marathi news

Coronavirus : बुस्टर डोस घेणे किती सुरक्षित, संशोधनात मोठा खुलासा

Booster Dose Study: बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येत अलीकडे वाढ झाली आहे. पण हा बूस्टर डोस कीतपत सुरक्षित आहे. किंवा या डोसमुळे आरोग्याला कोणता परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती... 

Dec 30, 2022, 03:59 PM IST

Breakfast का करु नये Skip? फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कधीही चुकवणार नाही नाश्ता

Why You Should Not Skip Breakfast: अनेक जण सकाळी नाश्ता करण्यावर भर देतात. मात्र, काही जण नाश्ता करण्याचे टाळतात. त्यांनी असं करणं टाळले पाहिजे. अनेकदा असं म्हटलं जातं की, 'तुमचं शरीर तुम्ही जे खातो त्याचा आरसा असतो, त्यामुळे दिवसाची सुरुवात सकस आहाराने करणं योग्य ठरतं. अनेकवेळा आपण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यासाठी घाईघाईत नाश्ता करणे सोडून देतो. परंतु ही सवय योग्य नाही. त्यामुळे पोषणाची कमतरता होऊ शकते आणि शरीर अशक्त वाटू लागते. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी आपल्यासाठी नाश्ता करणं का महत्त्वाचं आहे हे सांगितलं.

Dec 30, 2022, 03:47 PM IST

Pele : महान फुटबॉलपटू पेले इतक्या कोटींची संपत्ती मागे सोडून गेले, जाणून घ्या Net Worth

Pele : पेले (Pele) यांनी ब्राझीलला तीनदा विश्वचषक जिंकून दिला आहे. 1958, 1962 आणि 1970 मध्ये ब्राझीलनं जेतेपदावर नाव कोरलं होतं. पेले यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीत 1363 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एकूण 1281 गोल झळकावले आहेत.

Dec 30, 2022, 03:21 PM IST

Rishabh Pant Car Accident : कार अपघातातून बचावला पंत; त्याच्यासाठी पाकिस्तानात कोण करतंय दुआ?

Rishabh Pant Car Accident CCTV Footage : 25 वर्षीय भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा ( #RishabhPant) आज (30 डिसेंबर) पहाटे 5.30 वाजता अपघात झाला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांची कार रेलिंगला धडकली आणि त्यानंतर तिला आग लागली. आईला सरप्राईज देण्यासाठी तो एकटाच घरी जात होता. 

Dec 30, 2022, 02:39 PM IST

Rishabh Pant Car Accident : पाठीवर जखमा, पायाला गंभीर दुखापत…ऋषभ पंतच्या अपघाताचे फोटो पाहिले तर...

 टीम इंडियाचा स्टार खेळाडू विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीला आज (30 डिसेंबर) भीषण अपघात झाला. 

Dec 30, 2022, 02:28 PM IST

Beed - Nagar Highway Accident : ओव्हरटेक करताच समोर शिवशाही आणि... ; नातवंडांना पाहण्याआधीच आजोबांचा अपघाती मृत्यू

Beed Accident News : हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सासऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे चिमुकल्याचे आगमन होणार या आनंदात असणाऱ्या या कुटुंबियांवर आता शोककळा पसरलीय

Dec 30, 2022, 02:17 PM IST

New Year 2023 : मराठमोळी 'मास्टर ऑफ वाईन' सांगतेय कशी उघडाल वाईनची बॉटल

आजच्या सेगमेंट मध्ये जाणून घेऊया कश्या प्रकारे तुम्ही अगदी प्रोफेशनल पद्धतीने पसारा न होता वाईनची बाटली कशी उघडाल.(how to uncork a bottle of wine with ease and confidence.)

Dec 30, 2022, 02:08 PM IST

Black Friday : शुक्रवार ठरला घातवार, दोघांचं निधन तर एकाचा अपघात

Rishabh Pant Car Accident : आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला असून दिवसाच्या सुरूवातीलाच तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. दोघांचं निधन तर एकाचा अपघात झाला आहे.  

Dec 30, 2022, 01:54 PM IST

Blood Sugar Level: कोणत्या वयात, ब्लड शुगर पातळी किती असावी? डायबिटीजचा धोका असा ओळखा

Normal Sugar Level Range : शरीरात रक्तातील शुगर पातळी (Blood Sugar Level) नॉर्मल असणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा डायबिटीजचा (Diabetes) धोका उद्धभऊ शकतो.

Dec 30, 2022, 12:38 PM IST

Viral Trending : दोघांनी भर रस्त्यात एकमेकांना मिठी मारली आणि सर्वांसमोरच सुरु झाले, video पाहून तुम्हालाही येईल राग

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक कपल भर रस्त्यात तेही रस्त्याच्या मधोमध एकमेकांच्या मिठीत इतके हरवून गेले आहेत कि कुठलंच भान त्यांना उरलं नाहीये. 

Dec 30, 2022, 12:07 PM IST

Last Rites: अंत्यसंस्काराच्या वेळी 'राम नाम सत्य है' का बोलतात, कारण जाणून आश्चर्य वाटेल

Hindu Religion: मनुष्य आयुष्यभर ऐहिक सुखांचा उपभोग घेण्यासाठी पैशांमागे लोभी होतो. पण जर त्याने त्याचे कर्म आणि 'रामाचे नाव' सोबत घेतले तर. हिंदू धर्मात प्रेत वाहून नेताना 'राम नाम सत्य है' असे का म्हटले जाते ते जाणून घेऊया. 

Dec 30, 2022, 11:52 AM IST

Aurangabad Crime : भररस्त्यात भावानेच पुसलं बहिणीचं कुंकू; तिच्या पतीवर कुऱ्हाडीने वार करत जल्लोष

Aurangabad Crime : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग तरुणाच्या मनात होता. याच रागातून तरुणाने बहिणीच्या नवऱ्यावर भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत त्याला संपवलं आहे

Dec 30, 2022, 10:27 AM IST

Airplane Color : विमानाचा रंग पांढरा का असतो? 'या' कारणाचा कधी विचारही केला नसेल...

Interesting Facts : जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण रोज पाहतो, पण विचार करत नाही की असं का होतं? उदाहरणार्थ, रस्त्यावर पांढरे पट्टे का आहेत किंवा बॉल पेनच्या टोपीला छिद्र का आहे? चप्पलमध्ये हवा का असते किंवा विमानाचा रंग पांढरा का असतो? यातील एका रंजक प्रश्नाचे अचूक उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगतो.

Dec 30, 2022, 10:23 AM IST