marathi news

टीम इंडियाचा कर्णधार 'KGF 3' मध्ये दिसणार? रॉकी भाई सोबतचा फोटो होतोय व्हायरल!

Team india T20 Captain Hardik Pandya: तिसरा भाग देखील (KGF 3) लवकर यावा, अशी चाहते मागणी करत असतानाच हार्दिक पांड्याची (Hardik Pandya Post) एक पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

Dec 30, 2022, 05:02 PM IST

Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता, दोन लहान मुले उभी आहेत. ही दोन्ही मुले भाऊ आहेत आणि मोठा भाऊ बॉलिवूडवर (Bollywood) राज्य करतो. त्याची फॅन फॉलोइंग देशातच नाही तर जगभरात आहे

Dec 30, 2022, 04:56 PM IST

IAS Officer Success Story: शेतकरी बापाच्या कष्टाचं चीज झालं, IAS होत मुलाने स्वप्न पूर्ण केलं

Success Story: रवी सिहाग हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यानं गावातल्या पंचायतीतून आठवी इयत्तेपर्यंतेच शिक्षण पुर्ण केले आणि त्यानंतर त्यानं 9 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण अनुपगड येथे घेतले. 

Dec 30, 2022, 04:44 PM IST
Huge fire at Vasai Thermocol Company, watch the thrilling scene PT46S

Health Tips: तूप आरोग्यासाठी हानिकारक ? पाहा काय सांगत आयुर्वेद...

तुम्हाला लिव्हर संधर्भात काहीही आजार  (liver problem people should avoid ghee) असेल तर तूप खाताना विशेष काळजी घेण्याचं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे

Dec 30, 2022, 04:06 PM IST
Prime Minister Modi will join the national service after recovering from his mother's separation PT2M2S

PM Modi Mother Passed Away | पंतप्रधान मोदी मातृवियोग पचवत देशसेवेत रुजू

Prime Minister Modi will join the national service after recovering from his mother's separation

Dec 30, 2022, 04:05 PM IST