marathi news

Viral Video : काही सेकंदातच सरड्याने बदलले 7 रंग...व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Viral Video: जसजसा पाइपचा रंग आपल्याला दिसतोय तास अगदी डिट्टो त्याच रंगात हा सरडा स्वतःचा रंग बदलताना दिसत आहे. त्याची रंग बदलण्याची स्पीड पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय. (chameleon color changes) 

Dec 27, 2022, 12:36 PM IST

Nita Ambani : यांची बातच न्यारी! नातवंडांना आणायला गेलेल्या नीता अंबानींनी स्वत:वर किती खर्च केला माहितीये ?

Nita Ambani Airport Look : भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh ambani) यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे त्यांची नातवंड. 

Dec 27, 2022, 12:11 PM IST

WhatsApp Alert : काय सांगता? 31 डिसेंबरपासून WhatsApp बंद होणार...

WhatsApp Alert:  2023 वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच सोशल मिडियावरील whatsapp users साठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नवीन वर्षात काही मोबाईलमध्ये whatsapp दिसणार नाही. त्यामागे नेमकं काय कारण आहे त्याबद्दल जाणून घ्या... 

Dec 27, 2022, 12:10 PM IST

Trending Viral video: गॅस लॉक खत्म...आणि पोटातील गॅस गायब...व्हायरल video पाहून तुम्हीही घाबराल

रुग्णाच्या पोटावर लाकडी पट्टीने काहीतरी करताना दिसत आहे आणि यावेळी हा डॉक्टर गॅस..लॉक असं काहीतरी ओरडताना दिसतोय,त्यानंतर तो रुग्णाच्या पोटावरून हात फिरवतो

Dec 27, 2022, 10:48 AM IST

Post Office Recruitment 2023 : सरकारी नोकरी शोधताय....नव्या वर्षात 98 हजार जागांसाठी होणार मेगा भरती

Post Office Recruitment 2023  या नव्या वर्षात तरूणांना नोकरीची (Sarkari Naukri) संधी उपलब्ध होणार आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे.

Dec 27, 2022, 10:41 AM IST

Rahu Gochar 2023: 2023 मध्ये ‘या’ राशींना राहू बनवणार श्रीमंत? नवीन वर्षात मिळणार धनलाभाची संधी

Rahu Transit 2023: 2022 हे वर्ष संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहे. अशातच 2023 हे वर्ष कसं असेल, कोणत्या राशींवर काय परिणाम होतील, कोणाला धनलाभ होईल? या संदर्भात सविस्तर जाणून घ्या...

Dec 27, 2022, 09:42 AM IST

Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी खुशखबर, नववर्ष स्वागतासाठी लोकलच्या विशेष फेऱ्या

Mumbai Local Train : मध्य आणि पश्चिम रेल्वे नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष लोकल चालवणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर घरी जाताना अडचण येणार नाही.

Dec 27, 2022, 09:15 AM IST

Mhada Lottery : नव्या वर्षात म्हाडाची खास भेट; हक्काचं घर शोधणाऱ्यांसाठी मोठी बातमी

Mhada Lottery : सर्वसामान्यांना त्यांचं हक्काचं घर अपेक्षित ठिकाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या म्हाडानं नव्या वर्षामध्ये नागरिकांना खास भेट देण्याचं ठरवलं आहे. 

Dec 27, 2022, 09:10 AM IST

Salman Khan Birthday : 40 कोटी यूजर्सचा डाटा लीक! Salman Khan च्याही अकाउंटमध्ये घुसखोरीचा दावा

#HappyBirthdaySalmanKhan : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खानचा वाढदिवस आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली असून, सुमारे 40 कोटी यूजर्सचा डेटा चोरीला गेला आहे. या हॅकर्सनी भाईजानचा ही डेटा चोरला आहे. 

Dec 27, 2022, 08:57 AM IST

#HappyBirthdaySalmanKhan : भाईचा बर्थडे; सलमानसाठी शाहरुखसह एकवटल्या त्याच्या खास मैत्रिणी, पाहा आणखी कोणी लावली हजेरी

#HappyBirthdaySalmanKhan सलमान खानची बहीण अर्पिताने नुकताच सलमानच्या वाढदिवसानिमित्त बांद्रा मध्ये  एक पार्टी च आयोजन केलं होत. या पार्टीला बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खानाने उपस्थित फॅन्स सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आणि चाहत्यांना देखील खुश केलं. 

Dec 27, 2022, 08:54 AM IST

Salman Khan Birthday : कल्पनाही नसताना सलमानला पाहावा लागला 'तो' दिवस; भरल्या घरात...

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग खान (Bollywood Dabang khan), अभिनेता सलमान खान (Samlan Khan) हा मोस्ट अवेडेट बॅचलर आहे असं म्हणायला हरकत नाही

Dec 27, 2022, 08:31 AM IST

Panchang, 27 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Panchang, 27 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय 

Dec 27, 2022, 07:47 AM IST

Corona Updates : कोरोनाचं जगभरात पुन्हा थैमान; वैज्ञानिकांना भलतीच भीती

Corona Updates : चीनमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलेलं असतानाच आता संपूर्ण जगभरात या विषाणूच्या संसर्गाचं भयावह रुप पाहायला मिळत आहे. 

Dec 27, 2022, 07:33 AM IST

Coronavirus China: चीनची अशी ही बनवाबनवी? भयावह परिस्थितीत सरकारने घेतला मोठा निर्णय!

China to drop COVID-19 quarantine rule: चीनमध्ये रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाहीत तसेच ऑक्सिजनचाही तुटवडा झाल्याची माहिती चीनमधून (Corona Outbreak In China) समोर येत होती. त्यामुळे भारताचं देखील टेन्शन वाढलं होतं.

Dec 27, 2022, 01:40 AM IST

Cristiano Ronaldo: गिफ्ट असावं तर असं...लाखात एक, ख्रिसमसच्या मुहुर्तावर रोनाल्डोला गर्लफ्रेंडकडून खास गिफ्ट!

Ronaldo Georgina, rolls royce : आपल्या पायाच्या जादूने जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या (Football Lovers) हृदयावर राज्य करणाऱ्या रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने (Georgina Rodriguez) त्याला ख्रिसमसच्या (Christmas) निमित्ताने खास भेट दिली आहे.

Dec 27, 2022, 01:14 AM IST