marathi news

देशातील लाखो आरोग्य विमा पॉलिसीधारकांना होणार फायदा, IRDAI ने घेतला मोठा निर्णय

Health Insurance Policy Document: आरोग्य विमा पॉलिसीधारक नवीन वर्षात पॉलिसीचे नूतनीकरण करतील तेव्हा  पॉलिसीचे दस्तऐवज स्पष्ट भाषेत वाचता येणार आहेत. 

Oct 31, 2023, 08:08 AM IST

रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून होणार चौकशी

Rapper Badshah Fairplay App: . बादशाहच नव्हे तर याप्रकरणात बॉलीवूडमधील 40 कलाकारांनाही बोलावले जाऊ शकते.

Oct 30, 2023, 07:25 PM IST

इस्रायली तरुणीला हमासने निर्वस्त्र करुन फिरवले, आता 'या' अवस्थेत मिळाली बॉडी

Israeli Girl kidnapped & Rape: इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनी लूक या जर्मन-इस्रायली वंशाच्या मुलीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Oct 30, 2023, 06:52 PM IST

जन्नतपेक्षा कमी नाही शाहरुखचा बंगला !

शाहरुख खान त्याची पत्नी गौरी खान आणि त्यांच्या तीन मुलांसह मुंबईतील त्याच्या ड्रीम होम मन्नतमध्ये राहतो. चला आज बॉलिवूडच्या किंग खानच्या या आलिशान घराची आतली झलक बघूया... 

Oct 30, 2023, 06:14 PM IST

पहिल्यांदाच कॉफी विथ करण मध्ये देओल ब्रदर्सची जोडी; गप्पांच्या ओघात कुटुंबाची गुपितं सर्वांसमोर

सनी देओल आणि बॉबी देओल या सीझनमध्ये हजर झाले आहेत तर फॅन्स कधीही न पाहिलेल्या अवताराचे साक्षीदार होणार आहे.  कारण एपिसोडमध्ये अत्यंत मज्जेशीर गप्पा होताना दिसत आहेत. आणि त्यांची पहिली झलक खूपच छान आहे.

Oct 30, 2023, 05:08 PM IST

अमेरिकेतील नोकरी सोडून 'या' भारतीयाने गावात सुरु केली 39,000 कोटींची कंपनी

भारतात असे अनेक लोक आहेत जे परदेशात नोकरी करत होते, पण नंतर ते मायदेशी परतले आणि स्वतःचा व्यवसाय करू लागले. यापैकी काही यशस्वी झाले तर काही नाही. पण जे यशस्वी झाले ते असे उद्योगपती झाले की जगसुद्धा त्यांचे कौतुक करत आहे.

Oct 30, 2023, 05:05 PM IST

नव्या रेल्वे स्थानकाला दिघा नाव ठरलं; फडणवीसांनी सूत्रं हलवली.. केंद्राने आता 'हे' नाव केलं अंतिम

Dighe Gaon Railway Station: दिघे गाव रेल्वे स्थानक सुरु झाल्यानंतर येथून पनवेल-वाशी गाठणे सोपे होणार आहे. 

Oct 30, 2023, 04:33 PM IST

नागपुरकरांसाठी गुड न्यूज! शहरात ‘या’ 5 ठिकाणी होणार नवे उड्डाणपूल, नितीन गडकरींची मंजुरी

Nagpur five flyovers: नागपूर शहरातील या पाच उड्डाणपूलासाठी महारेलने प्रस्ताव तयार केला होता. 

Oct 30, 2023, 03:29 PM IST

विद्यार्थिनीला रिक्षातून खेचून हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; मोबाईलसाठी केला होता हल्ला

UP Crime :  उत्तर प्रदेशात एका विद्यार्थिनीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. पहिल्यांदा पळून जाण्यात यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडून त्याला ठार केले आहे.

Oct 30, 2023, 02:33 PM IST

विधानसभा अध्यक्षांना SC ने पुन्हा झापलं, सुप्रिया सुळे म्हणतात, 'पळपुट्या सरकारला...'

MLA Disqualification: सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना पुन्हा खडेबोल सुनावले. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 30, 2023, 01:44 PM IST

उद्यापासूनच कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू करणार, शिंदे समितीचा अहवाल कॅबिनेटमध्ये मांडणार..

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे.

Oct 30, 2023, 12:51 PM IST

'माझ्या भावाचं जर हृदय बंद पडलं तर...'; जरांगेची अवस्था पाहून आरोग्य सेविकेचा सरकारला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावर बसले आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मनोज जरांगेवर उपचार करा नाहीतर आत्महत्या करेन असा इशारा एका आरोग्य सेविकेने दिला आहे.

Oct 30, 2023, 11:44 AM IST

अभ्यास करुन मोबाईल चार्जिंगला लावून झोपला, नाशिकमध्ये 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Mobile Blast​ : नाशिकमध्ये मोबाईलच्या स्फोटामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मोबाईल चार्जिंगला लावून हा तरुण झोपी गेला होता. मात्र मोबाईच्या स्फोटामुळे आग लागली आणि हा तरुण गंभीररित्या भाजला. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Oct 30, 2023, 10:42 AM IST

मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा दिवस! जरांगेंच्या उपोषणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु केलं आहे. त्यामुळे शिंदे सरकारने मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी बोलवली आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूले आहे.

Oct 30, 2023, 08:53 AM IST