Nashik News: सप्तशृंगीच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात
Accident Near Saptashrungi: वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे त्यामुळे भाविक आता देवदर्शनाला गर्दी करत आहेत. अशातच कोरोनानं डोकं वर काढल्यानं आता देवदर्शनाला (Mask Complusory in Mandir) आपल्या भाविकांसाठीही मास्क स्कती करण्यात आली आहे.
Dec 27, 2022, 06:57 PM ISTAgni Panchak 2022 : खरमासात 'अग्निपंचका'च सावट! आजपासूनच 5 दिवस 'ही' काळजी घ्या
Panchak Date December 2022 : पंचक (Panchak) या शब्दाचा अर्थच मुळात शुभ कार्य न करणे असा होतो.ज्योतिष शास्त्रानुसार (astrology) पंचक हे शुभ नक्षत्र मानलं गेलं नाहीये.जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा त्या काळाला पंचक म्हणतात.
Dec 27, 2022, 06:24 PM ISTAUS vs SA: LIVE सामन्यात गंभीर अपघात, आकाशातून 'ती' गोष्ट थेट खेळाडूला धडकली अन् 'तो' जागीच कोसळला!
Spider cam crashes into anrich nortje: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्जिया (Anrich Nortje) मैदानात फिल्डिंग चेंज करत असताना लॉग ऑफच्या दिशेने जात होता. त्यावेळी...
Dec 27, 2022, 06:24 PM ISTShocking News: नशिबामुळे नाही तर वैज्ञानिक कारणामुळे वाचला जीव; रेल्वे ट्रॅकवर आडवा झाला, ट्रेन धडधडत आली पण त्याला साधं खरचटलं देखील नाही
दारुच्या नशेत तो थेट रेल्वे ट्रॅकवर पोहचला आणि रेल्वे रुळावर आडवा झाला. समोरुन ट्रेन धडधडत आली, मात्र, एक्सप्रेस ट्रेनच्या लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक दाबला. यामुळे फुल स्पीडमध्ये असलेली ट्रेन या तरुणापासून काही अंतारावर थांबली. हा तरुण आत्महत्या करण्यापासून बचावला आहे. त्याला साध खरचटलं देखील नाही.
Dec 27, 2022, 06:06 PM ISTIndia vs Sri Lanka Ticket booking: अवघ्या 700 रूपयांत मिळतंय तिकीट; कसं कराल बूक?
पहिला सामना वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तिकीटांचं ऑनलाईन बुकींग (online Ticket booking) करून तुम्ही सामना पहायला जाऊ शकता.
Dec 27, 2022, 05:57 PM ISTPrahlad Modi Car Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाचा अपघात, कारचा चक्काचूर!
कर्नाटमधील (Karnataka) म्हैसूरजवळील कडेकोलाजवळ कारचा अपघात!
Dec 27, 2022, 05:18 PM ISTAUS vs SA : Out नसतानाही सोडावं लागलं मैदान; द्विशतकाचं सेलिब्रेशन David Warner ला पडलं महागात! पाहा Video
ऑस्ट्रेलिया फलंदाजी उतरली असता, ओपनर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) द्विशतक ठोकलं. 200 रन्स पूर्ण झाल्यावर त्याने इतक्या जोशात सेलिब्रेशन केलं की त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
Dec 27, 2022, 04:59 PM ISTKagiso Rabada: रबाडाच्या इशाऱ्यावर नाचलं मेलबर्न; प्रेक्षकांनी अचूक साधला 'टायमिंग', पाहा Video
AUS vs SA,kagiso rabada video : बॉक्सिंग डे सामन्याच एक मनोरंजक दृष्य पहायला मिळालं. सामना सुरू असताना रबाडा बॉन्ड्री लाईनजवळ (Kagiso Rabada Mimic) उभा होता.
Dec 27, 2022, 04:58 PM ISTलष्करातील जवान घरी परतला पण तिरंग्यात....पंचक्रोशीत पसरली शोककळा, नाशिक जिल्ह्यातील घटना
Nashik News : सारंग अहिरे (Sarang Ahire) यांच्या मृत्यूची बातमी कळताच बागलाण तालुक्यासह नाशिक (Nashik news) जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सारंग अहिरे याचे पार्थिव आज दुपारपर्यंत जायखेडा येथे पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Dec 27, 2022, 04:53 PM ISTShahrukh Khan: वादांमध्ये अडकलेल्या Pathaan नं प्रदर्शनाआधीच केली रग्गड कमाई? आकाडा ऐकून व्हाल थक्क
Shahrukh Khan: पठाण या चित्रपटाला सध्या विरोधाचं वादळं लागलं आहे. बेशरम रंग या गाण्याच्या कॉन्ट्राव्हर्सीचा पठाण (Pathaan Movie Controversy) या चित्रपटाला पुरेपर फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 27, 2022, 04:45 PM ISTShambhuraje Desai | शिंदे सरकारमधला आणखी एक मंत्री विरोधकांच्या निशाण्यावर, पाहा शंभूराज देसाई यांच्या अडचणी वाढणार का?
Another minister in the Shinde government on the target of the opposition, see if Shambhuraj Desai's problems will increase?
Dec 27, 2022, 04:45 PM ISTGayran Scam | संजय राठोड यांच्यावर गायरान जमिनीवरून आरोप, पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Allegations against Sanjay Rathod from Gairan ground, see ground report
Dec 27, 2022, 04:40 PM ISTUday Samant | शिंदे गटाचे आणखी एक मंत्री अडचणीत येणार? दारू कारखान्यावरून अजित पवारांचा कोणावर निशाणा?
Another minister of the Shinde group will be in trouble? Who is Ajit Pawar targeting from liquor factory?
Dec 27, 2022, 04:35 PM ISThealth news: एवढीशी लवंग पण फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल
Dec 27, 2022, 04:34 PM ISTBaba vanga : बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने भरली धडकी, 2022 मध्ये अनेक भाकिते ठरली खरी? जाणून घ्या कसं असणार 2023 वर्ष
Baba Vanga Predictions: बाबा वेंगा यांचे 2022 वर्षासाठीचे दोन भाकीत (Baba Vanga 2022 Predictions) खरे ठरले आहेत. आता 2022 वर्ष संपायला अवघे 22 दिवस उरले असल्याने बाबा वेंगाची उरलेली भाकितेही खरी ठरतील का, हा प्रश्न आहे.
Dec 27, 2022, 04:22 PM IST