marathi news

लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price : भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे सुधारित दर जाहीर केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या दरात चढ उतार दिसून येत असले तरी देशात पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

Aug 20, 2023, 10:31 AM IST

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेने घेतला 'हा' निर्णय

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गासाठी निघणाऱ्या पदयात्रेत मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Aug 20, 2023, 10:05 AM IST

Advance Blood Test: एका रक्त चाचणीत होणार 18 प्रकारची तपासणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट

Advance Blood Test: केवळ एका रक्त तपासणीद्वारे आता प्रकारचे जीन्स आणि संसर्गास कारणीभूत बॅक्टेरिया शोधले जाऊ शकतील. पर्यायाने डॉक्टरांकडून रुग्णावर तशाप्रकारे उपचार केले जाऊ शकतील.

Aug 20, 2023, 09:35 AM IST

मुंबई: मद्यधुंद कारचालकाने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; अधिकाऱ्याने गमावला एक हात

Mumbai News : मुंबईतील कांजुरमार्गमध्ये नाकाबंदीवर ड्युटीवर असलेल्या उपनिरीक्षकाला शनिवारी पहाटे एका मद्यधुंद व्यक्तीने कारने धडक दिली अशी माहिती एका अधिकाऱ्याने सांगितले.

Aug 20, 2023, 09:25 AM IST

पाकिस्तानात धावत्या बसला भीषण आग; होरपळून 30 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Paikstan Bus Accident : रविवारी पहाटे पाकिस्तानच्या पिंडी भटियानजवळ फैसलाबाद मोटरवेवर बसने पेट घेतल्याने 30 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले आहे.

Aug 20, 2023, 08:39 AM IST

आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांची वारसा नोंद होणार रद्द, 'या' ग्रामपंचायतीने घेतला निर्णय

Yarol GramPanchayat Decesion: आई वडिलांनाचा सांभाळ जर कोणी करत नसेल आणि अशी तक्रार आल्यास थेट त्याचा वारसा नोंद रद्द करण्यात येईल असा ऐतिहासीक निर्णय लातूर जिल्ह्यातील येरोळ ग्रामपंचायतीने घेतला आहे.

Aug 20, 2023, 08:38 AM IST

राज्यात चाललंय काय? केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावलं

Nashik Crime : नाशिकमध्ये गेल्या सात महिन्यांत 29 खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अशातच केंद्रीय मंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांना लांबवल्याचे समोर आल्यानंतर सामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Aug 20, 2023, 08:01 AM IST

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण घटले, नेमकी कारणे जाणून घ्या

Pune-Mumbai Expressway Accident: पुणे मुंबई महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण घटले आहे. मागच्या सहा महिन्यांच्या आकडेवरीचा विचार केला तर अपघाताचे प्रमाण 20 टक्क्यांनी तर प्राणांतिक अपघाताचे प्रमाण 42 टक्क्यांनी घटले आहे.

Aug 20, 2023, 07:42 AM IST

Sunday Horoscope: आजच्या पंचांगानुसार कोणती वेळ शुभ आणि अशुभ? राहु काळही जाणून घ्या

आज 20 ऑगस्ट रोजी श्रावण शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी आणि दिवस रविवार आहे. नक्षत्र हस्त आणि करण वाणीज असेल. यासोबतच सिद्धीचे योगही असतील. आजचे पंचांग पंडित दिव्यांक शास्त्री यांच्याकडून जाणून घेऊया.

Aug 20, 2023, 07:01 AM IST

भारताचे चांद्रयान-3 अंतिम टप्प्यापासून अवघे 25 किमी दूर, मध्यरात्री काय घडले ते जाणून घ्या

Chandrayaan-3 landing Updates: चांद्रयान-3 कक्षा बदलल्यानंतर डीबूस्टिंगद्वारे चंद्राच्या अधिक जवळ पोहोचले आहे आणि 2 तासांनंतर म्हणजे शुक्रवारी रात्री 2 वाजता, त्याला प्री-लँडिंग ऑर्बिटसाठी दुसरे डीबूस्टिंग करावे लागेल

Aug 20, 2023, 06:31 AM IST

'आम्हाला बोलायलाही खेद वाटतो'; बलात्कार पीडितेच्या याचिकेच्या सुनावणीवरुन भडकलं सुप्रीम कोर्ट

Gujarat HC : गुजरात हायकोर्टानं बलात्कार पीडितेच्या याचिकेवर दिलेल्या सुनावणीवरुन सुप्रीम कोर्टानं सुनावलं आहे. सुप्रीम कोर्टानं या याचिकेसंदर्भात खटल्यातील वस्तुस्थिती पाहून निर्णय घ्यायला हवा असेही म्हटलं आहे.

Aug 19, 2023, 03:37 PM IST

ट्रेनच्या तिकिटात 'या' रुग्णांना मिळते सवलत, आजारांची यादी पाहा

Train fare Discount:क्षयरोगाचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेले परिचर यांना द्वितीय, स्लीपर आणि फर्स्ट क्लासमध्ये 75 टक्के सवलत मिळते. अटेंडंटलाही तितकीच सवलत दिली जाते. 

Aug 19, 2023, 02:22 PM IST