marathi news

क्रूरतेचा कळस! कोल्ड्रीक्स चोरली म्हणून चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये...

Crime News : या घटनेत एका चिमुकल्याने कोल्ड्रीक्स (Coldrink) चोरली होती. त्याने ही चोरी केल्यामुळे दुकानदाराने (Shopkeeper) त्याला अमानवीय शिक्षा (Child Beaten) दिली आहे. ही शिक्षा एकूण अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.  

Dec 20, 2022, 09:20 PM IST

Gauhar Khan : प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर दिली माहिती

टीव्ही इंडस्ट्रीतली ग्लॅमरस अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) लवकरच आई होणार आहे. गौहरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे.

Dec 20, 2022, 08:30 PM IST

IPL 2023 Auction : तुम्ही लावा बोली...; पोलार्डच्या जागेवर कुंबळेनी सुचवला पर्याय, MI संधी देणार का?

Anil Kumble On Sikandar Raja: मुंबई कोणत्या खेळाडूवर डाव खेळणार?, यावर सर्वांच्या नजरा टिकून आहेत. अशातच आता भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने (IPL 2023 Auction) रोहित शर्माला मोलाचा सल्ला दिला आहे.

Dec 20, 2022, 07:48 PM IST

Viral Video : वडिलांच श्राद्ध होतं की नवीन वर्षाची पार्टी ? मुलीचा 'हा' Video पाहून नेटकरी भडकले

Noida Girl Shradh Viral Video: यूट्यूब क्रिएटर रोही राय हिच्या वडिलांच निधन झाले होते. या निधनानंतर वडिलांच श्राद्ध (Shradh Viral Video) घालण्यात आले होते. याच दिवशी तिने स्वादिष्ट जेवण खाल्ल होते आणि ड्रिक्स घेतली होती. त्या दिवशी तिने ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या.त्याचा एक व्हि़डिओ बनवला होता. हा व्हिड़िओ तिने सोशल मीडिय़ावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून फॅन्स भडकले आहेत. 

Dec 20, 2022, 07:41 PM IST