marathi news

Shukra Gochar 2023: श्रावणात 'गजलक्ष्मी' आणि 'लक्ष्मी नारायण योग'! बक्कळ धनलाभासह व्यवसायात भरपूर नफ्याची चिन्हं

Shukra Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. या ग्रहांच्या स्थिती आणि स्थान बदलाचा आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. अगदी सुख समृद्धीपासून वैवाहिक जीवनापर्यंत...

Aug 16, 2023, 07:44 AM IST

Panchagrahi Yoga : सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग'! शुक्र-बुध-मंगळ-सूर्य-चंद्र युतीने'या' राशी होणार श्रीमंत

Panchagrahi Yoga : सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग' हा दुर्मिळ योग लवकरच येतार होतो आहे. या पंचग्रही योगामुळे काही राशीं श्रीमंत होणार आहे. 

Aug 15, 2023, 06:30 PM IST

हे आहे म्हाडाचं सर्वात महागडं घर! भाजप आमदाराची लॉटरी; कुठे आणि किंमत किती?

Mhada Lottery 2023 : सोमवारी म्हाडाची सोडत जाहीर झाल्यानंतर अनेकांचे नशिब चमकलं आहे. यामध्ये भाजपच्या एका आमदाराचाही समावेश आहे. भाजपच्या या आमदाराला म्हाडाच्या लॉटरीतील सर्वात महागडं घर लागलं आहे.

Aug 15, 2023, 04:10 PM IST

Gadar 3 कधी येणार? सनी देओलनं दिलेलं उत्तर ऐकून चाहत्यांची उत्सुकता वाढली

Gadar 3 : 'गदर 2' नंतर आता त्याचा तिसरा भाग कधी येणार अशी चर्चा सुरु असताना आता सनी देओलनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आनंद झाला आहे. 

Aug 15, 2023, 03:21 PM IST

हेल्मेट न घालताच मंत्री गिरीश महाजनांची बाईक रॅली.. पत्रकारांच्या प्रश्नावर दिलं अजब उत्तर

Nashik News : अपघातापासून वाचण्यासाठी सरकारसह पोलिसांकडूनही हेल्मेट वापरण्याचा सल्ला दिला जात असताना नाशिकमध्ये मंत्र्यांनी हेल्मेट घातले नसल्याचे समोर आले आहे. बाईक रॅलीत सहभागी झालेल्या गिरीश महाजन यांनी हेल्मेट काढून बाईक चालवली आहे.

Aug 15, 2023, 02:59 PM IST

मुख्यमंत्र्यांचे भाषण वाचून दाखवल्यानंतर स्टेजवरच कोसळले आरोग्यमंत्री; जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात केले दाखल

Independence Day 2023 : मध्य प्रदेशात 15 ऑगस्ट रोजीच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री डॉ.प्रभूराम चौधरी हे अचानक स्टेजवर कोसळले. मध्य प्रदेशातील रायसेन शहरातील स्थानिक होमगार्ड परेड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडला.

Aug 15, 2023, 02:16 PM IST

यवतमाळ हादरलं! आईने स्वतःच्याच मुलांवर केला विषप्रयोग; दोन चिमुकल्यांसह तिघांचा मृत्यू

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये एका आईने आपल्या दोन चिमुकल्या विष पाजून स्वत:ही विषाचा घोट घेतला आहे. या घटनेत आईसह दोन्ही बालकांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील निगनुर येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Aug 15, 2023, 01:23 PM IST

राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी युक्रेनिअन गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल; पुण्यातील पबमधील धक्कादायक प्रकार

Crime News : युक्रेनियन बँड शांती पीपल मधील गायिका उमा शांतीविरुद्ध पुण्याच्या मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aug 15, 2023, 12:23 PM IST

Independence Day : 'या' प्रसिद्ध अभिनेत्री आहेत सैन्य अधिकाऱ्यांच्या लेकी

Independence Day : आज प्रत्येक भारतीय देशभक्तीच्या रंगात न्हावून निघाला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्या कुटुंबाचा पहिले कधीच चित्रपटसृष्टीशी संबंध नव्हता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडमधील या अभिनेत्रींचे वडील हे सैन्य अधिकारी आहेत.  

Aug 15, 2023, 11:14 AM IST

मुंबईकरांनो सावधान! समुद्रकिनाऱ्यांवर वाढला जेलिफिशचा धोका, दंश केल्याने सहा जखमी

Mumbai Juhu Chowpatty : मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर जाण्याआधी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कारण मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर जेलीफिशचा धोका वाढला आहे. जुहू चौपाटीवर फिरायला गेलेल्या पर्यटकांना जेलीफिशने दंश केल्याची माहिती आता समोर आली आहे.

Aug 15, 2023, 11:09 AM IST

पुन्हा याच लाल किल्ल्यावरुन... 2024 तयारी करत महागाईसह विविध मुद्द्यावर पंतप्रधानांनी केले भाष्य

Independence Day 2023 : लाल किल्ल्यावरून आपल्या 10 व्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवरुन भाष्य केले आहे. मणिपूर हिंसाचाराबद्दल भाष्य करत शांततेतून तोडगा काढण्याचा मार्ग शोधला जाईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

Aug 15, 2023, 10:15 AM IST

पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या श्री ऑरोबिंदो यांच्या वचनांनी तुम्हालाही मिळेल यशाचा मंत्र

Sri Aurobindo Quotes : काही व्यक्ती त्यांच्या विचारांच्या बळावर इतके मोठे होतात की प्रत्येक पिढीसाठी त्यांचे शब्द प्रमाण ठरतात, मार्गदर्शन करतात. श्री ऑरोबिंदो यांची शिकवणही तशीच. कोण होते स्वामी ऑरोबिंदो? पाहा....

 

Aug 15, 2023, 09:01 AM IST

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी, मुंबईत नोकरी आणि महिन्याला 54 हजार पगार

TMC Recruitment: खारघरच्या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये रिसर्च नर्स/ क्लिनिकल नर्सची 2 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एससी नर्सिंग / जीएनएममधे डिप्लोमा केलेला असावा. 

Aug 14, 2023, 06:37 PM IST

नेस्लेच्या 'ब्रेक अँड बेक'मध्ये लाकडी चिप्स, कंपनीने देशातील ग्राहकांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

Nestle: नेस्ले कंपनी जगभरातील 188 देशांमध्ये उत्पादने विकते. ते यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) सोबत काम करत आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य करेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. 

Aug 14, 2023, 04:37 PM IST

मिर्झापूरमध्ये डॉक्टरने बांधले अंबानींसारखे घर; 20 वर्षे सुरु होते बांधकाम

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या घराविषयी सर्वांनीच ऐकले आहे. पण, तुम्ही उत्तर प्रदेशातील मिर्झापुरमध्ये बांधलेल्या अँटिलियाबद्दल ऐकले आहे का? मिर्झापुरमध्ये एका व्यक्तीने मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया' प्रमाणेच आपले गगनचुंबी घर बनवले आहे.

Aug 14, 2023, 04:02 PM IST