतीने मला स्टेजवर यायचे आहे, असा आग्रह धरला. 

Oct 31, 2023, 09:32 AM IST