Viral Video : जमिनीवर पडलेले रूग्ण, बेशुद्ध झालेले डॉक्टर, चीनमध्ये पुन्हा Corona तांडव
चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. याचदरम्यान चीमनधील रूग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येतील.
Dec 21, 2022, 03:34 PM ISTएकतर फूकट, वरती दादागिरी... पुण्यात काजूकतलीसाठी मुलाने चक्क पिस्तूलने धमकावलं
Sinhagad Road News: हल्ली दादागिरी करत गोष्टी चोरण्याचा आणि लंपास करण्याच्या घटना (crime news) हळूहळू वाढू लागल्या आहेत. सध्या तरूणांमध्येही हे प्रमाण वाढल्याचे दिसते. पुण्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. यामुळे (pune news) नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Dec 21, 2022, 03:32 PM ISTCoronavirus : कोरोनाची दहशत! दोन वर्ष मायलेकीनं स्वतःला खोलीत कोंडलं; पतीला मात्र...
Andhra Pradesh Women Isolates: आरोग्य कर्मचारी महिलांना घेण्यासाठी आले असता त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. महिलांनी खोलीचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. यानंतर महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी कशीतरी समजूत घालून दार उघडले.
Dec 21, 2022, 03:28 PM ISTJacqueline Fernandez ला प्रेम करणं पडलं महागात; आईला भेटण्यासाठी घ्यावी लागतेय परवानगी
गेल्या दोन वर्षांपासून जॅकलीन आईला भेटली आहे; आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेत्री आईला भेटण्याची व्यक्त केली इच्छा
Dec 21, 2022, 03:22 PM IST
Whatsapp New Feature: व्हॉट्सअॅपने आणलं नवीन फीचर, करोडो युजर्सना होणार मोठा फायदा
Whatsapp New Feature Undo : व्हॉट्सअॅप (Whatsapp) युझर्ससाठी दरवेळी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतो. असेच नवीन फिचर आता व्हॉट्सअॅप घेऊन आला आहे. अनेकवेळा युझर्सकडून चुकुन एखादा मेसेज डिलीट होतो. हा मेसेज डिलीट झाल्यानंतर तो पुन्हा मिळवता येत नाही.
Dec 21, 2022, 02:47 PM ISTGovinda Birthday : गोविंदा चा जन्म झाल्यानंतर वडिलांनी दिला कुशीत घेण्यास नकार!
Govinda चा आज 21 डिसेंबर रोजी 59 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसा निमित्तानं आपण त्याच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...
Dec 21, 2022, 02:07 PM ISTLongest Night 2022 : 'हा' दिवस खूप महत्त्वाचं, पाहा काय आहे वैशिष्ट्य
Winter Solstice 2022: पृथ्वीच्या आपल्या अंतरावरील आवर्तनादरम्यान वर्षातील एक दिवस असा येतो जेव्हा दक्षिण गोलार्धात सूर्याचे धरतीपासूनचे अंतर सर्वात जास्त असते. परिणामी आज (21 डिसेंबर) हा दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस असतो आणि रात्र सर्वात मोठी असते. या दिवसाला विंटर सोलस्टाईस (Winter Solstice) असे म्हटले जाते. नेमकं याच काय आहे वैशिष्ट्य त्याबद्दल जाणून घेऊया...
Dec 21, 2022, 02:02 PM ISTFack Check : Lionel Messi चं भाजप कनेक्शन? 'त्या' Tattoo मुळे रंगली चर्चा
lotus tattoo : फिफा फायनलमध्ये (FIFA World Cup) 35 वर्षीय लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला आणि त्यांनी इतिहास रचला. लिओनेल मेस्सीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि भाजपचं (BJP)खास कनेक्शन आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 21, 2022, 01:43 PM ISTBaba Vanga Prediction : लाखोंचा मृत्यू होण्याची शक्यता, 'ह्या' आहेत बाबा वांगा च्या 2023 साठी भविष्यवाण्या..
Baba Vanga predictions 2023 : नवीन वर्षाच्या आगमनासाठी काहीचं दिवस उरले असताना, भविष्यवाणीसाठी जगभरात ओळखले जाणारे बाबा वेंगा यांनी 2023 या वर्षासाठी धक्कादायक भाकित केले आहेत.
Dec 21, 2022, 01:27 PM ISTTrending News : रस्त्याच्या कडेला पिवळ्या, हिरवा Milestones चा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का?
Colours of Milestones : क्रिसमस आणि न्यू इयर साजरा करण्यासाठी जर तुम्ही रस्त्याने कुठे जात असाल तर या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. तुम्हाला रस्त्याच्या कडेला दिसणारे Milestones वेगवेगळ्या रंगात दिसतात. या रंगांचे अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
Dec 21, 2022, 01:01 PM ISTPathaan Controversy: 'शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन', भगव्या बिकिनीचा वाद थांबेना
अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी दिली अभिनेता शाहरुख खानला धमकी; भगव्या बिकिनीच्या वादाला नवं वळण
Dec 21, 2022, 12:56 PM IST
Govinda Birthday Special: 'जे आज आहे ते उद्या नाही...', 70 सिनेमांसाठी एकत्र ऑफर आल्यानंतर Govinda ची प्रतिक्रिया
#HappyBirthdayGovinda : 'राजा बाबू', 'साजन चले ससुराल' अशा धमाकेदार भूमिका साकणारा अभिनेता गोविंद याचे आयुष्य त्याच्या कारकिर्दीत अॅक्शनपासून कॉमेडीपर्यंत खूपच फिल्मी होते. बॉलिवूडमधील लाडक्या अभिनेत्याचा आज वाढदिवस.. पाहूया त्याच्या अभिनय कारकिर्दिचा प्रवास.
Dec 21, 2022, 12:36 PM ISTSantoor Mom ने मुलासोबत बनवला Romantic Video आणि मग...
viral Video : सोशल मीडियावर एका महिलेचा आणि मुलाचा व्हिडिओ तुफान ट्रेंड होतो आहे. Instagram एका आईने आपल्या मुलासोबत Romantic Video शेअर केला आणि मग...
Dec 21, 2022, 12:21 PM ISTInstagram वर बनवा Recap Reel 2022, कसं ते जाणून घ्या...
Instagram New Feature : 2022 वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. जर तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देयाचा असेल तर Instagram ने तुमच्यासाठी नवीन फीचर घेऊन आलं आहे. ते फीचर कसं वापरायचे ते जाणून घ्या...
Dec 21, 2022, 12:13 PM ISTVideo : तिचा बुक्का हिची लाथ...शाळेच्या परिसरात मुलींचा रंगला आखाडा
Viral video : सोशल मीडियावर मुलींचा मारामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतं असतो. असाच एक मुलींचा हाणामारीचा व्हिडिओ सध्या ट्रेंडमध्ये आहे.
Dec 21, 2022, 11:21 AM IST