marathi news

Pathan Movie: दीपिकाची भगवी बिकिनी आणि वाद; पठाणमधील "बेशरम रंग" गाण्याबाबत सेंसर बोर्डचा मोठा निर्णय

 या गाण्यात दीपिका पादुकोनने(deepika padukone) ऑरेंज अर्थात भगव्या रंगांची  बिकिनी घातली आहे. दीपिकाच्या ऑऊटफिटवर चांगलाच वाद झाला. हिंदू संघटनांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला. या वादानंतर  पठाण मधील "बेशरम रंग" गाण्याबाबत सेंसर बोर्डने मोठा निर्णय घेतला आहे. 

Dec 29, 2022, 05:31 PM IST

Curd benefits : या लोकांनी चुकूनही खाऊ नका दही आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

health updates दम्याच्या रुग्णांसाठी (asthama people should avoid curd) दही हानिकारक आहे. दही खाल्ल्याने श्वसनाशी संबंधित त्रास वाढू शकतात. जर तुम्हाला ही दम्याचा त्रास असेल तर, तर तुम्ही दही खाणे टाळावे

Dec 29, 2022, 05:17 PM IST

Viral Video : नवरा-नवरी रोमँटिक फोटोशूट करायला गेले, अन् झाली फजिती,VIDEO व्हायरल

Viral Video :सोशल मीडियावर (Social media) लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात.यात काही व्हिडिओ हे डान्सचे असतात, तर काही व्हिडिओ रितीरिवाजसंबंधित असतात. असाच एक लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत लग्नादरम्यान फोटोशूट करताना जोडप्यांचा मोठा घोळ झाला होता. हा घोळ कॅमेरात कैद झाला होता. याचाच व्हिडिओ आता समोर आला आहे. 

Dec 29, 2022, 05:02 PM IST

Weight Loss : सर्वसामान्य तरुणांप्रमाणेच स्थुलतेने त्रस्त होता Anant Ambani; कसं कमी केलं 108 किलो वजन?

Anant Ambani Weight Loss : लठ्ठपणा अनेक आरोग्याच्या समस्यांचं कारण बनतो. जर व्यक्तीचं वजन जास्त असेल, तर त्याचा कॉन्फिडंस देखील कमी होतो. अनेकदा लोकंही त्यांची समस्या न समजता त्यांची खिल्ली उडवतात. काही वर्षांपूर्वी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी याची स्थितीही अशीच काहीशी होती. मात्र काही वर्षांपूर्वी त्याचा एक असा फोटो समोर आला होता, ज्यामुळे सर्वजण हैराण झाले होते. अनंतने त्याचं तब्बल 108 किलो वजन कमी केलं होतं.

Dec 29, 2022, 04:55 PM IST

Anant Ambani-Radhika Merchant : मुकेश अंबानींच्या धाकट्या मुलाचा पार पडला साखरपुडा, पाहा फोटो

Anant Radhika Wedding :  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात एकाच आठवड्यात दोन आनंदाच्या बातम्या आल्या आहेत. पहिली म्हणजे मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिनं जुळ्या मुलांना जन्म दिला. तर दुसरी बातमी म्हणजे अंबानी यांच्या घरी दोन चिमुकल्यांच्या आगमनानंतर नव्या सुनेचं आगमन होणार आहे.

 

Dec 29, 2022, 04:04 PM IST

Anant Ambani Radhika Merchant Roka: कोण आहे मुकेश अंबानींची होणारी सून? लाखात एक आहे राधिका मर्चंट

अंबानींच्या घरात पुन्हा एकदा सनई- चौघडे वाजणार आहेत. नुकतंच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा रोका आणि साखरपुडा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

Dec 29, 2022, 04:03 PM IST