marathi news

नागपूर हादरलं! खेळता खेळता बेपत्ता झालेल्या 3 मुलांचा करुण अंत

Nagpur News : नागपुरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तिन्ही मुलांचा एकाच वेळी कारमध्ये गुदमरुन मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुलांचा गुदमरून मृत्यू झाला असला तरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Jun 19, 2023, 10:19 AM IST

वाढदिवसाच्याच दिवशी बर्थडे बॉयचा पुर्नजन्म; केक कापताना तोंडाला लागली आग; पाहा धक्कादायक VIDEO

Wardha Accident : वर्ध्यात वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी फायर गनमधून उडालेल्या ठिणगीमुळे तरुण चांगलाच भाजला आहे. सुदैवाने तरुणाला कोणतीही गंभीर जखम झालेली नाही. मात्र त्याचं हे सेलिब्रेशन कायमचं लक्षात राहणार आहे.

Jun 19, 2023, 09:30 AM IST

Budh Asta 2023 : 'या' 5 राशींना भासणार आर्थिक चणचण, आज नेमकं काय घडणार?

Budh Asta 2023 : आज ग्रह स्थितीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. बुध ग्रहाने जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 7 जूनला वृषभ राशीत प्रवेश केला होता. आज बुध अस्त झाला आहे. त्यामुळे 4 राशींवर आर्थिक संकट कोसळणार आहे.  

Jun 19, 2023, 07:44 AM IST

Google Photos वरुन डिलीट केलेले फोटो परत कसे मिळवायचे?

आजच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे Gmail किंवा Google Photos अकाऊंट आहे. त्यापैकी तुमचे फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप घेण्यासाठी Google Photos हा सर्वात पसंतीचा क्लाउड स्टोरेज पर्याय आहे.

Jun 18, 2023, 06:26 PM IST

Mahalaxmi Rajyog 2023 : महालक्ष्मी राजयोगामुळे 20 जून ते 23 जून दरम्यान 'या' राशी बलाढ्य धनलाभ?

Mahalaxmi Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रहांची युती होते तेव्हा कुंडलीत राजयोग तयार होत असतात. 20 जून ते 23 जून दरम्यान महालक्ष्मी राजयोगामुळे काही राशींच्या लोकांचे नशीब पालटणार. 

Jun 18, 2023, 04:20 PM IST

पत्नीचे तिच्याच भावासोबत प्रेमसंबंध; पतीला दारु पाजली अन् काढला काटा

Rajasthan Crime : राजस्थानमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे. पतीला हातोड्याने ठार केल्यानंतर पत्नी प्रियकरासह पळून गेली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला आहे

Jun 18, 2023, 01:41 PM IST

भारतातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरे, कमाईचा आकडा पाहून व्हाल अवाक्, एकदा नक्की भेट द्या

Richest Temple In India :  देशातील प्रसिद्ध मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. पण दर्शनासोबतच भक्त लाखो रुपयांचे सोने आणि अर्पण करून जातात,  आता तुम्हीच विचार करा आजच्या काळात ही मंदिरे किती श्रीमंत असतील. चला तर मग भारतातील काही श्रीमंत मंदिरांबद्दल जाणून घेऊयात.    

Jun 18, 2023, 09:50 AM IST

मुलाचा पाय मोडला, स्ट्रेचर मिळेना! वकील बाप थेट रुग्णालयातच स्कुटी घेऊन घुसला; पाहा VIDEO

Rajasthan Viral Video : जेव्हा एक वकील आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी वॉर्डमध्येच स्कूटी घेऊन गेल्याने गुरुवारी कोटाच्या एमबीएस हॉस्पिटलमध्ये एक गोंधळ उडाला होता. रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये स्कूटी पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याबात आक्षेप घेतल्यावर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

Jun 17, 2023, 05:39 PM IST

वायफाय सुरक्षित ठेवायचं आहे? फॉलो करा 'या' टिप्स

जगभरात सायबर सुरक्षा ही एक मोठी समस्या बनत आहे. त्यामुळे कधी कोणते डिव्हाईस हॅक होईल याची शाश्वती नाही. याच पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी बाळगणं गरजेचे आहे.

Jun 17, 2023, 04:16 PM IST

बुरखा घालून परीक्षेला बसायला रोखल्याने तेलंगणामध्ये वाद; गृहमंत्री म्हणतात, "युरोपियन लोकांसारखे कपडे ..."

Hijab Row : हैदराबादमधील एका कॉलेजने विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्यापूर्वी बुरखा काढण्यास सांगितले तेलंगणाच्या गृहमंत्र्यांनी याबाबत भाष्य केले आहे. जेव्हा महिला कमी कपडे घालतात तेव्हा समस्या उद्भवतात, असे गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Jun 17, 2023, 03:20 PM IST

प्रवासात सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

Supreme Court : रेल्वेमधील मधील चोरीबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. या निकालामुळे प्रवाशांना आता त्यांच्या सामानाची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. प्रवासात सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

Jun 17, 2023, 01:22 PM IST

Video : पोलीस ठाण्यासमोर महिलेने उडवले 500-500च्या नोटांचे बंडल; कारण ऐकून बसेल धक्का

Viral Video : मध्य प्रदेशातील नीमचमध्ये एका महिलेने पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर गोंधळ घातला. रस्त्यावर 500 च्या नोटा उडवताना महिलेने पोलीस आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बराच वेळ चाललेल्या गदारोळामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाली होती.

Jun 17, 2023, 12:31 PM IST