marathi news

Namo Shetkari Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांच्या खात्याते येणार 12 हजार रुपये; शिंदे फडणवीस सरकारची नमो योजना

Shetkari Samman Nidhi Yojana: केंद्राच्या धर्तीवर राज्यातही नमो शेतकरी महासन्मान योजना राबवली जाणार आहे. शेतक-यांना अतिरिक्त 6 हजार रुपये मिळणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले.  

May 30, 2023, 06:47 PM IST

मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत

 Maharashtra Politics News :  कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले. 

May 30, 2023, 03:42 PM IST

Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी वारी म्हटलं की, हृदयात विठूयाची भेटीची आस आणि पंढरपूरची वारी... वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सवाबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर 

May 30, 2023, 02:18 PM IST

Maharashtra SSC 10th Result Today: आज दहावीच्या निकाल, 'या' वेबसाइटवर दुपारी १ वाजता पाहू शकता निकाल

MSBSHSE SSC 10th Result Today: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल आज (२ जून २०२३ ) दुपारी एक वाजता mahahsscboard.in,  mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईट वर निकाल पाहू शकता. 

May 30, 2023, 01:00 PM IST

ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या दरात घसरण, महागण्यापूर्वी आजच करा सोन्याची खरेदी

Gold Silver Price Marathi : सध्या देशभरात लग्नसराईचा हंगामा सुरू असून सोन्या-चांदीचे दरात दररोज चढ-उतार होताना दिसत आहे. मात्र आज (30 may 2023) सोन्याच्या किमतीत ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज सोन्याच्या किंमतीत थोडीशी घट झाली आहे. जर तुमच्या घरीही लग्नसराईची धामधूम असेल आणि सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. जेव्हा तुम्ही अगदी कमी किंमतीत सोने आणि चांदी खरेदी करू शकता. जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर... 

May 30, 2023, 11:01 AM IST

धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, पुढे काय झालं हा धक्कादायक VIDEO

Viral Video : एका व्यक्तीने धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

May 30, 2023, 10:25 AM IST

भारतीय वंशाच्या 'या' Master Mind लोकांशिवाय जगाचं पान हलत नाही

देशाबाहेर काही भारतीय वंशाचे लोक आहेत ज्यांनी आज जगात आपला ठसा उमटवला आहे. हे भारतीय वंशाचे आहेत आणि जगभरात भारताचे नाव वेगाने पुढे घेऊन जात आहेत.

May 29, 2023, 07:10 PM IST

'हे' आजार असतील तर काळे चणे खाणं टाळाच

Black Chana : इतरांच्या सल्ल्यांवरून तुम्हीही असेच कोणते पदार्थ खाण्यास सुरुवात केलीये? तर ही माहिती वाचा. कारण, बऱ्याचदा घरात भाजीसाठी, चाट बनवण्यासाठी वापरले जाणारे काळे चणेही प्रत्येकासाठीच गुणकारी ठरतील असं नाही.

May 29, 2023, 06:05 PM IST

यल्लमा देवीचं दर्शन घेऊन घरी निघाले अन्... एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा भीषण मृत्यू

Karnataka Accident : महाराष्ट्रातील हे कुटुंब कामानिमित्त कर्नाटकडे जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. एकाच कुटुंबातील चौघांचाही या अपघातात जागीच मृत्यू झालाय. हा अपघात इतका भीषण होता की कार बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली

May 29, 2023, 02:05 PM IST

...आणि क्षणात कापली गेली कार; भीषण अपघातात इंजिनिअरिंगच्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Assam News : आसाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा सोमवारी झालेल्या अपघातात मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात पहाटे दोनच्या सुमारास झाला. 10 विद्यार्थ्यांचा ग्रुप स्कॉर्पिओने प्रवास करत होता.

May 29, 2023, 12:56 PM IST

आडनावाच्या वादानंतर संभाजीराजेंचा Gautami Patil ला पाठिंबा; ठाम भूमिका मांडत म्हणाले...

Sambhajiraje chhatrapati  on Gautami Patil Dance : गौतमी पाटील हिचा डान्स याआधी वादात सापडला होता. आता तिच्या आडनावावरुन वाद सुरु झाला आहे. यावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी पाटील हिच्या डान्स आणि आडनावाच्या वादावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. 

May 29, 2023, 09:51 AM IST

माणुस असावा तर असा! रिक्षात खडी आणि डांबर भरून बुजवतोय खड्डे

कल्याण डोंबिवलीतील रस्ते नागरीकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. महापालिकेकेडून तात्पुरते खड्डे बुजवले जातात. यामुळे खड्ड्यांची समस्या जैसे थे अशीच आहे. 

May 28, 2023, 10:59 PM IST

कुत्र्याचं पहिलं वर्षश्राद्ध! जाधव कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी

कुत्र्याला पोटच्या लेकरासारखा जीव लावला. त्याचा सांभाळ केला. त्याला कुटुंबाचे नाव दिले. त्याच्या निधनानंतर त्याच्या आठवणीत वर्षश्राद्ध देखील घालण्यात आले. 

May 28, 2023, 10:05 PM IST

मोबाईलमधल्या 'या' सेटिंग्स सुरु ठेवून देताय हॅकर्सना निमंत्रण; लगेचच बंद करा

तुमच्या स्मार्टफोनमधील काही सेटिंग्ज तत्काळ बंद केल्यास अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. अनावश्यक सुरु असलेल्या या सेटिंग बंद केल्या की तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. यातून तुम्ही पासवर्डपासून वैयक्तिक माहिती लीक होण्यापासून तुम्ही वाचू शकता.

May 28, 2023, 06:25 PM IST

नाद करा पण अजित पवारांचा कुठं? हॉटेलमधलं बाथरुम पाहून मॅनेजरला म्हणाले, "इथं तुम्हीच अंघोळ...

अजित पवारांच्या चाणाक्ष नजरेतून काही सुटू शकत नाही.  हॉटेलच्या संचालकालाच बाथरूममध्येच अंघोळ करण्याची कृती करायला सांगत अजित पवार यांनी त्रुटी निदर्शनास आणून दिली. 

May 28, 2023, 05:49 PM IST