marathi news

'या' पदार्थांमुळे शरीर पाण्यापेक्षाही जास्त राहतं हायड्रेट

शरीराला हायड्रेट करण्यासाठी  आणि स्वस्त ठेवण्यासाठी किंवा पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे.  पाण्यापेक्षा जास्त हायड्रेशन असलेले खूप पदार्थ आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसतात किंवा असे वाटते की हायड्रेशनचा एकमेव स्त्रोत पाणी आहे. परंतु असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक आहे आणि एका ग्लास पाण्यापेक्षा जास्त हायड्रेशनने शरीराला देऊ शकते. तर जाणून घेऊया असे पदार्थ 

Nov 2, 2023, 05:41 PM IST

मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नोकरी, चौथी पास ते पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

Bombay High Court Bharti 2023: मुंबई उच्च न्यायालयात असिस्टंट लायब्रेरिअन, स्वयंपाकी,  माळीच्या एकूण 8 रिक्त जागा भरल्या जातील.

Nov 2, 2023, 04:57 PM IST

श्रीलंकेविरुद्ध निळी पट्टी घालून मैदानात उतरला भारतीय संघ; कारण जाणून प्रत्येकाला वाटेल अभिमान

IND vs SL : वानखडेवर सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघ निळ्या तर श्रीलंकेचा संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Nov 2, 2023, 04:41 PM IST

6,6,6,6,6,6,4... रिंकूची तुफान फलंदाजी! 33 बॉलमध्ये किती धावा कुटल्या पाहिलं का?

Rinku Singh : आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयालला सलग 5 षटकार ठोकून कोलकात्याला विजय मिळवून देणारा रिंकू सिंहने पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी केली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रिंकू सिंहने 233च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

Nov 2, 2023, 04:00 PM IST

महिलेच्या स्तनावर लावला सिमेंट-चुना, कॅन्सरवरील चीनी इलाजाने 'असा' घेतला जीव

Breast Cancer Treatment : आमच्याकडे एक औषध आहे जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते, असा दावा संस्थेने केला.

Nov 2, 2023, 03:58 PM IST

'या' देशांमध्ये रेल्वे अपघाताचा प्रश्नच नसतो, कारण इथं आजपर्यंत रेल्वेच पोहोचली नाहीये

Railway News : जगभरात असेही काही देश आहेत जिथं आजपर्यंत एकही रेल्वे अपघात झालेला नाही. पण, यामागचं कारण काय? 

Nov 2, 2023, 02:41 PM IST

संकष्टी चतुर्थीनिमित्ताने गणपती दर्शनाला निघालेल्या भाविकांना ट्रॅक्टरने चिरडलं; दोघांचा मृत्यू

Hingoli Accident : हिंगोलीत एका भीषण अपघातात दोन गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

Nov 2, 2023, 01:37 PM IST
Maratha Reservation Maharashtra Government Delegation wil meet Manoj Jarange PT1M57S

Maratha Reservation | सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार

Maratha Reservation Maharashtra Government Delegation wil meet Manoj Jarange

Nov 2, 2023, 12:40 PM IST

एकाच घरात एक भाऊ कुणबी तर एक मराठा! पुण्यातील अजब प्रकार

Maratha Reservation : सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु असताना पुण्यात अजब प्रकार समोर आला आहे. दोन भावंडांची जात प्रमाणपत्रे वेगळी असल्याने प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Nov 2, 2023, 12:37 PM IST

श्रीकांत शिंदेंच्या सुरक्षेसाठी ठाण्यातील निवासस्थानचा रस्ता नागरिकांसाठी बंद, 'पोलिसांच्या अतिउत्साहामुळे...'

CM Shinde Thane Residence Road: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या येण्या-जाण्याचा मार्ग असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी हा सर्विस रस्ता बंद करण्यात आला होता.

Nov 2, 2023, 12:13 PM IST

राज्यातील 'आशाताईं'ना दिवाळीचं मोठ गिफ्ट, मानधनात घसघशीत वाढ

ASHA Swayansevika Salary Increase: सद्यस्थितीत राज्यात 80 हजारांपेक्षा अधिक आशा सेविका कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे.

Nov 2, 2023, 11:24 AM IST

आयपॅड, आयफोन.... Apple चं कोणतंही डिवाईस वापरत असाल, तर सरकारनं दिलाय सावधगिरीचा इशारा

Alert! CERT कडून अॅपल युजर्ससाठी सतर्क करणारा एक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं तुम्हीही अॅपलचं कोणतंही डिवाईस वापरत असाल तर आताच पाहा... 

 

Nov 2, 2023, 11:07 AM IST

न्यूझीलंडच्या पराभवाने पाकिस्तानला मोठा दिलासा! शोएब अख्तर चेकाळून म्हणाला, 'वर्ल्ड कप अजून...'

World Cup 2023 : पहिले तीन सामने जिंकून वर्ल्डकपची दमदार सुरुवात करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाचं टेंशन गेल्या काही सामन्यांपासून वाढलं आहे. मात्र आता पाकिस्तानचा माजी वेगवाग गोलंदाज शोएब अख्तरने असं काही म्हटलंय की त्याती सगळीकडे चर्चा सुरुय.

Nov 2, 2023, 10:59 AM IST

माती खायची का? पंतप्रधान कोण हवा विचारताच बावनकुळेंवर संतापली महिला

Wardha News : भाजपाकडून लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे. यासाठी राज्यात महाविजय 2024 संकल्प यात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.

Nov 2, 2023, 09:36 AM IST

वर्ल्डकपमुळे पुणेकरांचे हाल; रोहित पवारांकडे मागितली दाद पण...

Gahunje Stadium : पुण्यातील गहूंजे स्टेडिअमवर वर्ल्डकपचे सामने होत आहेत. एकीकडे या सामन्यांमुळे काही शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय तर दुसरीकडे गहूंजे ग्रामस्थाना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Nov 1, 2023, 05:19 PM IST