marathi news

Palghar Gang Rape : 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 9 नराधमांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार

teenage girl gangraped in palghar : समुद्रकिनाऱ्यावर 26 वर्षीय मुलीवर 9 नराधमांनी रात्रभर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.   

Dec 21, 2022, 10:50 AM IST

Malaika Arora च्या मुलानं सर्वांसमोर उडवली तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली म्हणाला, 'तुरुंगातील कैदी...'

Malaika Arora च्या  'मुव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये कॅमेऱ्यासमोर अरहाननं आई मलायकाची खिल्ली उडवली आहे. अरहान हा अरबाज आणि मलायकाचा मुलगा आहे. 

Dec 21, 2022, 10:41 AM IST

Taj Mahal : ताजमहालावर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार

जगातील आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल. (Taj Mahal) सध्या कर थकबाकीच्या वादात अडकला आहे. तब्बल 1 कोटी 40 लाखांची थकबाकी आहे. (Taj Mahal property and water tax)   

Dec 21, 2022, 10:30 AM IST

Video: तरुणीला गाडीतून पळवून नेलं आणि त्यानंतर आला 'तो' Video समोर

Trending Crime News : सोशल मीडिया एक सीसीटीव्ही फुटेज खूप व्हायरल होतो आहे. या फुटेजमध्ये एका तरुणीला त्याचा वडिलांसमोर जबरदस्तीने गाडीतून पळवून नेताना दिसतं आहे. 

Dec 21, 2022, 10:20 AM IST

New Year च्या तोंडावर पुन्हा कोरोनाचं संकट, भारतीयांच्या सेलिब्रेशनला लागणार ग्रहण?

Coronavirus Outbreak in China:  देशात कोव्हिडची लाट पुन्हा धोकादायक पद्धतीने संसर्ग करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच, व्यवस्था अपुरी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच आता काही दिवसांत नवीन वर्षाचे आगमन होणार असून भारतीयांच्या सेलिब्रेशनला कोरोनाचे ग्रहण तर लागणार नाही ना? 

Dec 21, 2022, 10:06 AM IST

Coronavirus : कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध

Omicrone BF.7: चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग (Coronavirus) वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झालं आहे. 

Dec 21, 2022, 09:39 AM IST

Mumbai : मुंबईकरांचं पाणी महागलं! पाण्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे

Mumbai News : मुंबईकरांनो आता तुमच्या कामाची बातमी, मुंबई पालिकेच्या या निर्णयामुळे तुमचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे.

 

Dec 21, 2022, 08:56 AM IST

Team India: रोहित-द्रविड दोघेही टीममधून 'OUT'? आज बीसीसीआयच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

BCCI Meeting:  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) आज (21 डिसेंबर) एक महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता होणार असून नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी खराब झाली होती. उपांत्य फेरीत संघाचा इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते, असे मानले जात आहे.

Dec 21, 2022, 08:47 AM IST

Diet Food : बिनधास्त खा बटर चिकन आणि पालक पनीर, Weight Loss डाएटमध्ये 'हे' भारतीय पदार्थ बेस्ट

Health Tips : वजन कमी करायचं म्हणजे सगळ्यात पहिले आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. अनेक आवडीचे पदार्थ आपल्याला खाता येतं नाही. पण आता तुम्ही बिनधास्त बटर चिकन, पालक पनीर खाऊ वजन कमी करु शकता.

Dec 21, 2022, 08:16 AM IST

Weather Update Today: उकाड्यापासून दिलासा! गारठा वाढला, पाहा किती आहे तुमच्या शहराचं तापमान?

Cold Weather in Maharashtra : राज्यातील अनेक भागामध्ये तापमानात घसरण झाली आहे. तुमच्या शहरात तापमान किती होतं? जाणून घ्या... 

Dec 21, 2022, 08:00 AM IST

Panchang, 21 December 2022 : शुभ अशुभ मुहूर्त आजच्या पंचांगानुसार...

जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..    

 

Dec 21, 2022, 07:46 AM IST

Indian Railways : चुकूनही ट्रेनमध्ये 'या' गोष्टी घेऊन जाऊ नका, अन्यथा भोगावी लागेल तुरुंगाची हवा

Trending News : हे वर्ष म्हणजे 2022 या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. अशात अनेक जण क्रिसमस आणि न्यू इटरसाठी फिरायला जाण्याचा प्लॅन केला असाल आणि तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. 

Dec 21, 2022, 07:12 AM IST

Optical illusion : खोल समुद्रात लपलाय मौल्यवान खजिना; हुशार असाल तर शोधून दाखवा!

Optical Illusion mind game: ऑप्टिकल इल्युजन चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची (Mind Game) फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात.

Dec 20, 2022, 11:54 PM IST
It's just a blur... the sound is open... whose voice..? Look at the enthusiasm of the Gram Panchayat PT1M7S