marathi news

'झोमॅटोच्या ऑफर दिशाभूल करणाऱ्या'; कंपनीच्या मालकानेच दिली कबुली

Zomato Offers : झोमॅटोच्या ऑफर्सबाबत धक्कादायक खुलासा खुद्द झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी केला आहे. या ऑफर्स दिशाभूल करणाऱ्या असल्याचे म्हणत गोयल यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. 

Nov 3, 2023, 05:35 PM IST

सापाच्या विषाची किती रुपयांना होते विक्री?

सापाच्या विषाची किती रुपयांना होते विक्री? 

Nov 3, 2023, 05:25 PM IST

सरकार विकणार पीठ, 10 किलोचे पॅकेट 275 रुपयांना! मोफत रेशन योजना होणार बंद?

Cheap Rate Flour: सध्या बाजारात मिळणारे ब्रँडेड पीठ 35 ते 40 रुपये किलोने मिळत आहे.

Nov 3, 2023, 04:25 PM IST

इलेक्शन ड्युटी अर्धवट सोडून शिक्षक गायब; कलेक्टरला म्हणतो, 'बायको नसल्याने रात्री...'

Teacher Election Duty: जिल्हाधिकाऱ्यांच्या कारणे दाखवा नोटीसला शिक्षकाने दिलेले उत्तर खूप हास्यास्पद, निष्काळजी आणि तितकेच चिड आणणारे होते.

Nov 3, 2023, 03:33 PM IST

तुमचंही नाव मनोज असेल तर महाराष्ट्रातील 'या' हॉटेलमध्ये मिळेल खास ऑफर

मनोज नाव असणाऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये खास ऑफर ठेवण्यात आली आहे. मनोज नाव असणाऱ्यांना आधारकार्ड दाखवून ही ऑफर मिळणार आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत ही ऑफर लागू राहणार आहे.

Nov 3, 2023, 01:39 PM IST

WhatsApp वर 'हे' नवे फिचर्स तुम्हाला देणार Superpower; पाहा काय काय करता येणार...

WhatsApp कडून असंख्य युजर्ससाठी आता एक नवीन फिचर्स आणलं जाणार आहे. ज्यामुळं नाही म्हटलं तरीही हे फिचर्स तुम्हाला एकाहून अनेक Superpower देणार आहेत. WhatsApp वरील व्हिडीओ बघताना playback control चे पर्याय देणार आहे. तर या फीचरनुसार युजर्स व्हिडीओ पाहताना आता YouTube सारखे फीचर्स वापरू शकणार आहेत. म्हणजेच त्यांना playback control मिळणार आहे. या फिचर्समुळं अॅपमधील व्हिडीओ प्ले किंवा पॉज किंवा प्ले बॅक करता येणार आहे.  

Nov 3, 2023, 01:15 PM IST

अवकाशातून येताहेत भयंकर आवाज; ऐकून वाढेल धडधड

Space News : अशीच माहिती नुकतीच नासानं समोर आणली. जिथं अवकाशातील एक रहस्य जगासमोर आणलं आहे.

Nov 3, 2023, 12:43 PM IST

कोणत्या सापाच्या विषापासून बनते अ‍ॅण्टी वेनम? कुठे आढळतो? जाणून घ्या

Anti Venom Snack: किंग कोब्रा कोब्रापेक्षा जास्त विषारी आहे. पण असे असूनही, कोब्रा चावल्यामुळे भारतात सर्वाधिक मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत

Nov 3, 2023, 12:28 PM IST

कुटुंबाविरोधात लग्न करणाऱ्या जोडप्याची संसाराच्या तिसऱ्याच दिवशी निर्घृण हत्या

Tamil Nadu Crime : तमिळनाडूमध्ये एका जोडप्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जोडप्याचे तीन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. घरच्यांच्या विरोधात जाऊन जोडप्याने लग्न केले होते. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

Nov 3, 2023, 12:03 PM IST

रायगड-महाड MIDC कंपनीत मोठा स्फोट, चौघांचा मृत्यू

Raigad Mahad MIDC: रायगड-महाड एमआयडीसी येथे मोठा स्फोट झालाय.

Nov 3, 2023, 11:46 AM IST

'ती' पुन्हा येतेय! थंडीत माथेरानला जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून आनंदाची बातमी

Matheran Toy Train: मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावरील सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Nov 3, 2023, 11:23 AM IST

24 डिसेंबर की 2 जानेवारी? सरकारला दिलेल्या अल्टीमेटमबाबत जरांगेंचे स्पष्टीकरण

Manoj Jarange Patil : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला वेळ दिल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 2 जानेवारी उल्लेख केल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

Nov 3, 2023, 10:10 AM IST

पत्नीसोबत निघालेल्या बाईकस्वारावर काळ होऊन कोसळली बाल्कनी; मृत्यूचा थरार CCTVत कैद

Panipat accident: पानिपतमध्ये खरेदीसाठी निघालेल्या एका दाम्पत्याचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी जखमी झाली आहे. बांधकाम सुरु असलेल्या बाल्कनीचा भाग कोसळून एका व्यक्तीचा यात मृत्यू झाला आहे.

Nov 3, 2023, 09:21 AM IST

मुंबई विद्यापीठाचा पेपर आपल्या हाती! परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका अन् उत्तरे विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर

Mumbai University : मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या टी.वाय.बी.कॉमच्या परीक्षेचा पेपर एका विद्यार्थ्याच्या मोबाईलवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Nov 3, 2023, 08:28 AM IST

मुंबई विद्यापीठाचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात मोठा निर्णय, 'येत्या शैक्षणिक वर्षापासून..'

NEP in Mumbai University: बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. ३/४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमांना विद्या परिषदेची मंजुरी मिळाली आहे.

Nov 2, 2023, 07:31 PM IST