marathi news

माय लेकाचं अतूट नातं! मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही तासाभरात सोडले प्राण

तासाभराच्या अंतराने मायलेकाचा मृत्यू झाला आहे. माय लेकावर  एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ या कुंटुंबावर आली आहे. 

May 28, 2023, 05:07 PM IST

Viral Video : घर सोडून गेलेला लेक जेव्हा पोलीस वर्दीत घरी येता तेव्हा...माऊलीच्या अश्रूंचा बांध फुटतो

Viral Video : जेव्हा मुलगा वर्दी घालून इन्स्पेक्टर बनून घरी येतो तेव्हा आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू व्हायला लागतात. हा भावनिक आणि अभिमानाचा क्षणाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

May 28, 2023, 04:54 PM IST

रात्रभर पत्नीला दिला शॉक; मृत्यू झाला नाही म्हणून... धक्कादायक घटना समोर

Bihar Crime : बिहारमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री पत्नीला मारहाण केल्यानंतर पतीने पत्नीला विजेचा शॉक दिला होता. त्यानंतर त्याचे मन भरले नाही आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. यानंतर आरोपीने घर सोडून पळ काढला आहे.

May 28, 2023, 04:30 PM IST

Video : रेल्वेतील चादरी बॅगेत भरल्या अन् उतरताना पकडला गेला; जाब विचारला तर केली दमदाटी

Indian Railway : रेल्वेमध्ये होणाऱ्या चोऱ्यांमुळे भारतीय रेल्वे चांगलीच हैराण झाली आहे. वारंवार उपाययोजना करुनही प्रवासी सरकारी मालमत्तेला स्वतःची समजून बिनधास्तपणे घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र यामुळे भारतीय रेल्वेला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे

May 28, 2023, 01:52 PM IST

मैत्री की वेडेपणा? कॅन्सरने मृत्यू झालेल्या मित्राच्या चितेवर त्याने उडी मारली अन्...

UP News : मित्राच्या अंतिम संस्कारादरम्यान, त्याच्या मित्रानेही जळत्या चितेत उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये समोर आला आहे. दोन्ही मित्रांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

May 28, 2023, 10:45 AM IST

आधी दगडाने हत्या मग कपडे काढून... महिलेचा मृतदेह खाणाऱ्या तरुणाची संपूर्ण कहाणी समोर

Rajasthan Crime News : राजस्थानच्या पाली जिल्ह्यात एका वृद्ध महिलेची एका तरुणाने हत्या करून खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 24 वर्षीय आरोपीला अटक करून रुग्णालयात दाखल केले आहे.

May 28, 2023, 09:54 AM IST

तुमचा प्रियकर किंवा पती ही वाक्ये तुम्हाला ऐकवतो का? मग तो नक्कीच खोटं बोलतोय

अनेक वेळा लोक आपले खरं लपवण्यासाठी खोटे बोलतात. अनेकदा तर चूक लपवण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी खोटं बोललं जातं. काही लोक असे असतात जे विनाकारण खोटे बोलतात. नात्यामध्ये देखील अनेक जण खोटं बोलत असतात. पण आपण एखादा प्रियकर किंवा पती आपल्या प्रेयसीला किंवा पत्नीसोबत कोणत्या प्रकारचे खोटं बोलू शकतो हे जाणून घेऊया....

May 27, 2023, 07:09 PM IST

सुट्टी असतानाही मुलीला शाळेत बोलवून बलात्कार केला अन् छतावरुन... मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल

UP Crime News : अयोध्येतील सनबीम शाळेमध्ये शुक्रवारी सकाळी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. कुटंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्याध्यापकासह तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

May 27, 2023, 04:50 PM IST

डोक्यापासून पायापर्यंत फक्त जखमा, दोन्ही हात गायब... वृद्धावर 40 मगरींनी केला जीवघेणा हल्ला

Crocodiles Attack : कंबोडियात 40 मगरींनी एका 72 वर्षांच्या वृद्धाच्या शरीराचे तुकडे केले. वृद्धाला मगरींमधून बाहेर काढले तेव्हा त्याचे दोन्ही हात आणि एक पाय गायब होता. यावेळी मदत करणाऱ्यांनाही धक्का बसला.

May 27, 2023, 02:41 PM IST

धारदार शस्त्राने शिवसेना शाखाप्रमुखाला संपवलं; हत्येचा थरार CCTV मध्ये कैद

Ulhasnagar Crime : शिवसेना शाखाप्रमुखाच्या हत्नेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. दरम्यान, ही सर्व घटना झाली सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

May 27, 2023, 12:00 PM IST

आधी खात्यात पैसे टाकले मग केला मोठा आरोप; साताऱ्यात डॉक्टरांना कंटाळून तरुणाने स्वतःला संपवलं

Satara Crime : डॉक्टरांच्या छळाला कंटाळून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या या कृत्यानंतर कोरेगाव परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी समजूत घातल्यानंतर हा तणाव निवळला

May 27, 2023, 10:26 AM IST

तुळजाभवानी मंदिरात भाविकांना आता विनापास प्रवेश

महाराष्ट्राची कुलस्वामीनी असलेल्या तुळजापूरचे आई तुळजाभवानी मंदिर हे सातत्याने विविध कारणामुळं चर्चेत असतं. काही दिवसांपूर्वी मंदिरात घालून येण्याच्या कपड्यांबाबत नवा वाद निर्माण झाला होता. अशातच आता मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

May 26, 2023, 07:28 PM IST

जास्त वेळ झोपू नका...नाहीतर वाढेल Heart attack चा धोका? समोर आला रिसर्च

Heart Attack Symptoms in Marathi: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये प्रमाण वाढले आहे. आशियाई लोकांना आनुवंशिक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 टक्के जास्त असते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी संतुलित आहाराचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियमितपणे नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. अशातच नुकताच झालेल्या एका अभ्यासात  हृदयविकाराच्या वाढत्या जोखमीवर परिणाम करणारा एक नवीन घटक समोर आला आहे. यामध्ये जास्त वेळ झोपल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असे सांगण्यात आले आहे. 

May 26, 2023, 04:54 PM IST

सीलबंद पाण्याच्या बॉटलवर Expiry Date का असते? उत्तर जाणून तुम्हीही चक्रावाल

Water Expiry Date : पाण्याशिवाय आपल जगणे अशक्य आहे. पाणी ही निसर्गाने दिलेल्या देणगीपैकी एक आहे. त्यामुळे पाण्याची बचत करणे अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वीवर भरपूर पाणी असले तरी त्यातील 97 टक्के पाणी पिण्यायोग्य नाही किंवा ते समुद्राचे आहे.

May 26, 2023, 04:03 PM IST

आयफोन शोधण्यासाठी आख्खा तलाव केला कोरडा! 21 लाख लीटर पाणी उपसलं; अधिकाऱ्याचा प्रताप

Chhattisgarh News : अधिकाऱ्याने मनमानी कारभाराने तलाव रिकामा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तब्बल चार दिवस हे काम सुरु होते. यावेळी कोणीही याप्रकाराबाबत अधिकाऱ्याला जाब विचारला नाही. अधिकाऱ्याने निर्धास्तपणे पाणी वाया घालवलं आहे.

May 26, 2023, 03:55 PM IST