marathi news

'वंदे साधारण' एक्स्प्रेस ट्रायलसाठी मुंबईत; कमी पैशात करता येणार वेगवान अन् आरामदायी प्रवास

Vande Sadharan Express Train: वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता वंदे साधारण एक्स्प्रेस गाड्या लवकरच सुरू होणार आहेत. यात सर्व द्वितीय श्रेणीचे डबे असतील. त्यामुळे त्याचे भाडेही कमी असणे अपेक्षित आहे.

Oct 30, 2023, 08:24 AM IST

नुसते हाल! आजपासून पश्चिम रेल्वेच्या 316 फेऱ्या रद्द; हाताशी ठेवा जास्तीचा वेळ

Mumbai News : मुंबईत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बातमी मनस्ताप देणारी. कारण, प्रवासासाठी तुम्हाला आता जास्त वेळ खर्च करावा लागणार आहे. 

 

Oct 30, 2023, 07:00 AM IST

भारतीयांना 'या' देशात पाय ठेवण्यासाठी द्यावे लागतात 1 लाख रुपये!

भारतासह इतर देशांतील लोक जगातील पर्यटनस्थळांना भेट देत असतात. पण एक छोटासा देश आहे जिथे भेट देणे भारतीय पर्यटकांसाठी खूप महाग आहे. इथे उतरल्याबरोबर येथे येणाऱ्या पर्यटकांकडून अंदाजे एक लाख रुपये कर वसूल केला जातो. या देशाचे नाव एल साल्वाडोर आहे 

Oct 29, 2023, 05:53 PM IST

घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी घातली गोळी अन् नंतर...

डिलिव्हरी बॉयला रविवारी सकाळी पोलिसांच्या चकमकीत गोळ्या घालण्यात आल्या.  पिस्तूल हिसकावून आरोपी पळून जात होता आणि पोलीस पथकावर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल त्याच्यावर गोळीबार केला.

Oct 29, 2023, 04:33 PM IST

केरळमधील बॉम्बस्फोटात आयईडीचा वापर; एकाचं पोलिसांत आत्मसमर्पण

Ernakulam Blasts: केरळमधील एर्नाकुलम येथे ख्रिश्चन परिषदेदरम्यान एका धार्मिक मेळाव्यात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राज्य आणि केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहेत. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Oct 29, 2023, 03:52 PM IST

पोरगा शोधतेय की व्हिडीओ एडिटर? रिलस्टारच्या लग्नाची जाहिरात पाहून हेच म्हणाल

Matrimonial ad :  जेव्हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर लग्नासाठी जाहिरात देते तेव्हा ती कशी असते याचा परिचय एका जाहिरीतीमधून आला आहे. सोशल मीडियावर ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 29, 2023, 12:47 PM IST

IND vs ENG: मॅचआधीच रोहित शर्मा जखमी, विना कॅप्टन मैदानात उतरणार टीम इंडिया?

वर्ल्ड कप 2023 मध्ये अपराजित असलेली टिम इंडिया आज गत वर्षाचे विजेते इंग्लंडसोबत भिडणार आहे. सामना जिंकण्यासाठी टिम इंडियाकडून रणनिती आखण्यात आली आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याच कारणामुळे रोहित इंग्लंडविरुद्धच्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Oct 29, 2023, 11:49 AM IST

VIDEO: केस ओढून डोकं आपटलं, कानाखाली मारली अन्...; वृद्ध आईला मुलाची मारहाण, नातूही सहभागी

Punjab Viral Video : पंजाबमधील रोपरमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका सुशिक्षित कुटुंबाने आपल्या वृद्ध आईला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. वृद्ध महिलेला मारहाण करताना कुटुंबियांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.

Oct 29, 2023, 11:11 AM IST

अजित पवारांना डेंग्युची लागण, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

Ajit Pawar Infected with Dengue: कालपासून अजित पवार यांना डेंग्यूचे निदान झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. 

Oct 29, 2023, 11:02 AM IST

'तुम्ही चूक करता म्हणून...'; देवेंद्र फडणवीसांच्या 'मी ब्राह्मण' वक्तव्यावर जरांगेंचे प्रत्युत्तर

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत खुली चर्चा करण्यासाठी जरांगे यांची शिंदे-फडणवीस यांनी अंतरवालीत यावं. तुम्हाला कुणीही धक्का लावणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Oct 29, 2023, 09:41 AM IST

धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला Heart Attack, तरीही शेवटच्या श्वासापर्यंत सोडलं नाही स्टेअरिंग; वाचवले 48 प्रवाशांचे प्राण

Bus Accident : भुवनेश्वरला जाणार्‍या एका बसमधील 48 प्रवाशांनी शुक्रवारी त्यांच्या मृत्यू फारच जवळून पाहिला होता. मात्र बस चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.

Oct 29, 2023, 09:01 AM IST

घरी परतणाऱ्या कुटुंबाला कारने उडवल्यानंतर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; चेंबूरमधील धक्कादायक प्रकार

Chembur Accident : चेंबूरच्या गार्डनजवळ एका मद्यधुंद तरुणीने भरधाव कार चालवात स्कूटरवर असलेल्या एका कुटुंबाला उडवलं आहे. या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तरुणीला अटक केली आहे.

Oct 29, 2023, 08:25 AM IST

15 व्या वर्षी 300 रुपये घेऊन घर सोडले, चिनू कालाने 'अशी' उभारली अब्जावधीची कंपनी

Success Story: करिअरच्या सुरुवातील चाकू-सुरे विकण्याचे काम मिळाले नसते तर माझ्याकडे रोजचे अन्न खाण्यासाठीही पैसे नव्हते, असे चिनू सांगते.

Oct 28, 2023, 06:08 PM IST

महागलेल्या कांद्याला किचनमध्ये काय पर्याय? जाणून घ्या

Onion Alternative in the kitchen: कांद्याला किचनमध्ये काय पर्याय आहे? असा प्रश्न विचारला जातो. घरच्याघरी कांद्याला काय पर्याय असू शकतो? याबद्दल जाणून घेऊया. 

Oct 28, 2023, 05:14 PM IST