marathi news

Mhada : गिरणी कामगारांच्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांचं लक्षवेधी वक्तव्य, आताच पाहा

Mhada Mumbai Lottery 2023 :  म्हाडाने काढलेल्या लॉटरीतील विजेत्या अशा गिरणी कामगारांना दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळणार आहे. 

Jun 16, 2023, 09:30 AM IST

"...तर भारतात फेसबुक बंद करुन टाकू"; हायकोर्टाने मेटाला दिला सज्जड दम!

Karnataka HC warns Facebook : कर्नाटक हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला एका प्रकरणात फटकारत इशारा दिला आहे. स्थानिक तपास यंत्रणांना संस्थांना सहकार्य न केल्यास त्यावर बंदी घालण्यात येईल असे हायकोर्टाने म्हटलं आहे.

Jun 15, 2023, 07:11 PM IST

Vastu Tips For Home : नवीन घर घेताना किंवा बांधताना हे नियम लक्षात ठेवाच, दूर होतील आर्थिक समस्या!

Vastu Tips For Home in Marathi : जर तुम्ही नवीन घर खरेदी किंवा बांधण्याचा विचार करत असाल तर वास्तुशास्त्रातील काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. असे केल्याने तुमच्या घरात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. वास्तुशास्त्र हे सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेच्या संतुलनावर आधारित आहे. वास्तूनुसार घर बांधणे खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी सुख-शांती नांदते.

Jun 15, 2023, 04:37 PM IST

कोंबडी आधी की अंड? अखेर या जागतिक प्रश्नाचं उत्तर सापडलं; शास्त्रज्ञ उदाहरणासह म्हणाले...

hen or egg which came first : अशा सर्वच मंडळींना एका प्रश्नाचं उत्तर मात्र आजही मिळालेलं नाही.  हा प्रश्न म्हणजे कोंबडी आधी की अंड? चित्रपटांची गाणी म्हणू नका किंवा एखादं कोडं, हा प्रश्न तिथंही मांडला गेला आहे बरं. तुम्हाला माहितीये का त्याचं उत्तर? 

Jun 15, 2023, 03:18 PM IST

पाच मुलांसह आईचा जिवंत जळून मृत्यू! झोपेतच घराचा झाला कोळसा

UP Kushinagar Fire : उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री एका घराला अचानक आग लागल्याने आत झोपलेल्या 5 मुलांसह 6 जण आणि त्यांची आई जिवंत जळाली. आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस आणि अग्निशमन दल घेत आहे.

Jun 15, 2023, 02:06 PM IST

गुळ खाण्याचे 'हे' मोठे फायदे, अनेक आजार असे पळून जातील

Jaggery Benefits : गुळाचे अनेक फायदे तुम्हाला माहीत आहेत का? योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. तसेच साखरेऐवजी गुळ खाण्यास प्राधान्य द्या. गुळामध्ये पोषक घटक अधिक प्रमाणात असल्याने गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

Jun 15, 2023, 11:51 AM IST

इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या हॉकी खेळाडूची धारदार शस्त्रानं हत्या; हल्लेखोर अद्याप फरार

Crime News : मध्य इंग्लंडमधील नॉटिंगहॅममध्ये चाकू हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांमध्ये भारतीय वंशाचा वैद्यकीय विद्यार्थ्यीनीचा समावेश आहे. ती हॉकी खेळाडू होती. हृदयद्रावक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी मृत मुलीच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी चाकू हल्ल्यातून तरुणांना वाचवलं होते.

Jun 15, 2023, 10:55 AM IST

केस लांब आणि घनदाट करण्यासाठी 'या' तेलाचा करा वापर, केस गळतीही थांबेल

Hair Fall Home Remedy : अनेकांना केस गळतीची समस्या असते. त्यामुळे अनेक जण केस गळतीने चिंतेत असतात. आता केस गळतीही थांबेल आणि केस लांब आणि घनदाट करण्यासाठी या घरगुती तेलाचा वापर केल्याने तुमची चिंताही मिटून जाईल.

Jun 15, 2023, 10:24 AM IST

बॉलिवूड सुपरस्टारची पत्नी दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी आली, भावात घासाघीसही केली; पाहा Video

Viral Video : ती आली, खरेदी करून गेली... कोणाच्या लक्षातही नाही आलं. ते म्हणतात ना, या मुंबईत प्रत्येकजण इतका व्यग्र आहे की शेजारी असणाऱ्या व्यक्तीकडे पाहण्याचाही वेळ कोणाकडेच नाही. 

 

Jun 15, 2023, 10:21 AM IST

VIDEO : 'अब मै पानी मे कूद के दिखाता हूं'; Cyclone Biparjoy ची बातमी देताना भेटला आणखी एक 'चांद नवाब'

Cyclone Biparjoy Update : अरबी समुद्रातील चक्रिवादळ बिपरजॉय भारताहून जास्त नुकसान पाकिस्तानात करत असल्याचं चित्र आहे. याचसंदर्भातील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. 

 

Jun 15, 2023, 09:09 AM IST

दप्तर भरलं? डबा घेतला? आजपासून राज्यातील शाळा आणि पालकांची कसरत सुरु

School Reopening : महिन्या दीड महिन्याच्या सुट्टीनंतर दप्तर, वह्यापुस्तकं आणि शाळेचा गणवेश पुन्हा बाहेर आलाय. आज नव्यानं मित्र भेटतील आणि जुन्यांसोबत पुन्हा गप्पा रंगतील. 

 

Jun 15, 2023, 08:08 AM IST

शाळेच्या शिक्षकानेच विद्यार्थिनी पळवून नेलं; जालना येथील धक्कादायक प्रकार

Jalna Crime: शाळेत शिक्षणाऱ्या विद्यार्थीनीला घेवून हा शिक्षक फरार झाला आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट शाळाच बंद पाडली आहे. 

Jun 14, 2023, 04:34 PM IST

Viral News: वडिलांना वाटलं देवाघरी गेला, तो पाच महिन्यांनंतर मोमोज खाताना सापडला, काय घडलं नेमकं?

Bihar Viral News: रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला मुलगा पाच महिन्यांनंतर मोमोज खाताना सापडला. 

Jun 14, 2023, 04:21 PM IST

Morning Unlucky Things: सकाळी उठल्यावर चुकनही 'या' गोष्टी पाहू नका !

Morning Tips in Marathi: सकाळ प्रसन्न असेल तर दिवसभर प्रसन्नता कायम टिकून राहते. त्यामुळे सकाळी उठून अशी कोणतीही कामे करु नका ज्यामुळे तुमचा दिवस कंटाळवाणा जाईल. याचा तुमच्यावर मोठा परिणाम होतो. 

Jun 14, 2023, 11:18 AM IST

Team India तून कोच द्रविडला डच्चू? पाहा कोणाच्या हाती जाणार संघाची धुरा

Team India च्या सुमार कामगिरीनंतर आता सर्वांनीच संघातील खेळाडूंना सुनावण्यास सुरुवात केली आहे. संघाच्या या कामगिरीमुळं प्रशिक्षकपदी असणारा राहुल द्रविडही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

Jun 14, 2023, 08:09 AM IST