marathi news

PM Modi's Mother Passes Away: जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी आईसाठी लिहिली 'मन की बात', सांगितली ही खास गोष्ट

PM Modi Letter to His Mother: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त एक पत्र लिहिले. त्यात मोदी यांनी त्यांच्या आईच्या आयुष्यातील संघर्षांबद्दल सांगितले.

Dec 30, 2022, 09:26 AM IST

CBSE Board Exam Dates: विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! 10वी - 12वीच्या परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

CBSE Board Exam Date Sheet 2023 :  सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेची तारीखपत्रक (CBSE 10th board Exam Date) जारी केले आहे. त्यामुळे मुलांनो आता अभ्यासाला सुरूवात करा. 

Dec 30, 2022, 08:25 AM IST

Panchang, 30 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Panchang, 30 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय 

Dec 30, 2022, 07:34 AM IST

PM Modi Mother Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; आईचं 100 व्या वर्षी निधन

Prime Minister Narendra Modi`s mother Heeraben modi passed away : मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Dec 30, 2022, 06:24 AM IST

Avatar 2 Box Office : 'अवतार २' ने सर्व रेकॉर्ड तोडले, जगभरात इतक्या हजार कोटींचा गल्ला जमवला

Avatar The Way Of Water Global Box Office: जेम्स कॅमेरूनचा (james cameron) 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा चित्रपट गेल्या 16 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना खुप आवडतोय. रिलीजच्या अवघ्या 14 दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1 बिलियनची कमाई केली आहे. 

Dec 29, 2022, 10:34 PM IST

Optical Illusion: गोळ्यांमध्ये लपलेला पांडा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion : ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. 

Dec 29, 2022, 10:02 PM IST

कधी आर तर कधी पार; पदार्पणात मैदान गाजवणाऱ्या Arjun Tendulkar ने आज मात्र नाक कापलं

कर्नाटकविरूद्धच्या (Goa vs Karnataka) सामन्यामध्ये त्याने गोलंदाजीमध्ये चांगला खेळ केला मात्र बॅटने त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.

Dec 29, 2022, 09:21 PM IST

Guess Who : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखायचा आहे.  

Dec 29, 2022, 09:08 PM IST