marathi news

Relationship Tips : 90% महिलांना माहिती नसतं की, Sex नंतर पुरुष करतात 'हा' विचार...

प्रत्येक महिलेला जाणून घ्यायचं असतं, की सेक्स (Sex) नंतर पुरुष आपल्याबाबतीत काय विचार करतात. अनेकदा पुरुष (Mens think after sex) खुलेपणाने या गोष्टी महिलांना सांगत नाहीत.

Dec 21, 2022, 07:20 PM IST

भयंकर पोटात दुखलं, भडाभड उलट्या झाल्या; 15 वर्षाच्या मुलाचा X-ray पाहून डॉक्टर हादरले

या रिपोर्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. एका 15 वर्षाच्या मुलाच्या पोटात अचानक दुखू लागलं. तसेच त्याला ऱूप उलट्या देखील झाल्या. यामुळे त्याच्या घरचे त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या सर्व वैद्यकीय तपासाण्या  केल्या. मात्र, त्याचा X-ray रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्का बसला.

Dec 21, 2022, 07:16 PM IST
Corona task force meeting, see what will happen in the meeting? PT1M4S

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला मासा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. 

Dec 21, 2022, 06:23 PM IST

Viral Story : ATM मध्ये गेले आणि मालामाल झाले, घटनाक्रम वाचून आश्चर्याचा धक्का बसेल

Viral Story : गुलरीहाच्या महाराजगंज चौकात इंडिया वन एटीएम (ATM) आहे. या एटीएममध्ये एक तरूण पैसे काढण्यासाठी गेला होता. या एटीएममधून पैसे काढल्यानंतर तो मालामाल झाला आहे. 

Dec 21, 2022, 06:07 PM IST