marathi news

Health news: Acidity ने हैराण आहात...'या' घरगुती उपायांनी 5 मिनिटात मिळेल आराम

केळ अ‍ॅसिडिटीवर अतिशय नैसर्गिक उपाय आहे. अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असल्याचा नियमित केळ खाल्याने फायदा होतो.(banana for acidity)

Dec 27, 2022, 04:20 PM IST

FIFA World Cup 2022 : टीम छोटी, मन मोठं; मोरोक्कोच्या टीमने बक्षीस रकमेवर सोडलं पाणी

या वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मोरोक्कोच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. 

Dec 27, 2022, 04:08 PM IST

IPL 2023 : 36 वर्षीय Raza ते 31 वर्षीय Root, 'हे' दिग्गज क्रिकेटपटू पहिल्यांदाच दिसणार IPL च्या मैदानात!

इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जो रूट याने देखील यावेळी आयपीएल लिलावासाठी त्याचे नाव दिले होते. त्याचबरोबर सिकंदर रझा हे खेळाडू असणार आहे. हे दोन्ही खेळाडू प्रथमच आयपीएलचा भाग बनले आहेत.

Dec 27, 2022, 03:50 PM IST

Anil Deshmukh Bail : आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

Mumbai High Court ने सीबीआयची याचिका फेटाळली, Anil Deshmukh यांची उद्याच तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता

Dec 27, 2022, 03:05 PM IST

Kitchen hacks: कशाला हवेत महागडे क्लिनर्स; 5 मिनिटात चमकेल गॅस स्टोव्ह...पहा किचन हॅक्स

kitchen tricks गॅसवर बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पॅरोक्साइड टाका आणि काही वेळ तसंच ठेवा. तुम्ही पाहू शकाल की डाग हळूहळू स्वच्छ होताना दिसतील. (cleaning tips ideas)

 

Dec 27, 2022, 02:46 PM IST

Jio Offer New Year 2023 : जिओचा भन्नाट प्लॅन, रोज मिळेल 2GB data, किंमत पाहून खुश व्हाल

 Jio ने नवीन वर्षात ग्राहकांसाठी आणखी एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्याची वैधता तीन महिन्यांची आहे. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2 GB हायस्पीड इंटरनेट डेटा आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा देत आहे.

Dec 27, 2022, 02:45 PM IST

David Warner Double Century : डेविड वॉर्नरने रचला इतिहास! मेलबर्न कसोटीत ठोकलं खणखणीत द्विशतक

David Warner Double Century : ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 351 धावा केल्या आहेत. यामध्ये डेविड वॉर्नरच्या (David Warner) 200 धावा आहेत. 200 धावा करून डेविड वॉर्नर रिटायर्ड झाला आहे. सध्या त्याच्या डबल सेंच्यूरीची चर्चा आहे. 

Dec 27, 2022, 02:27 PM IST

Year End 2022 : रोहित, विराट पडले मागे; 2022 मध्ये 'या' भारतीय फलंदाजाने केल्या सर्वाधिक धावा

Cricket News  : 2022 हे वर्ष कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सर्वात संस्मरणीय ठरल असेल तरी, भारतातील हा खेळाडू ज्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला यांना मागे टाकत सार्वाधिक धावा केल्या आहेत. 

Dec 27, 2022, 02:04 PM IST

kitchen hacks: करपलेली भांडी स्वच्छ करा फक्त 2 मिनिटांत

kitchen hacks स्वयंपाक करताना तुमचा कुकर खाली तळाला खूप जळला किंवा करपला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी पाण्यात व्हाईट व्हिनेगर मिसळा (mix vinegar) आणि कुकरच्या आत टाका आणि कुकर गॅसवर ठेवा.

Dec 27, 2022, 02:02 PM IST

Hot Springs : भारतातील महत्वाचे पाच पवित्र कुंड, थंडीत देतील पर्यटकांना आराम

Hot Springs: सध्या सगळीकडेच थंडीचा माहोल आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी गरम ठिकाणी (Hot water Kund) जावसं वाटतं असेलच. काही ठिकाणी आपण फिरून आलो असू तर आपल्यापैंकी काहीजण कुठेतरी फिरण्यासाठी अजूनही प्लॅनिंग (winter holiday planning 2022) करत असतील. 

Dec 27, 2022, 01:45 PM IST

Maharashtra Temple Corona : भविकांसाठी मोठी बातमी! सप्तशृंगीसह 'या' मंदिरात मास्क सक्ती

Maharashtra Temple Corona : वर्षाखेर सर्वच भक्त हे देवदर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. परंतु कोरोनानं (Corona Outbreak in China) पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं आता सगळीकडे मास्क सक्ती सुरू झाली आहे.

Dec 27, 2022, 12:43 PM IST